Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटेच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटेच.

Related Stories

    LatestPopularVideo

Vasundhara Jadhav

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने...

समजत नाही हे वर्तुळ आहे का?
सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ 

....वसुंधरा जाधव #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# 

#leftalone

Vasundhara Jadhav

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने...

समजत नाही हे वर्तुळ आहे का?
सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ 

....वसुंधरा जाधव 
 #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# 

#leftalone

Sarita Prashant Gokhale

एकटेच ते वर आभाळ असे दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले, कुणीतरी घेईल कवेत म्हणून तिथे क्षितीजापाशी घसरलेले.. ©️स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
एकटेच ते वर आभाळ असे
दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणीतरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितीजापाशी घसरलेले..

©Smita Raju Dhonsale एकटेच ते वर आभाळ असे
दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणीतरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितीजापाशी घसरलेले..

©️स्मिता राजू ढोनसळे

Sarita Prashant Gokhale

एकटेच ते वर आभाळ असे दूर दूर पर्यंत दिसे पसरलेले, कुणी तरी घेईल कवेत म्हणून तिथे क्षितिजापाशी घसरलेले... ©️स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल #मराठीशायरी

read more
एकटेच ते वर आभाळ असे
दूर दूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणी तरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितिजापाशी घसरलेले...

©Smita Raju Dhonsale एकटेच ते वर आभाळ असे
दूर दूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणी तरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितिजापाशी घसरलेले...

©️स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल

yogesh atmaram ambawale

Whatsapp status #statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले, तोंडातून

read more
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले.
नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती,
Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती. Whatsapp status
#statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार 
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून

Komal Ghadigaonkar

सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ?? आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

read more
पुन्हा तिथे जायचेच का?
अडगळीचे व्हायचेच का
का ऐकावे ते लाख बहाणे
ओझ्यात जमा मग व्हायचेच का??
जन्म मृत्यू केवळ खेळ एकट्याचा
मग सर्वस्वी कुणाचे व्हायचेच का ?? सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ??
आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

बी.सोनवणे

कदर ज्यास आहे आदर्श प्रेमाचा, साथीदार असा लाभावा जीवनाचा।। "व्हॅलेन्टाइन डे" फक्त निमित्त म्हणजे ते प्रेम, भेटावा जोडीदार असा #zindagikerang

read more
कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा 
ज्याची हृदयात कोरावी  फ्रेम।। 

जीवनाचा वाटेवरून कैकदा 
प्रवास एकटेच करतो, 
नकळतपणे खडतर मार्ग 
काटेरी वळणाने स्वागततो।। 

प्रत्येक क्षण हे मोलाचे
अर्थ ह्या जीवनाचा ज्याला, 
कळला तोच खरा ठरला
प्रामाणिकपणे सिद्ध होण्याला ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा

Vinod Umratkar

Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवा #marathi #MarathiKavita #yqtaai #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकवी #वायक्यूताई #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।
ओलांडुन गेली आता,माझ्या वयाचीही वेस।

भरली होती एकदा, सुंदरा एक ती मनात।
नेमके त्याचं वेळी कमी गेले डोईवरचे केस।

दोष देऊ कुणा कुणा,घडला काय गुन्हा।
आणखी किती रे देवा वाट पाहू मी शेष ।

ठरवलं शेवटचे,आता  राहायचे एकटेच।
समजा कुणी बैल ,की समजा मज मेष।

हात पाय जोडुनी, करितो मी विनवणी
जुळून द्या की राव,माझी कुठं प्रेम रेष। Pic Credit :- google

प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवा

pooja d

Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवा #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #yqtaai #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकवी #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
ही तर साऱ्यांचीच व्यथा
ज्याची त्याची वेगळी कथा,

तुझे जात आहेत डोक्यावरचे केस
अन माझे चेहऱ्यावरचे तेज,

तुझ्या काय माझ्याही मनात 
भरला होता राजकुमार,

पण बघितले मी त्याचे
उडालेले छप्पर,

तरीही आवडला होता मला तो
फक्त वाट बघत होते कधी म्हणेल हो,

तू सांग तुझ्या सुंदरेला, तुझ्या मनातलं
मी ही सांगेन माझ्या राजकुमाराला
बघू आधी कुणाचं जुळत.....


 Pic Credit :- google

प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवा

sandy

 #माझ्याजवळ आलेल्या सायबर #फसवणुकीच्या #केसेस 

#अन

#स्त्रियांच_भावविश्व

याविषयी #थोडक्यात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile