Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रतवारीच्या वैराग्याचे श्रीमंती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रतवारीच्या वैराग्याचे श्रीमंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रतवारीच्या वैराग्याचे श्रीमंती.

Related Stories

    PopularLatestVideo

Pavan Dhongade

श्रीमंती... #Quote

read more
श्रीमंती ही मानसाची 
मानुसकी विकवते ,
आणि पुस्तकाची विद्या 
खुप काही शिकवते... श्रीमंती...

Copyright rprakash

श्रीमंती ... #clouds

read more
मानलं की आपण खूप "श्रीमंत" आहोत .... पण आपल्याला, घरात काम करणाऱ्या  नौकराशी...
ड्रायव्हरशी... अन् रस्त्यावरच्या भिकाऱ्याशी कसं वागायचं हे जर समजत नसेल तर... आपल्या इतका "दरिद्री" दुसरा कुणी नाही.

©शब्द:- आर.प्रकाश. श्रीमंती ...

#clouds

rishi desai

जुन्या दिवसाची श्रीमंती #poem

read more
 जुन्या दिवसाची श्रीमंती

Dhananjay(dhanuj) Sankpal

.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #निर्व्यसनी
#श्रीमंती 
#शायरी
#धनूज

Vijaykumar Khune

श्रीमंती. 🔮🔮 🍒 Vijudada 🍒 #Society

read more
mute video

Vijaykumar Khune

श्रीमंती .. 🏆🍃🍃🏆 🌳 Vijudada 🌳 #Motivational

read more
mute video

काव्यात्मक अंकुर

श्रीमंती

मनाच्या या धनाला 
केवढी म्हणावी ती श्रीमंती
कवडी ही छोटी ठरते
जेव्हा बदलते भ्रमाने मती

©काव्यात्मक अंकुर #श्रीमंती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #rich #mind #marathi #nojotomarathi #charolya #Life_experience #Life

somnath gawade

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाच्या श्रीमंतीला मोजणे
      कठीण आहे.
      त्याची परिमाणं 
  प्रत्येकाची वेग-वेगळीच..
मग त्याबाबतीत राव ही रंक
आणि रंक ही राव असू शकेल
   हे सांगणे कठीण आहे.
 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
मनाची श्रीमंती...
#मनाचीश्रीमंती
#श्रीमंती 
हा विषय
Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.

अल्पेश सोलकर

स्वप्न श्रीमंतीचे पडत होते... नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य

read more
स्वप्न श्रीमंतीचे पडत होते...
  नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. स्वप्न श्रीमंतीचे पडत होते...
नाव माझे दारिद्र्य रेषेत होते..
© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य

niranjan wamanacharya

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एका भाकरीची श्रीमंती... #एकाभाकरीचीश्रीमंती चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
जगणं शिकवून गेली... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
एका भाकरीची श्रीमंती...

#एकाभाकरीचीश्रीमंती

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile