Nojoto: Largest Storytelling Platform

New खात्री Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खात्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खात्री.

Related Stories

    LatestPopularVideo

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Sujata Darekar

ताईकडुन सर्वांना प्रेमपुर्वक नमस्कार.🙏 शुभ संध्या. आजचा विषय आहे आज अचानक... मला खात्री आहे तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग यावरुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आजअचानक

read more
आज अचानक पावसाने बेमालूम हजेरी लावली
वातावरणात सर्वदूर तजेलपणाची लहर पसरली
मी भिजले अन् भिजली नखशिखांत कोवळाली
गंधीत झाली माती ल्याली गर्द कंचुकी वेगळाली ताईकडुन सर्वांना प्रेमपुर्वक नमस्कार.🙏
शुभ संध्या.
आजचा विषय आहे
आज अचानक...
मला खात्री आहे तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग यावरुन

Deepali Ghoge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जे आहे ह्या क्षणात
ते पुढच्या क्षणात नाही
हसणे नाही...
रडणे नाही...
मी... आता आहे
मी... पुनः पुन्हा नाही
ह्या दिलाची धडकन
आता आहे....
आता नाही... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही..
#पुन्हाजगणेनाही
हा अप्रतिम विषय
शिवाजी सांगळे  यांचा आहे.
मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध

अल्पेश सोलकर

माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस महार #महाराष्ट्र

read more
माझा अंदाज चुकला नव्हता
हा ऋतूंचा घोळ होता...
खात्रीने उन्हाळाच होता
आज अवकाळी पावसाचा दिवस होता... माझा अंदाज चुकला नव्हता
हा ऋतूंचा घोळ होता...
खात्रीने उन्हाळाच होता
आज अवकाळी पावसाचा दिवस होता...
© अल्पेश सोलकर
#अवकाळी #अवकाळीपाऊस #महार

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्रलेखन कसे सुरु आहे? आज आपण चहा ला पत्र लिहुया. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियचहा

read more
नसता साखर तुझ्यात 
तू झाला रे फिका फिका।
"ती" नसे माझ्या जीवनात
मीही झालो रे रिता रिता। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्रलेखन कसे सुरु आहे?
आज आपण चहा ला पत्र लिहुया.
मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे

Vinod Umratkar

कोरोना काल सांच्या ले कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi #वर्हाडी #वऱ्हाडी #विदर्भ_तडका

read more
कोरोना

काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो ,नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या,तींन अडवलं मले दारात।
अन म्हणे, पहिले धुवा हात,मगच पाय ठेवा घरांत।

आंगणातच ठेवलं होतं,पाण्याची बादली, साबण नि पाट।
मले त समेजेच नाही,कायच्यासाठी हा सारा थाट।

काई तरी इशेष म्हनून म्या,घेतलं पाणी हाता पायावर ।
त आतून बायको खेकसली,साबण पण लावा हातावर।

जवा साबणीने हात धुतल्याची,तिची खात्री पक्की झाली।
तवाच घरात माया,मायीवाली एनटरी झाली ।

आज काय आहे का इशेष,म्या ईचारल तिले ।
आज हातपाय धुवाले पाणी,हे काही समजत नाही मले।

थे म्हणे कसे व तुम्ही,माये भोलनाथा।
माहिती नव्ह तुम्हा,आला कोरोना रोग आता।

कोरोनाले दूर ठेवण्यासाठी,हात स्वछ धुवा लागते।
शिंकताना, खोकताना,दस्ती,रुमाल वापरा लागते।

अश्यारीतीने तिनं मले,कोरोना समजावला।
सोबतीले कोरोना दुरीचा,मंतर पण दिला।

तुम्हि बी घ्या सोबते हो,अशीच सुधी कालजी।
आता घरात च बसून,पार पाडा जबाबदारी। कोरोना

काल सांच्या ले
कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो 
नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध #Collab #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #मराठीचारोळी #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
पुन्हा जगणे नाही
पुन्हा मरणे नाही,
तू पुन्हा प्रेमात पडशील
आता असे वागणे नाही . शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही..
#पुन्हाजगणेनाही
हा अप्रतिम विषय
शिवाजी सांगळे  यांचा आहे.
मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध

pooja d

मनात तुझ्या आहे मीच
ही शंभर टक्के खात्री,
भेटायला येताना लावू नकोस
फक्त, वेळेला कात्री....... #मनाततुझ्या #खात्री #चारोळी

somnath gawade

अगदी भेटलीच
जवळून ती तर
मी डोळे झाकून
घेईन...
पुन्हा उघडल्यावर
मात्र स्वप्न नसल्याची
मलाच टपली मारून
खात्री करीन.
☺️😊🤣😂
 #खात्री
#सोमचंद्र

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
  पुन्हा जगणे नाही.
 आयुष्य उधळणे नाही
उसवलेल्या नात्यांना
  पुन्हा शिवणे नाही.
स्वार्थी प्रेमाला ह्रदयाशी 
  कवटाळणे नाही.

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही..
#पुन्हाजगणेनाही
हा अप्रतिम विषय
शिवाजी सांगळे  यांचा आहे.
मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile