Find the Latest Status about प्रेमावर चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमावर चारोळ्या.
dhanashri kaje
ही रात चांदण्यांची चंद्राच्या शीतल प्रकाशाची त्या चांदण्यात तु भेट मला शपथ आहे आपल्या प्रेमाची ©dhanashri kaje #चारोळ्या
singer Smita Mohrir
Devesh Thakur
आनंदी राहायला शिका बाकी सारं चालूच राहील... कोणी आपल दूर जाईल कोणी परका आपला होईल... ©Devesh Thakur #कविता #चारोळी #चारोळ्या #मराठीचारोळी #मराठीचारोळ्या #मराठी #मराठीविचार #मराठीलेखणी
Devesh Thakur
तू केसात गजरा मळलास की मोगरा ही धुंद होतो... आणि तुझ्या आठवणीत मात्र मी बेधुंद होतो... ©Devesh Thakur #मराठीचारोळी #मराठीचारोळ्या #मराठीकविता #मराठीलेखणी #चारोळी #चारोळ्या #मोगरा #चारोळ्यामनातल्या