Nojoto: Largest Storytelling Platform

New अटळ टनेल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अटळ टनेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अटळ टनेल.

Stories related to अटळ टनेल

    LatestPopularVideo

प्रेमाची_पहाट🦋

मृत्यू - एक अटळ सत्य

read more
🍁
मनात नसलं तरी प्रत्येकाला इथे एकदातरी यावचं लागतं, 
गरीब असो वा श्रीमंत सर्वांना 'राख' होऊन तर जायचं असतं. 
जीवन मृत्युमधला धागा इथे आल्यावर विरळ होत जातो,
सुखदुःखाचा आलेख इथल्या 'सरणा'वर मग धगधगत राहतो.
धगधगणार्‍या सरणावरच्या 'देहा'ला मिळतो इथे आराम,
आयुष्याच्या परीघाला मात्र आपसूकच मिळतो पूर्णविराम. मृत्यू - एक अटळ सत्य

Vaibhav Thakre

मृत्यू अटळ आहे ना तुझा चुकला ना माझा चुकणार फक्त मृत्यूची वेळ तुझी माहिती #मराठीकविता

read more

अल्पेश सोलकर

हे होणारच होते तुझे जाणे अटळ होते.. हे नाते दुराव्याचे जे कधी काळी जवळ होते... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठी मराठ #मराठीकविता

read more
हे होणारच होते
तुझे जाणे अटळ होते..

हे नाते दुराव्याचे
जे कधी काळी जवळ होते... हे होणारच होते
तुझे जाणे अटळ होते..

हे नाते दुराव्याचे
जे कधी काळी जवळ होते...
#alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठी #मराठ

Niisshhaanntt 😇

गोष्टी सतत बदलत असतात. बदल हा अटळ आहे. आपण नाही केला तरी कसही करून तो होतोच! #changeistheonlyconstant #changeisinevitable #acceptchange mi #Marathipoem #marathiprem #rhymingpoem #bestyqmarathiquotes #mistakesarelessons

read more
काहीच सारखं राहत नाही,
बदल हा होतच असतो,
आपल्याला तो आवडेलच असं नाही,
फक्त त्याचा स्वीकार करायचा असतो.

पण जे दिसत आहे तेच आहे असं नाही,
त्या मागे आपला दृष्टीकोन असतो. गोष्टी सतत बदलत असतात. बदल हा अटळ आहे. आपण नाही केला तरी कसही करून तो होतोच!

#changeistheonlyconstant #changeisinevitable #acceptchange #mi

vivek mokal

#आयुष्य प्रेमात जग दिसते गोड गुलाबी गुलाबासारखं नाही भेटलं तर भासे टोचणाऱ्या काट्यासारखं, जीवन असते पानावर #poem #kavita #मराठीकविता #lovebeat

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुटका नाही. #सुटकानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
सुटका नाही मृत्यूशिवाय कुणासही ह्या जगी,
जीवन नाही सत्कर्माशिवाय जाणुनी घ्यावे मनी.
जाणावे जन्मताच मृत्यू हे निश्चितच आहे,
राजा असो वा रंक,प्रत्येकास हे अटळ आहे.
सत्कर्म करता दुआ असते पाठीशी,
काही वेळेस तीच दुआ झुंजते आपल्या मृत्यूशी.
मानले की सुटका नाही काही केल्या मरणातुनी,
घ्यावे आशीर्वाद काही काळ मृत्यूशी लढण्या सत्कर्मातुनी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुटका नाही.
#सुटकानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाऱ्याने नव्हे तर सैनिकांच्या श्वासाने फडकतो तिरंगा... #तिरंगा1 हा विषय Kalpana Halge यांचा आहे. चला तर म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
आन तिरंगा,शान तिरंगा,
माझ्या देशाचा अभिमान तिरंगा.
एक आस तिरंगा,एक ध्यास तिरंगा,
हृदयातील अटळ स्थान तिरंगा.
वाऱ्याने नव्हे,सैनिकांच्या श्वासाने,
फडकतो हा तिरंगा.
धैर्याने,सैनिकांच्या शौर्याने,
फडकतो डौलाने,माझी जान तिरंगा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

वाऱ्याने नव्हे तर सैनिकांच्या श्वासाने फडकतो तिरंगा...
#तिरंगा1
हा विषय
Kalpana Halge यांचा आहे.
चला तर म

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा संघर्ष... #माझासंघर्ष हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वाटेवर रोज एक नवा धडा शिकत आहे,
प्रत्येक वळणावर समोर एक नवा संघर्ष घडत आहे.
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे,खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
आयुष्याशी चाललेला माझा संघर्ष,मी चांगलाच लढत आहे.
जाणीव आहे मला,हारणार नाही कधी मी ह्या संघर्षाशी,
माझा संघर्ष हा अटळ आहे,माझ्या प्रत्येक कर्तव्याशी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा संघर्ष...
#माझासंघर्ष
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
माय बाप माझे  |  असे आद्य गुरू |
जीवन हे सुरू   |      तयामुळे    ||१||

धारूनिया बोट  |  शिकविला धडा |
संस्काराचा घडा |    दिला मज    ||२||

जगण्याचा मंत्र  |  बाप माझा देई  |
भार सारा घेई   |     डोईवर     ||३||

शिकताना गुरू  |  भेटले अनेक   |
दिले ज्ञान नेक   |    प्रत्येकाने    ||४||

नियतीने दिले    |   अनुभव धडे   |
सुटले ते कोडे    |      जीवनाचे   ||५||

पदोपदी मज     |   भेटले ते गुरु   |
कशी मी विसरू |    ऋण त्यांचे   ||६||

चरणी सर्वांच्या  |  झुकविते माथा  |
गुरुशिष्य गाथा   |      निरंतर     ||७|| शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

DRx. Shital Gujar✍️

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
जगी जन्म झाला सार्थक |
मज गुरू कृपा लाभली ||
माझ्या गुरु चरणी नतमस्तक |
ज्ञानाची पेटी सदैव लाभली ||
✍️- काव्य शितल✍️ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
loader
Home
Explore
Events
Notification
Profile