Nojoto: Largest Storytelling Platform

New मनात भीती वाटते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनात भीती वाटते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनात भीती वाटते.

Stories related to मनात भीती वाटते

    LatestPopularVideo

sandy

तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥ तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते पण विरहाची भीती वाटते...♥ तुझ्या खूप जवळ यावे वाट #poem #nojotophoto

read more
 तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...♥
तुझ्या खूप जवळ यावे वाट

Simran

RJ कैलास नाईक

 #भीती

yogesh atmaram ambawale

भीती... #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत ने

read more
भीती...
मन हे कधीच स्थिर नसतं,
प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती...
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes 
जन्मल्यापासून मरेपर्यंत ने

Dr Mangesh Kankonkar

भीती प्रपोजची... #poem

read more
का कोणास ठाऊक पण सतत एक भीती असते मनात
जे मला तिच्यासाठी वाटते ते असेल का तिच्याही मनात
बोलु कि नको सांगु का तिला मनातलं सर्व काही आज
काय विचार करेल ती म्हणून मन धास्तावतं माझं आज
काय ठाऊक कशी कळेल तिला या जीवाची घालमेल
मनात माझ्या सतत चाले तिच्याच विचारांची रेलचेल
दिसाची रात रातीचा दिस तिच्याच विचारात बुडतो
तिला आपलसं करण्याकरता जिव कसा तडफडतो
वागण्या बोलण्यात तिच्या सांगु आहेत किती तऱ्हा
तिला प्रपोज करण्यासाठी देवा मला बळ दे रे जरा...

©Mangesh Kankonkar भीती प्रपोजची...

Kushab Fajage

भीती #आयुष्य

read more
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होते.
#आयुष्य




 #NojotoQuote भीती
#आयुष्य

Pratik Patil Patu

बक्षिसाची भीती मलl

read more
मित्रांनो आज एक गोष्ट मनात आली

सर्वसाधारण मुलांना किंवा कोणीही असू दे
बक्षीस घ्यायला जाणं, सत्कार होणार म्हणजे एक आनंदाची गोष्ट.
पण मला याबद्दल काही वेगळेच वाटतंय...

मला जेव्हा तुम्ही मिळते स्टेजवर जाण्याची
बक्षीस घेण्याची आणि सत्कार स्वीकारण्याची
त्यावेळी मला आनंदाच्या पेक्षा भीतीच जास्त वाटते!

माझ्यासमोर काही अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात.

पहिला प्रश्न म्हणजे, मी एकतर स्टेजवर जाणार कसा?
यानंतर वाटतं.. स्टेजवर गेलो ,आणि चुकून पडलो तर?
बॅलन्स गेला तर,?
मला बक्षीस मिरची करता येईल का?
काही प्रॉब्लेम झाला तर, सगळे हसणार तर नाहीत ना?

यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात प्रत्येक वेळी येतात जेव्हा मी बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवर जातो. आज पर्यंत मी अनेक बक्षिसे घेतली
तरीसुद्धा, भिती नाही गेली बक्षिसाची, बक्षिसाची भीती मलl

omprakash panchal

#कधी वाटते

read more
कधी कधी वाटते स्वतःवरच रागवावे.. 
तर कधी वाटते स्वतःवरच रुसावे.. 
कधी वाटते ललकारावे साऱ्या जगास .. 
तर कधी वाटते आपण हून लढावे स्व:तास..
कधी वाटते वाट पाहत राहावे ..      
      
तर कधी वाटते आता आपण हून निघावे..


- ओमप्रकाश पांचाळ #कधी वाटते

yogesh atmaram ambawale

कोरोनाची भीती #collabratingwithYourQuoteAndMine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #Collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू

read more
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघून वाटतच नाही,
कुणाला कोरोनाची भीती आहे.
घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून,
वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती
#collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab 
#tvnews 
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघू

अल्पेश सोलकर

भीती वाटते मला.. फटाका वात पेटवताना.. तू पाहतेस अस समजले ना.. मग सुरू.. हातात वात पेटताना.. आकाशी भिरकवताना... © अल्पेश सोलकर

read more
भीती वाटते मला..
फटाका वात पेटवताना..
तू पाहतेस अस समजले ना..
मग सुरू..
हातात वात पेटताना..
आकाशी भिरकवताना... भीती वाटते मला..
फटाका वात पेटवताना..
तू पाहतेस अस समजले ना..
मग सुरू..
हातात वात पेटताना..
आकाशी भिरकवताना...
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile