Nojoto: Largest Storytelling Platform

New जोडून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जोडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोडून.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ... उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता.. © अल्पेश सोलकर #शेर #सरण #yourquote #yqtaai #alpeshsolkar

read more
सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ...
उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता.. सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ...
उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता..

© अल्पेश सोलकर
#शेर #सरण #yourquote #yqtaai 
#alpeshsolkar

अल्पेश सोलकर

मी शब्दाला शब्द जोडून तूला त्यामध्ये सामावून घेऊ पाहतोय... पण लिहलेला प्रत्येक शब्द तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...

read more
मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यामध्ये  सामावून घेऊ पाहतोय...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
 तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...
 मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यामध्ये  सामावून घेऊ पाहतोय...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
 तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...

prem dhate

तुटलेल नात जोडून तरी बघ...... सतत वाट पाहत राहिलो ग तुझी पण कधीच वाट बदलली नाही हाका तर खुप द्यावास् #Poetry

read more
love you so muchhhh तुटलेल नात जोडून तरी बघ...... 
 

                सतत वाट पाहत राहिलो ग तुझी
          पण कधीच वाट बदलली नाही
          हाका तर खुप द्यावास्

yogesh atmaram ambawale

राजकारण #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #माझामहाराष्ट्र #राजकारणी माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी. प्रत्येक गोष्टीत रा

read more
माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी.
प्रत्येक गोष्टीत राजकारण जोडून,
जो तो प्रकाशझोतात राहायला बघतो भारी.
प्रसंग कुठलाही असो,कसाही असो,
ह्यांना काही गांभीर्य नसते,
ह्यांना फक्त राजकारण करायचे असते,
भले राजकारणाशी त्याचे काही संदर्भ नसते. राजकारण
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #माझामहाराष्ट्र #राजकारणी 
माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी.
प्रत्येक गोष्टीत रा

बी.सोनवणे

वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। जखडून रे ठेवले असे तीने मजला, म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। नकोसे #withyou

read more
वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे जाहले कळेना काय करावे, 
बोलते एकटा न्हे संसारी गाडा ओढून।। 

सुख ते कुठे हरवले नजरच लागली, 
ताटातूट होऊनी अनर्थ गेले घडून।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ?
की नुसतेच आकर्षण म्हणून एकमेकांकडे खेचले होते,
भर रस्त्यावर त्यांचे एकमेकांशी वाद चालू होते,
येता जाता रहदारीतून बरेच लोक त्यांच्याकडे पाहत होते.
दोघेही काही केल्या ऐकेना,
ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना,
आणि तो ही हात जोडून विनवण्या करणे थांबवेना.
हे असे कसे प्रेम असते,
भर रस्त्यावर ज्याचे प्रदर्शन चालू असते,
बघतील कुणी ओळखीचे आपल्याला,
ह्याची ही त्यांना तमा नसते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

yogesh atmaram ambawale

दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #MarathiKavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी प

read more
दुरावा

एका शब्दाने तरी सांगायचे होते,
नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते.
काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं,
ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं.
पण तू न सांगताच गेली,
आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.
तशी मला जाण होतीच तुझं प्रेम, आपुलकी,माया सर्व वरवरची होती.
तरीही मनाला समजूत घालुन,
मी ती खरी समजून मैत्री निभावली होती.
तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली,
पुन्हा कुणाशी मैत्री करायची इच्छाच ना राहिली.
पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही,
पण पुन्हा जवळ येऊ नकोस,
नातं जोडून मैत्रीचं कधी अर्धवट सोडू नकोस. दुरावा
#ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #marathikavita #yqkavi 
एका शब्दाने तरी सांगायचे होते,
नाही भेटणार मी प

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनाजाना

read more
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा
जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।

जिकड तिकडं सुरु आहे,तुया गवगवा
जो थो सांगे लका,फक्त तुयच गऱ्हाणं।

किती दिऊ लेका,तुले शिव्या नी शाप
तरी ना सुधरल, तुय हे वंगाळ वागणं।

जातं का नाही,की घेऊ हातात खेटरं
की लावू थोबाडाले,कायं कायं वंगण।

आल्यापासन तून,पार सत्यानास केला
असह्य झालं हलकटा,आम्हच हे जगणं।

शेवटचं सांगतो,गड्या हातपाय जोडून
तू जावा परत,आता हेच देवाले मागणं । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन त

अमिष एकता एकऩाथ सावंत

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita

read more
mute video

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
एका शब्दाने तरी सांगायचे होते,
नाही भेटणार मी पुन्हा,काही वाटलं नसत.
तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं,
ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं.
पण तू न सांगताच गेली,
आश्चर्य इतकंच की मला का नाही बोलली.
तशी मला जाण होतीच तुझं प्रेम,आपुलकी,माया सर्व वरवरची होती.
तरीही मनाला समजूत घालुन,
मी ती खरी समजून मैत्री निभावली होती.
तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली,
पुन्हा कुणाशी मैत्री करायची मनी इच्छाच न राहिली.
पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही,
पण पुन्हा जवळ येऊ नकोस,
पुन्हा कुणाशी नातं जोडून मैत्रीचं,कधी असं अर्धवट सोडू नकोस.
लिहायचो छान प्रेम कविता तुझ्यावर,आता हौस भागली,
सध्या मात्र प्रत्येक कविता माझी जखमी कविता बनू लागली लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile