Nojoto: Largest Storytelling Platform

New वागतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वागतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वागतो.

    PopularLatestVideo

Uttam Karmalkar

कोण इथे खरा वागतो कवयित्री ऐश्वर्या कुलकर्णी #admiration #मराठीकविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

असाच नेहमी वागतो मी... शस्त्रासारखी ताकद असणारी हातात लेखणी घेऊन फिरतो मी.. __असाच नेहमी वागतो मी... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba y #yqdidi #alpeshsolkar

read more
असाच नेहमी वागतो मी...
शस्त्रासारखी ताकद असणारी
हातात ' लेखणी ' घेऊन
फिरतो मी.....
         __असाच नेहमी वागतो मी... असाच नेहमी वागतो मी...
शस्त्रासारखी ताकद असणारी
हातात लेखणी घेऊन
फिरतो मी..
      __असाच नेहमी वागतो मी...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #y

yogesh atmaram ambawale

जशास तसे.. #Collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा पहिले नव्हतो मी असा आज वागतोय

read more
पहिले नव्हतो मी असा
आज वागतोय जसा,
मी फक्त त्याची नक्कल करतोय
माझ्याशी जो वागतोय जसा. जशास तसे..
#collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा 
पहिले नव्हतो मी असा
आज वागतोय

fakttuzyasathi_sagla_kahi

मला नाही माहिती मी आज काल असा का वागतो #moonlight #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #Marathipoem #thought

read more
मला नाही माहिती मी आज काल असा का वागतो
एवढ मात्र नक्की किती दिवस रात्र फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत जगतो
प्रत्येक मंदिरात मी तिलाच मागत होतो पण शेवटी देव ही हरला तिच्या कठोर रुदया पुढे


                               यश... मला नाही माहिती मी आज काल असा का वागतो

#moonlight #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #Marathipoem

yogesh atmaram ambawale

सवय #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #सवय_आहे_मला #मी सवयच आहे माझी, नाते मी असेच निभावतो. भले कितीही टोमणे

read more
सवयच आहे माझी,
नाते मी असेच निभावतो.
भले कितीही टोमणे मारले मला,
तरी मी मात्र प्रेमानेच वागतो. सवय
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #सवय_आहे_मला #मी 
सवयच आहे माझी,
नाते मी असेच निभावतो.
भले कितीही टोमणे

yogesh atmaram ambawale

डोळ्यातील भाव,
आणि मनातील भावना,समज.
का पाहतो असा,का वागतो असा,
थोडं तरी समज.😔 थोडं तरी समज.!!
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी  #प्रेम_रचना #थोडंसं_माझ्या_लेखणी_मधुन #समजून_घे_जरा #colla

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे आई डायलॉग मारते... #आईडायलॉगमारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कधी तुला अक्कल येणार रे !!!
इतका मोठा झालास तरी अजून
लहान मुलांसारखे का वागतोस ? शुभ संध्या मित्रहो
आताचा विनोदी विषय आहे
आई डायलॉग मारते...
#आईडायलॉगमारते

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भ #YourQuoteAndMine

read more
एक चुक मी नेहमीच करतो,
माणसात सुद्धा देवपण शोधतो.
अनुभवतो कित्येकदा विश्वासघात
तरीही मी सर्वांवर विश्वास ठेवतो
हीच एक चूक मी कायम करतो.
वागतात कित्येक असे जसा वैरी असावा मी,
तरीही प्रेमानेच वागतो मैत्रीपन दाखवतो मी.
हीच एक चूक कायम करतो मी.
कुणीही चुकीचे वागले तरी योग्य समजतो
सर्वांना आपलं समजून प्रेमाने वागतो,
हीच एक चूक मी कायम करतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय प्राजक्ता वाघमारे  यांचा आहे.
एक चुक...
#एकचुक #चुक #चुकमाझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भ

yogesh atmaram ambawale

माझा विषय..... #परखावे मी कसे....???? आपले विचार मांडा..... #YourQuoteAndMine Collaborating with Apeksha Patharkar#परखावे मी कसे #yqtaai y #yqmarathi

read more
परखावे मी कसे मला ?
न जाणतो मी
लोकं काय समजती मला.
आहे मी जसा,वागतो ही तसा,
मी न जाणतो,
लोकांच्या नजरेत स्वभाव माझा कसा. माझा विषय.....
#परखावे मी कसे....????
आपले विचार मांडा.....
 #YourQuoteAndMine
Collaborating with Apeksha Patharkar#परखावे मी कसे
#yqtaai #y

yogesh atmaram ambawale

वागावे तरी कसे?? #Collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पे

read more
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस,
साधा राहतोस,हिसाबा पेक्षा जास्त सरळ वागतोस,
म्हणून नेहमीच अडचणीत येतोस आणि कायम मागे राहतोस.
हल्लीच्या काळात असं वागणं बहुतेक गुन्हा ठरतोय,
प्रत्येक कायद्याला मी योग्य ते मान देतोय,
तरीही काहीही चुकी नसताना मित्रांकडून असं ऐकतोय. वागावे तरी कसे??
#collab #yqtaaii #yqmarathi 
#साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना 
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस,
साधा राहतोस,हिसाबा पे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile