Find the Latest Status about चोरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चोरू.
Shruti Kathe
kishor
आपल सगळ ठरलेलं असायचं सकाळी कॉफी,सायंकाळी चहा थोड्या गप्पा ,थोड रुसण,थोड हसणं थोड लाजणं ,थोड फसण सगळ थोडच पण दिवस मात्र पूर्ण संपायचा तरी पण आपल सगळं ठरलेलं असायचं तीच खुर्ची ,तीच बाग तोच गुलाब, तोच राग तुझ्या आवडतीचा शर्ट मी आणलेलं ते गिफ्ट तू रागारागात घ्यायचं आपल सगळं ठरलंय ना राव तो एकच दिवस भेटतो ना राव एकच दिवस आठवडाभर आठवत राहायचं अस किती दिवस आता अस चोरून चोरून भेटत राहायचं..? अस किती दिवस आता चोरून चोरून भेटत रहायचं..? #nojoto #poem #marathi #marathikavita #lovepoem #marathiwriter
pooja d
अग्गबाई......आंनद माझा कुणीतरी चोरून नेला,, असेल कुणाला माहीत तर चोराचा पत्ता द्या तरी मला...... #चोर #चोरून #पत्ता #सहजसुचलेलं It's just a fun....
yogesh atmaram ambawale
सौंदर्य तुझे सतत खुलत जाते, नेहमीच असे वाटते,तुला पाहताना. खूपच आवडतेस,अतिसुंदर दिसतेस, मनालाही भावतेस,तुला चोरून बघताना. मन कावरेबावरे होते,हृदयाची धडधड वाढते, जेव्हा नजर भिडते,तुला चोरून बघताना. ती तूच असतेस,भेटताना जेव्हा काहीच वाटत नसते, आणि ती सुद्धा तूच असतेस, जेव्हा चोरून बघताना मनाला भुरळ घालते. असे का होते समोरून बघताना तूच, नि चोरून बघताना सुद्धा तूच असतेस, तरी दोन्ही वेळेस वेगळी वेगळी का भासतेस. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे
Pawan Bagal
yogesh atmaram ambawale
मी तुला चोरून बघताना, कधीतरी तुही मला चोरून बघायची. मान जरी खाली असली, तरी हळूच नजर वर करून बघायची. वाटायचे मला,तुझे लक्ष नसताना, मी तुला पाहतोय हे तुला माहीत नसावे. पण तुझ्या 'काही बोलायचे आहे का?' ह्या प्रश्नाने तू सर्व जाणते हे लक्षात यायचे. 'काही नाही' म्हणत,मी डोक्यात हात फिरवून निघून जायचो, तू मात्र अलगद मान हलवत,खाली बघायची, माघारी निघताना मात्र माझी नजर पुन्हा तुझ्याकडेच असायची. मी तुला चोरून बघताना,तुही पुन्हा एक नजर वर बघायची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे
yogesh atmaram ambawale
तुला पाहता आजही असेच वाटते जसे सौंदर्य तुझे सतत खुलत जाते. खूपच सुंदर दिसतेस तू मनाला भावतेस चोरून बघता तुला तू जास्तच आवडतेस. कावरे बावरे होते मन हृदयाची धडधड वाढते चोरून पाहताना जेव्हा नजरेला नजर भिडते. तुला पाहता आजही मनी हे प्रश्न का सतावते, तेव्हाही तू आणि आत्ता ही तूच तरी वेगळी का भासते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #You
yogesh atmaram ambawale
नक्कीच मागे वळून पाहशील, मनाला पूर्ण खात्री होती. तु मागे वळून पाहत असताना, माझी नजर तुला चोरून पाहत होती. असच काहीतरी 😜😜 आगावपणा 😂😂😂😂😂 #yqdidi #yqbaba #yqlove_feelings_emotions #yqtaai #yqcollabchallenge #yqadmine #yqshayari #YourQuoteAnd
yogesh atmaram ambawale
मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो तुझी नजर शोधते मला. समोर येताच मी,तू निघून जाते, जाताना मात्र मागे ही वळून पाहते. वळून पाहताना मला,जे तू स्मितहास्य देते, तुझी हीच अदा,मला घायाळ करून जाते. #YourQuoteAndMine Collaborating with Dinesh Telange Collaborating with Kalpana Halge #collabratingwith मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो
vishnu thore
कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास एका सुखासाठी फक्त टिकून असते आस गहिऱ्या श्वासांना हवी असते सहवासाची ऊब म्हणून आपण चोरू शकत नाही देहाच्या तिजोरीतले स्पर्शाचे देखणे ऐवज थोडे पाय मोकळे करत जा रात्रीच्या सारवलेल्या अंगणात चंद्राचे कवडसे तळपायांना बिलगून येतील बळेच ! -विष्णू ©vishnu thore कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास