Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi vinod whatsapp Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi vinod whatsapp from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi vinod whatsapp.

Stories related to marathi vinod whatsapp

    LatestPopularVideo

Parshu Polepaka

Marathi WhatsApp Status #मराठीप्रेम

read more

Mr_Vivek_More

Marathi whatsapp status #विचार

read more

Devanand Jadhav

साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. 
क्षमा ही परम शक्ती आहे. 
नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे. 
आणि ओळख हा चांगला संबंध आहे. 
फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके 
कमावून जतन करणे महत्वाचे आहे. 
मग तो पैसा असो की माणसे...!

©Devanand Jadhav #kinaara #कविता #poem  #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #suvichar #viral

Devanand Jadhav

मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे 
चांगलं वागणं कधीच सोडू नका...! 
कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या 
लोकांमुळेच टिकून आहे...!

©Devanand Jadhav #Shadow #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet #Whatsapp #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

Devanand Jadhav

नदीचे पाणी कितीही गोड असले,
तरी शेवटी तिला खाऱ्या समुद्राला,
मिसळूनच राहायला लागतं.
तसच मनुष्य कितीही सरळ 
असला, तरी त्याला काही वाकड्या,
व्यक्तींबरोबर मिसळूनच, जीवन 
व्यतीत करायला लागतं.

©Devanand Jadhav #suvichar #कविता  #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

पुन्हा एकदा प्रयत्न करायला 
घाबरू नका. या वेळेस सुरुवात 
शून्यातून नाही तर अनुभवातून 
होईल. कृतीचे बीज पेरा म्हणजे 
सवय होईल. सवयीचे बीज पेरा
 म्हणजे चारित्र्य घडेल. चारित्र्याचे 
बीज पेरा म्हणजे नशीब घडेल.

©Devanand Jadhav #suvichar #कविता  #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

जीवन कोणासाठी थांबत नाही 
फक्त जीवन जगण्याची कारण 
बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून 
सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” 
दिले की अपोआप सुटतात.

©Devanand Jadhav #सुविचार #कविता  #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

जेव्हा सारं जग म्हणत असतं, 
पराभव मान्य कर; 
तेव्हा आशेची झुळुक 
अलगद कानात सांगते, 
पुन्हा एकदा प्रयत्न कर!
   चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. 
चुकलात जरी, 
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल!

©Devanand Jadhav #romanticstory  #shayari  #शायरी #कविता #poem  #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathI

Devanand Jadhav

याद...
उसे करो, जो अच्छा हो! 

प्यार...
उसे करो, जो सच्चा हो!

साथ...
उसको दो, जो इरादेका पक्का हो!

दील...
उसको दो, सुरतसे नही, हृदयसे अच्छा हो!

©Devanand Jadhav #tumaurmain #shayari  #शायरी #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral
loader
Home
Explore
Events
Notification
Profile