Nojoto: Largest Storytelling Platform

New पुणेरी टोमणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुणेरी टोमणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुणेरी टोमणे.

Stories related to पुणेरी टोमणे

    LatestPopularVideo

somnath gawade

कुणाला घरगुती
पद्धतीचे 'टोमणे'
खायचे असतील
तर कळवा; मी नवीन
हॉटेल टाकायच्या
तयारीत आहे.
🤣😂 #टोमणे

somnath gawade

ज्याला 'टोमणे'
खायचे आहेत
त्यांनी सत्वर
 'पेठेत' यावे.
😂🤣 #टोमणे

R.K.

मला माझ्या परिस्थितीवर टोमणे मारणाऱ्यांनो येईल माझी पण वेळ येईल पण त्यावेळी मी मात्र तुम्हाला टोमणे मारणार नाही। #विचार #टोमणे

RJ कैलास नाईक

#रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफ एम RJ कैलास सोबत #nojotovideo

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

yogesh atmaram ambawale

आमंत्रण..🙏
.
छान लिहिता तुम्ही,
मी ही लिहीलं आहे..✍️
.
.
.
पुढे......?? आमंत्रण..😊🤣😄😉
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #माझेविचार #आमंत्रण #टोमणे

yogesh atmaram ambawale

सवय #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #सवय_आहे_मला #मी सवयच आहे माझी, नाते मी असेच निभावतो. भले कितीही टोमणे

read more
सवयच आहे माझी,
नाते मी असेच निभावतो.
भले कितीही टोमणे मारले मला,
तरी मी मात्र प्रेमानेच वागतो. सवय
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #सवय_आहे_मला #मी 
सवयच आहे माझी,
नाते मी असेच निभावतो.
भले कितीही टोमणे

yogesh atmaram ambawale

राजकारण.. #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #राजकारण #Politics राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात. विर

read more
राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात.
विरोधी पक्षाने एक टोमणा मारला,
की आपण दोन टोमणे मारायचे असतात.
मनाला नाही लावून घ्यायचे कधी,
कोण काय म्हणतंय,
नि लक्ष्य ही नाही द्यायचे कधी,
आपल्यावर कोण किती हसतंय. राजकारण..
#withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #राजकारण #politics 
राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात.
विर

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Colla

read more
हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात,
फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात.
काही माणसं अशीच असतात,
खरा चेहरा लपवून मुखवटा लावून फिरतात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मुखवटा...
#मुखवटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Colla

yogesh atmaram ambawale

माझी आवड #collabratingwithYourQuoteAndMine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote कशाला शब्दांची मोडतोड करतो, न

read more
कशाला शब्दांची मोडतोड करतो,
नाही येत लिहिता तर कशाला लिहितो.
खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो,
स्वतःशीस बोलतो मग,
का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो.
त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा
निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,
घेतो मग पुन्हा कागद कलम हाती,नवे काही लिहितो,
त्यांना आवडो न आवडो 
मी मात्र माझ्या लिहिण्यावर प्रेम करतो. माझी आवड
#collabratingwithyourquoteandmine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote 
कशाला शब्दांची मोडतोड करतो,
न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile