Nojoto: Largest Storytelling Platform

New दोघांच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दोघांच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोघांच्या.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू येशील का? चला तर मग लिहुया. #तूयेशीलका तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marath #YourQuoteAndMine #प्रेमभाव

read more
प्रेम म्हटले की असेच घडत असते,
खात्री असतानाही काही विचारायला,
मन कुचरत राहते.
तू येशील का ? हे विचारायचे असते,
तरी मन मात्र नुसतेच घाबरत राहते.
तिच्या काय किंवा त्याच्या काय,
दोघांच्याही बाबतीत असेच घडत असते.
एकत्र फिरायचं दोघांच्याही मनात असत,
पण, तू येशील का ? 
हे पहिले कोण विचारेल, 
ह्या वरचं दोघांचं अडलेल असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू येशील का?
चला तर मग लिहुया.
#तूयेशीलका
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marath

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
समानता शब्द उच्चारताच स्त्री पुरुष भेदभाव हा एकच विषय आठवतो,
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसामान वागणूक द्यावी हेच दर्शवितो.
पण माझा समानता विषय थोडा वेगळा आहे,
एकसारखी विचारसरणी हाच त्याचा गाभा आहे.
समानता हा निव्वळ एक योगायोग असतोव
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
विचार करतो जो मी, तोच नेमका तुझा ही विचार असतो.
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
समानता ही फक्त कुठल्या एका खास गोष्टीसाठी नसते,
तर ती विचारात आणि लिखाणात ही असते.
बहुतेकदा शब्दांचा फेरफार झालेला असतो,
पण लेखनात मात्र समानतेचा धागा असतो. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे माझ्या संसाराची चूल.. #माझ्यासंसाराचीचूल हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या संसाराची चूल छान पेटली आहे,
दोघांच्या समंजसपणाची त्यावर थापली भाकर आहे.
राहू नये अर्धवट भाकरी म्हणून जबाबदारीची फुंकर आहे,
मेहनतीची लाकडे जाळत,डोळ्यात धूर सहन करत आहे. सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

मोबाईल ची दुनिया

मोबाईल ची दुनियाच लई भारी,
हातात येताच काय दोस्त नि काय यारी.
खूप दिवसांनी मित्र भेटले,
काही क्षणच बोलले नि गप्प झाले.
दोघांच्याही हातात मोबाईल होते
त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त होते.
बिघडली जेव्हा लेवल कुठल्या गेमची,
तेव्हाच आठवण झाली बाजूला बसलेल्या मित्राची.
त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू झाले,
म्हणे अडकली ही लेवल,जरा पार करून देना रे. मोबाईल ची दुनिया
#withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #मोबाईल_ऐडिक्ट #collab #yqmarathi 
मोब

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवते आजही ती आपली पहिली भेट,
दोघांच्याही नजरा जेव्हा भिडल्या होत्या थेट.
फुटफुटली होतीस तू तोंडातच,
रागाने बघत निघून गेली होतीस.
घायाळ झालो होतो मी पाहून तुला,
तू कायम माझ्या नजरेत राहीलीस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदललेल्या वाटा.... #बदललेल्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य हा विषय Santosh Pawar #YourQuoteAndMine

read more
बदललेल्या वाटा दोघांच्या,
कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव्या.
मिटावे जे मतभेद आहेत दोघात,
दोघांनाही आपापल्या चूका कळाव्या.

यावे एकत्र,पुन्हा सुखाने राहावे,
कोण कुठे चुकले,ते दुर्लक्षित करावे.
विसरावे बदललेल्या वाटा दोघांनीही,
अन् एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात
मोबाईलने पहा काय कमाल केली,
येताच हातात काय दोस्त नि काय यारी.
खूप दिवसांनी मित्र भेटतात,
काही क्षणच बोलतात नि गप्प बसतात.
दोघांच्याही हातात मोबाईल असतात,
त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त असतात.
बिघडते जेव्हा लेवल कुठल्या गेमची,
तेव्हाच आठवण होते बाजूला बसलेल्या मित्राची.
त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू होते,
अडकली ही लेवल,पार करून दे इतकंच बोलणं होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते... #yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको मी बरोबर

read more
मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते,
दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते.
कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते,
दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते.
कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात,
चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.
असे हे समंजसपणाचे नाते असते,दोघांनाही सांभाळावे लागते,
अहंपणा सोडून कुणा एकाला मात्र नमते घ्यावे लागते.
सर्वत्रच असे वाद घडतात,विवाद ही घडतात,
काही वेळ शांतता राहते आणि पुन्हा सुसंवाद घडतात— % & नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते...
#yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको 
मी बरोबर

sandy

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात #poem #nojotophoto

read more
 पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात

sree

प्रेम आणि अहंकर.! गावी जाण्याचा फक्त बहाणा होता तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता.... बोलता भांडण, भांडता अबोला झाला जवळ जाऊनी अबोला मिठवय

read more
प्रेम आणि अहंकर....!
गावी जाण्याचा फक्त बहाणा होता 
तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता....

बोलता भांडण, भांडता अबोला झाला
जवळ जाऊनी अबोला मिठवयचा होता..

तिला भेटण्या उत्सुक,गेट वर जाता थबकला
मी का बोलु तीने बोलावे मनी अहंकार जागला..

तिला पाहण्या नजर भिर भिरली 
ती नजरेस येता त्याने हि मान फिरवली..

ती हि त्याच्या सम हट्टी, दोघे हि एकमेकांना भाव देईना
दोघे हि भेटण्या तळमळ पण अहंकार साथ सोडिना.

दोघांच्या भेटीसाठी पाऊस दुवा बनून बरसत होता
तो ह्या ओरांड्यात ती त्या ओरांड्यात पावसात मात्र
 अहंकार भिजत होता.

दिवस गेले, महिने झाले, दोघे अबोलच असतात.
मी शब्दाच्या अहंकारात दोघे हि तरफडत असतात.

आज ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.
अट्टहास एवढाचं की, पहिला प्रयत्न मी नाही 
                                त्याने करावा..!
                    श्री.. प्रेम आणि अहंकर.!

गावी जाण्याचा फक्त बहाणा होता 
तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता....

बोलता भांडण, भांडता अबोला झाला
जवळ जाऊनी अबोला मिठवय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile