Find the Latest Status about वाढत्या लोकसंख्येचे कारणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढत्या लोकसंख्येचे कारणे.
Sandip D. Chaudhari
मी दिलं होतं वचन त्यात तु ही हो बोलली होती , मग निभवायची वेळ आली तेव्हा कारणे का शोधत होती . -संदीप डी. चौधरी.
मी दिलं होतं वचन त्यात तु ही हो बोलली होती , मग निभवायची वेळ आली तेव्हा कारणे का शोधत होती . -संदीप डी. चौधरी. #nojotophoto
read morePratik Patil Patu
कोणत्याही व्यक्ति बद्दलच्या आपल्या धारणा या, त्या व्यक्तीने आपल्याशी केलेल्या वर्तनाच्या संदर्भात, आपण गृहीत धरलेल्या संभाव्य कारणांवर वा उद्दिष्टांवर अवलंबून असतात. जाणते-अजाणतेपणी, आपणच स्वतःहून गृहीत धरलेलं हे'कारण' किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वागण्याचं संभाव्य उद्दिष्ट, आपल्याला नकारात्मक वाटत असल्यास, त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात नकारात्मक धारणा निर्माण होतात. ही गृहीत धरलेली कारणे वा उद्दिष्टे आपणच गृहीत धरल्यामुळे, आपणच ती सोयीनुसार बदलू शकतो, आणि नात्यात नवा ओलावा निर्माण करू शकतो. थोडक्यात ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश आपल्याला
थोडक्यात ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश आपल्याला #Emotions #mindset #psychology #yqtaai #paidstory
read moreओम नमः शिवाय
yogesh atmaram ambawale
असं खरच कधी असतं का ? जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ? डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय, आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय. म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे, डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे. सांगतोय तिला वाढत्या वयानुसार केस गळत असतील, पण ऐकतच नाही, बायकांना कितीही समजवा एकदा त्यांच्या मनात काही आलं तर ते काहीच समजून घेत नाही. टक्कल #withcollabratingyourquotetaai #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #टक्कल #yqmarathicharoli #मराठीजोक्स असं खरच कधी असत
टक्कल #withcollabratingyourquotetaai #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #टक्कल #yqmarathicharoli #मराठीजोक्स असं खरच कधी असत
read moreSangeeta Kalbhor
प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर
#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर #शायरी
read moresandy
🤔 मन 🤔 काय करावं ह्या मनाचं काही कळत नाहीं... वया सोबतं रहायला याला जमतंच नाही... चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं...
🤔 मन 🤔 काय करावं ह्या मनाचं काही कळत नाहीं... वया सोबतं रहायला याला जमतंच नाही... चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं... #story #nojotophoto
read more@The unstoppable wind
मलाच नडलेला माझ्यातला मी आज बग हा बुडला आहे... या जगात अजूनही विश्वास कसा जिवंत आहे त्याच्या वरती स्वार होऊन मीच मला धुंडत आहे डोळ्यावरल्या झापडांना अग्निमध्ये फेकत आहे होरपळलेल्या मनास मात्र कागदावरी उतरवत आहे कोमेजलेल्या स्वप्नांना या पाणी रोज घालत आहे मोडकळलेल्या माझ्या मना पुन्हा पुन्हा फुलवत आहे सुटलेल्या त्या हातांना आज मी का आठवत आहे कोण जाणे कोण कारणे हृदयामद्धे साठवत आहे आठवणींचा तो पिटारा आज मजला खुणवत आहे पण माझ्यातलेच माझे मन आज मजला हिणवत आहे कोण मी, असा कसा हा ? प्रश्न आज पडला आहे मलाच नडलेला माझ्यातला मी आज बग हा बुडला आहे... @The_ignited_wind. मलाच नडलेला माझ्यातला मी आज बग हा बुडला आहे... या जगात अजूनही विश्वास कसा जिवंत आहे त्याच्या वरती स्वार होऊन मीच मला धुंडत आहे
मलाच नडलेला माझ्यातला मी आज बग हा बुडला आहे... या जगात अजूनही विश्वास कसा जिवंत आहे त्याच्या वरती स्वार होऊन मीच मला धुंडत आहे
read moreSarita Prashant Gokhale
*(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा *तोफखान्यापरी वाटते बायको* *भांडताना अशी तापते बायको* *ठेवले मौन मी सांगतो कारणे* *शांत झालो तरी पेटते बायको* *नाव तर वैभवी केवढे चांगले* *तोंड पाडून का वागते बायको* *राग येतो तिला गाल वाटे फुगा* *प्रेम माझ्यावरी सांगते बायको* *राग नाकावरी आत ज्वालामुखी* *वादळी शांतता ठेवते बायको* *आज माहेरला चालले सांगते* *धाक ठेउन का राहते बायको* *रोज आहे तिची नवनवी मागणी* *फार माझा खिसा फाडते बायको* *खर्च करण्यास मज रोकडा मागते* *प्रेमजाळे असे फेकते बायको* *राहतो मी मुका झोपही काढतो* *वाद मी जिंकले सांगते बायको* ©Smita Raju Dhonsale *(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा* *तोफखान्यापरी वाटते बायको*
*(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा* *तोफखान्यापरी वाटते बायको* #Heart #मराठीशायरी
read moreyogesh atmaram ambawale
दूषित हवा वाढते प्रदूषण, नाकावर रुमाल बांधून जगतोय आम्ही जीवन. वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती, रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी. वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे, जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे. वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे, वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे. शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे, नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. #वाढतेप्र
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीविचार #वाढतेप्रदूषण
read more