Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्यावर.

Related Stories

    LatestPopularVideo

gaurav

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे प #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #स्वरचितकाव्य #काठ१

read more
 ऊंच उंच हवा सोबती रस्ता नवा ......
    चमकणारा तठ आण किनारा हवा.....
झुलणारे वारे सोबती लाटांचा ऊचंबळा तिर मोठा.....
 स्वप्न रेखाटल नयनी ऊतरल कधी या जीवनी.....
   शोधण्या जीवनाची भक्कम ताटी.....
गार गार पाणी सुर मारण्या नाही कमी.....
   तटाशी ऊभे मोठी पोहण्याची तयारी.....
येरझर्या आनंदाच्या गुंतलो संसारी.....
    आली आठवण जुनी...... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे प

pooja d

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे प #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #काठ१

read more
मी खळखळणारी सरीता
तू शांत, संयमी किनारा।
मी चंचल स्वभावाची
वाटे भीती, वाहवत जाण्याची।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे प

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कालच्या अप्रतिम प्रतिसादासाठी आपले सर्वांचे मनपुर्वक आभार मानते. आजचा विषय पण हा आपल्या सर्वांच्या रोजच्या जिवनातला आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtai #भावना #yqtaai #मराठीकविता #भावना1

read more
काही लिहायचं म्हटलं की
तुला आठवतो आणि मग
शब्द शब्द तुला आठवूनच लिहितो,
कधीतरी नीट लक्ष देऊन शब्द नि शब्द वाचना,
माझ्या प्रत्येक शब्दात लिहिल्या आहेत माझ्या मनात तुझ्याविषयी असलेल्या "भावना" शुभ संध्या मित्रहो
कालच्या अप्रतिम प्रतिसादासाठी आपले सर्वांचे मनपुर्वक आभार मानते.
आजचा विषय पण हा आपल्या सर्वांच्या रोजच्या जिवनातला आहे.

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे प #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #स्वरचितकाव्य #काठ१

read more
क्षणार्धात समीप क्षणार्धात दूर जात असे,
दुरावा क्षणार्धाचा तरीही नकोसा वाटत असे.
नाते आपले असे,मला समुद्रा सम भासे,
जसे किनारा मी,अन् तु लाट असे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे प

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे प #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #काठ१

read more
हातात हात घेऊन जेव्हा तू असते सोबतीला,
आणि समोर अथांग असा सुंदर समुद्र किनारा.
सहवासात तुझ्या प्रेमाची झिंग चढते मला,
आणि रोमांचित करी अंगाला झोंबणारा गार गार वारा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे प

yogesh atmaram ambawale

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आश #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५८ #आशा1

read more
आशा एक असा शब्द ज्यावर मनुष्याच्या भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेता येतो,
आशा असेल तरच तुमची इच्छापूर्ती होऊ शकते कारण आशेवर माणूस जगत असतो, 
माणसाने नेहमी आशावादी रहावे, आशा म्हणजे मनुष्याने आपल्यामनाशी केलेला एक ठाम असा करार,
जो तो कधीच मोडू शकत नाही ह्या करारामुळेच तो मनुष्य जी गोष्ट ठरवलेली असते ती पूर्ण करू शकतो.
एखादी गोष्ट ठरवून ती पूर्ण करायची असल्यास त्या गोष्टीला ज्या खतपाण्याची गरज असते ती म्हणजे आशा,  लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आश

yogesh atmaram ambawale

फक्त विचार...🖋️😔 #collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi फक्त विचार...😔 आज काहीतरी छान मो

read more
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मोठा लेख लिहावं, ठरवले मनी,
सुरुवात करावी म्हटलं तर अनेक विषय मनी.
घेतली कलम हाती समोर वही सुद्धा ठेवली,
विषय कुठला घ्यावा सुचेना,तारांबळ उडाली.
सामाजिक विषय घ्यावा की कौटुंबिक विषय घ्यावे,
ज्यावर लिहिणे असे व्हावे की सर्वांच्या लक्षात राहावे.
सैरभैर झाले मन,कलम तोंडात फिरू लागली,
वही सुध्दा माझ्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागली.
इशारे होते कलम चे निदान चारोळी तरी लिहावी,
मन काही ऐकेना,म्हणे छोटीसी कविता तरी लिहावी.
कविता लिहायला सुद्धा,प्रेमाची की प्रेरणात्मक हा प्रश्न पडला,
लेख राहिला,चारोळी राहिली,कविता करताना पण विचारच नडला.
राहिले तसेच लिहिणे,कलम बाजूला केली,
अपूर्ण राहिली इच्छा,म्हणून वही माझी रडली. फक्त विचार...🖋️😔
#collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi 
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कालच्या अप्रतिम प्रतिसादासाठी आपले सर्वांचे मनपुर्वक आभार मानते. आजचा विषय पण हा आपल्या सर्वांच्या रोजच्या जिवनातला आहे. #Collab #YourQuoteAndMine #भावना #yqtaai #भावना1

read more
माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द,
तुझ्याविषयी असलेली मनातील
"भावना" शुभ संध्या मित्रहो
कालच्या अप्रतिम प्रतिसादासाठी आपले सर्वांचे मनपुर्वक आभार मानते.
आजचा विषय पण हा आपल्या सर्वांच्या रोजच्या जिवनातला आहे.

Rashmi Hule

Meaning :- लहरों को किनारे की आस होती है लेकीन अपना तट छ़ोडने की अनुमती नही होती. कई बार खौलते हुये किनारे तक जाती है लेकिन उसके बंध उसे #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #स्वरचितकाव्य #काठ१

read more
ओढ लाटेला किनार्‍याची
परी ना मुभा काठ ओलांडण्याची
कितीदा जाई खळखळून तटावरती
बंध तिला तिचे,पुन्हा मागे खेचती
भरती ओहोटीच असते नशिबी
सोडता बंध हाहाकाराची भिती... 


 Meaning :-
लहरों को किनारे की आस होती है
लेकीन अपना तट छ़ोडने की
अनुमती नही होती. 
कई बार खौलते हुये 
किनारे तक जाती है
लेकिन उसके बंध उसे

somnath gawade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उपमा_अलंकार

read more
 बोलणे तुझे प्रिये,
जसे मंजुळ संगीत
 ऐकत रहावे असे
 शोधूनी एकांत...

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात.
अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल
मी तुम्हाला सांगणार आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile