Nojoto: Largest Storytelling Platform

New अपमानास्पद वागणूक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अपमानास्पद वागणूक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपमानास्पद वागणूक.

Related Stories

    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

आपल्यातला चांगुलपणा जर गैरफायदा होत असेल,
पहिल्यांदा दुर्लक्ष केल्या नंतर दुसऱ्यांदा दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य वागणूक दिल्याने मनुष्य सुधरू शकतो. चुकीची जाणीव लक्षात येते.
 #जीवन
#अनुभव
#वागणूक

Dhananjay(dhanuj) Sankpal

.















.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #जबाबदारी 
#वागणूक
#शायरी 
#धनूज

DRx. Shital Gujar✍️

Dedicated rohit bro😊🙏 Dedicated all clg brother 🙏😊 मी अडचणीत असताना माझासाठी धावून येणारा भाऊ स्वताचा बहीणी सारखी वागणूक मला दिली मनापा #Brother #sister #yqbaba #yqquotes #yqtaai #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल

read more
भाऊ तु मला नेहमी सोन्या प्रमाणे जपलं |
माझ्या संकटाला तुझं संकट म्हणून माझं  रक्षण केले||

आपल्या बहीण भावाचा नात्याला नेहमी जपलं |
आपुलकीने मला नेहमी समजून घेतल ||

रक्ताचा नात्याप्रमाणे तू माझे रक्षण केले|
रोहित भाऊ तू मला नेहमी समजून घेतले ||

माझी शब्द रुपी राखी तुझ रक्षण करेल |
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल ||

सर्वात सुंदर नात भावा बहिणीचा आहे  |
तू मला बहीण मानल याहून सुंदर नातं नाही आहे||

शब्दरुपी राखी की मी तुला बांधते |
इथूनच मी तुझे औक्षण  करते ||
- ✍️Shital K. Gujar✍️


😊रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा 😊


     Dedicated rohit bro😊🙏  
 Dedicated all clg brother 🙏😊 
 मी अडचणीत असताना माझासाठी धावून येणारा भाऊ स्वताचा बहीणी सारखी वागणूक मला दिली मनापा

yogesh atmaram ambawale

अर्धांगिनी.. #बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहि

read more
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.
स्वभावाने जितकी सुंदर रूपाने ही तितकीच छान,
प्रत्येकाच्या मनात घर करते सर्वांना तिचा अभिमान.
सर्वांसाठी लाडकी ती सर्वांनाच वाटे तिचा हेवा,
नेहमी आनंदी राहावो कुठलेच दुःख तिच्या वाट्याला न येवो देवा.
प्रयत्न हा छोटासा तिच्यावर कविता लिहिण्याचा,
अर्धांगिनी माझी ती अविभाज्य अंग आहे माझ्या जीवनाचा. अर्धांगिनी..
#बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai 
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जीवन जगण्याचे तंत्र... #जीवनजगण्याचेतंत्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे.
स्वतः आनंदी राहून,इतरांनाही आनंदी ठेवावे.
राहावे नेहमी सुखात,दुःखाला विसरून जावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमानेच मन जिंकावे.
एक समान वागणूक सर्वांना,कुठलेही दुमत नसावे.
सोबत घेण्या सर्वांना हात द्यावा,
चांगल्या गोष्टीस नेहमी पाठिंबा द्यावा.
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे,
चांगले काही घडते आपल्या हातून,
ह्याचे समाधान असावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जीवन जगण्याचे तंत्र...
#जीवनजगण्याचेतंत्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

#अनुभव #yqtaai #openforcollab #yqmarathi "अनुभव" एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'. अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे

read more
"अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे की ती घटना चांगली होती की वाईट होती.
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक किंवा एखादी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या विरोधात वाईट अनुभव हा मनुष्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊन वाईट वागायला प्रवृत्त करतो.
तरी सुद्धा सर्वस्वी आपल्या हातात आहे आपली वागणूक चांगली असल्यास आपण  कुठल्याही नकारात्मक गोष्टीला किंवा वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या नजरेने ते चांगले कसे करता येईल ह्या कडे कळ दिला पाहिजे.
कुठला ही व्यक्ती ही कधीच वाईट नसते , वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात. #अनुभव #yqtaai  #openforcollab #yqmarathi 
"अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
समानता शब्द उच्चारताच स्त्री पुरुष भेदभाव हा एकच विषय आठवतो,
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसामान वागणूक द्यावी हेच दर्शवितो.
पण माझा समानता विषय थोडा वेगळा आहे,
एकसारखी विचारसरणी हाच त्याचा गाभा आहे.
समानता हा निव्वळ एक योगायोग असतोव
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
विचार करतो जो मी, तोच नेमका तुझा ही विचार असतो.
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
समानता ही फक्त कुठल्या एका खास गोष्टीसाठी नसते,
तर ती विचारात आणि लिखाणात ही असते.
बहुतेकदा शब्दांचा फेरफार झालेला असतो,
पण लेखनात मात्र समानतेचा धागा असतो. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #nationalyouthday #१२ #आजचायुवा

read more
आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क

vishnu thore

काल एच ए एल ( लढाऊ विमानांची कंपनी ) मध्ये कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते तेथील काही क्षण । सोबत कवी डी के शेख, प्रमोद अंबडकार आणि गायक #nojotophoto

read more
 काल एच ए एल ( लढाऊ विमानांची कंपनी ) मध्ये  कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते तेथील काही क्षण ।
सोबत कवी डी के शेख, प्रमोद अंबडकार आणि गायक

Secret Quotes

एकदाच घे तरी त्यांना मग.... उगाचच शिव्या देण्याची वेळ कायम येत आहेत माझ्यावर, मी वेगळा आहेत खूप ओळखतेस ती पण अजून पूर्ण नाही, आईला नवरा बघाय

read more
मस्त खरंच नेमकं काय महत्वाचे काम
चालु होते तिचे असे, 
जवळ पास एक तासा पासून बोलणं
चालू होते तिचे नेमकं काय समजायचे
मी याचा अर्थ काय निश्कर्ष घेयचा मी,
मला फसवता का नेमकं काही आहेत
का तसे कोणी आहेत तर आता
सांगावं तिने दुसरे असेल कोणी जीवनात
तिच्या,
उगाचच माझ्या सोबत गद्दारी कशाला
त्या गोष्टी मला सहन नाही होणार पुढे,
निब्बा निब्बीचा खेळ वाटतोय का तिला हा,
परिणाम वाईट घडतील याचे आधीच काय
राग गैरसमज कमी नहित त्यात अजून पण
तिचे नाटक रोजच दिसतात मला,
   AS Patil✍️ एकदाच घे तरी त्यांना मग....
उगाचच शिव्या देण्याची वेळ कायम येत आहेत माझ्यावर,
मी वेगळा आहेत खूप ओळखतेस ती पण अजून पूर्ण नाही,
आईला नवरा बघाय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile