Nojoto: Largest Storytelling Platform

New घेतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घेतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेतात.

Stories related to घेतात

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

जरा तरी ऐका हो !!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश मी माझी काळजी घेतो माझ्या कटुंबाची काळजी घेतो. माझे कुटुं

read more
मी माझी काळजी घेतो
माझ्या कटुंबाची काळजी घेतो.
माझे कुटुंब स्वतःची काळजी घेतात,
सोबत समाजाची ही काळजी घेतात.
पण समाज स्वतःची काळजी घेतो का ?
आपल्या राष्ट्राची काळजी घेतो का ??
(मी म्हणजे सुरक्षा इतकेच जाणा नि तसे वागा ) जरा तरी ऐका हो !!!
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश 
मी माझी काळजी घेतो
माझ्या कटुंबाची काळजी घेतो.
माझे कुटुं

dsp motivation

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. #marathiquotes #marathiinspiration #lovequotes #lifequotes #MarathiKavita #marathilines

read more
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
#marathiquotes
#marathiinspiration

yogesh atmaram ambawale

माझी आई... #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #HappyMothersDay #मराठीलेखणी #आईसाठी मुली ही समजून घेतात बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक

read more
मुली ही समजून घेतात,बायको ही समजून घेते..
त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते...
आईचा माझ्यावरील जीव पाहता,
"आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते...
माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते.. माझी आई...
#मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #happymothersday #मराठीलेखणी #आईसाठी 
मुली ही समजून घेतात
बायको ही समजून घेते..
त्यांच्यापेक

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा.
आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला,
चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा.
कागदाच्या होड्या चालवी कुणी,
तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा.
घेतात मजा भर पावसात,
विज चमकता लगेच घरात पळतात.
घाबरतात विजेचा गडगडाट झाला की,
काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात.
येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात,
कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मी रुग्णवाहिका... #मीरुग्णवाहिका हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निघते जेव्हा मी रस्त्यावर माझ्यासाठी पुरी वाट मोकळी होते,
आयुष्य संपायच्या वाटेवर असताना,
आयुष्य अजून वाढण्या मी वाट तयार करून देते.
बघता मला रस्त्यावर धावताना, कित्येकांच्या मनात धास्ती भरते,
रुग्ण असता माझ्या अंगावर,त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
माझ्याच कुशीत कधी कधी नव बालके जन्म घेतात,
तर कधी कधी माझ्याच कुशीत रुग्ण शेवटचा श्वास ही घेतात.
मुक्काम माझा नेहमीच हॉस्पिटल बाहेर असतो,
रुग्ण कुठलाही येवो,माझा दरवाजा नेहमी खुला असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मी रुग्णवाहिका...
#मीरुग्णवाहिका

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं चला तर मग लिहूया. हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
आपली माणसं जी,ती कधीच रागावत नाही,
नेहमी समजून घेतात,कधी मन दुखावत नाही. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आपली माणसं...
#आपलीमाणसं

चला तर मग लिहूया.
हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जरा से बोल तू,अन्यायाला वाचा फोड तू,
किती राहशील शांत,आवाज बुलंद कर तू.
वापर करून घेतात सर्व,स्वार्थ ह्यांचे जाण तू,
मतलबी सारी दुनिया,इतके जाणून घे तू. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय जरा वेगळा आहे तुमच्यासाठी स्वातंत्र्य काय आहे ते तुम्हाला इथे पोस्ट द्वारे सांगायच आहे. चला तर मग लिहुया... मा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझ्यासाठीस्वातंत्र्य

read more
माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे..
काय असतं हे स्वातंत्र्य ?
लहानपणापासून वाचतोय,ऐकतोय
इसवी सन पूर्वी आपण स्वातंत्र्य झालो
देश स्वातंत्र झाला,
म्हणजे नक्की काय झालं..
गुलामगिरी तुन मुक्त होणे म्हणजे
स्वातंत्र्य होय का ?
इथे मुक्त तर सर्वच आहेत पण स्वातंत्र्य कुणीच नाही,
इथे प्रत्येक जण स्वतःच्या पदाचा वापर पाहिजे तसा करून घेतात
कुणी मोठ्या पदाच्या व्यक्तीच्या ओळखीचा वापर करून घेतात
तर कुणी स्वतःच्या दादागिरी चा वापर करतात नि पाहिजे तसे वागतात.
ह्या अश्या लोकांपासून स्वातंत्र्य पाहिजे
मनात खूप काही असत पण कुणाच्या दबावाखाली लपून राहत
ह्या दबावातून स्वातंत्र्य पाहिजे.
स्वतःच्या द्विधा मनस्थितून स्वातंत्र्य पाहिजे
मनात येईल तस वागायचं स्वातंत्र्य पाहिजे.. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय जरा वेगळा आहे
तुमच्यासाठी स्वातंत्र्य काय आहे ते तुम्हाला इथे पोस्ट द्वारे सांगायच आहे.
चला तर मग लिहुया...
#मा

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
योगेश माझे नाव
अन् भिवंडी माझे गाव.
लिहिण्याची आवड लहानपणापासून
म्हणून वाय क्यु वापरतो राव.

कवितेतील प्रकार,न मला नीट ठावं
उतरवितो कागदावर,मनातील मी भाव.
छान सहाय्य करतात,समजावतात जे हवं
समजून घेतात इथे सारे,ठेवत नाही नावं.

खूप छान लिहितात इथे सारे
प्रत्येकाच्या अंगात भिनलेय कवितेचे वारे.
मोठे लेख कुणाचे,कुणाची चारोळी असते
काहीही असो वाचायला खुप छान वाटते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपा #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #कठोरमन

read more
कठोर मन जरी माझे
अंतरीची कोमळता मीच जाणत असे.
नको जास्त सुट कुणाच्या वागण्यात
म्हणून थोड कठोर मनाने मी वागत असे.
कठोर मनाचे कितीही म्हटले तरी काही हरकत नाही
कठोर मनाच्या मागील कारण सहसा कुणाला दिसत नाही.
जाणले मी इतके की सैल राहिल्यास वापर करून घेतात
कठोर मनाने वागत असताना मात्र कानाडोळा करतात. 
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile