Nojoto: Largest Storytelling Platform

New नगरसेवकांची कामे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नगरसेवकांची कामे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नगरसेवकांची कामे.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

#MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य #मराठीपौराणिक

read more
..........

©Devanand Jadhav #MahavirJayanti 
अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. समस्त वाय क्यु टिम कडुन आणि तुमच्या ताई कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षी कुठला संकल्प कर #Collab #HappyNewYear #YourQuoteAndMine #yqtaai #HappyNewYear2020 #नवेसंकल्प #नवीनवर्ष2020

read more
केला नववर्षाचा संकल्प हा की
मी तेच करेन जे पटेल मनाला
कुणास पटेल की नाही असला
विचार करायचा का? कशाला?

परिघात दिसतेय आकाश माझे
दिशाही खुणावतेय सतत मला
झेपावण्यास भरले पंखात वारे 
मग तुफानाची फिकीर कशाला?

त्या क्षितीजाला छेदून मजला
पुढेच जायचेय, आज उद्याला
द्यावा मग ऊठ सूठ, सदा कदा
मी परीस्थितीला दोष कशाला?
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
समस्त वाय क्यु टिम कडुन आणि तुमच्या ताई कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
या वर्षी कुठला संकल्प कर

Vinod Umratkar

*स्त्री शक्ती* किती किती रूपे तुझी किती सारे तुझी नावे। एकटीच तू स्त्री शक्ती किती सारे करी कामे। मज गर्भात वाढवुनी #womensday #YourQuoteAndMine #happywomensDay #InternationalWomensDay #yqtaai #महिलादिवस #aestheticthoughts #ATwomensday

read more
      *स्त्री शक्ती*

किती किती रूपे तुझी
किती सारे तुझी नावे।
एकटीच तू स्त्री शक्ती
किती सारे करी कामे।

मज गर्भात वाढवुनी
सोसल्यास तू वेदना।
लेकरांसाठी आई तू
किती भोगल्या यातना।

बालपणी तू झाली ताई 
किती केल्या धिंगामस्ती।
असे पाठीवर हात तुझा
मज चिंता नसे कोणती ।

मैत्रिणी सारखी नव्याने
पुन्हा एकदा तू भेटली।
खऱ्या मैत्रीची मनात
बीजे अंकुर पेरली।

आयुष्याच्या वळणावरी
तू पत्नी बनूनी आली ।
साताजन्माची तू माझी
खरी सोबती झाली।

होतीस तू सोबतीला
जगण्या मिळाला अर्थ।
तुझ्यामुळे जीवन माझे
झाले पूर्णतः सार्थ ।       *स्त्री शक्ती*

किती किती रूपे तुझी
किती सारे तुझी नावे।
एकटीच तू स्त्री शक्ती
किती सारे करी कामे।

मज गर्भात वाढवुनी

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रविवारची शाळा... #रविवारचीशाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
पुन्हा भरू दे आज।
रविवारची ती शाळा।
जमवू दे गोतावळा।
                        माझ्या मित्रांचा।।
खूप झाले दिस आता ।
आला न योग जुळून।
ये मित्रा आज मिळून ।
                          शाळा भरवू ।।
सुट्टी आहे आज मित्रा।
दे सारे सोडून कामे ।
ती भरवू पूर्वीप्रमाणे ।
                         आपली शाळा ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रविवारची शाळा...
#रविवारचीशाळा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे वाट पहावी तरी कुणाची... चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं. #वाटपहावीतरीकुणाची हे टँग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
करायचे आहे जे काही,
ते मला स्वतःलाच करायचे आहे.
वेळ तरी कुठे आहे इथे कुणाकडे,
सर्वच व्यस्त स्वतःत,कोण पाहिल माझ्याकडे.

आले मनात,लगेच करून मोकळे होई,
वाट पहावी तरी कुणाची,कोण मदतीस येई.
नव्हे इथे कुणाला,कुणाशीच काही देणेघेणे,
वाट न पाहता कुणाची,स्वतःच स्वतःचे कामे करणे. शुभ संध्या 
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे
वाट पहावी तरी कुणाची...
चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं.
#वाटपहावीतरीकुणाची हे टँग

yogesh atmaram ambawale

मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला.. #yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी #मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं मी एक मंडळ.. माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

read more
मी एक मंडळ...
.
लोकांना कळायला हवे की हे कार्यक्रम कोण करत आहेत,
म्हणून आपण एक मंडळ स्थापन करुयात,
आणि अशाप्रकारे कुणी मंडळ
तर कुणी ग्रुप म्हणून मला अस्तित्वात आणतात.
आणि एखादे सुंदर नाव देऊन माझे नामकरण करतात...
( Caption मधील वाचावे) मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला..
#yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी 
#मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं 
मी एक मंडळ..
माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

yogesh atmaram ambawale

"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया

read more
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
सवय तिची सकाळी लवकर उठायची,
घरातील सारी कामे स्वतःच करायची.
दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या,
तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची..
...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते..
#आई ...

भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_भ

read more
रडकुंडीला येतो मी जेव्हा आई अशी बोलते,
म्हणे नुसतीच,मी तुम्हा दोघांना खूप त्रास देते....
( Read in Caption ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची,
कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची.
मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,
साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात.
टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो,
थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो.
खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे,
नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे.
सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय,
साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAn
loader
Home
Explore
Events
Notification
Profile