Nojoto: Largest Storytelling Platform

New best marathi charolya Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about best marathi charolya from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, best marathi charolya.

Stories related to best marathi charolya

    LatestPopularVideo

kadamkl

Ganesh Gorave

रंग तुझ्या प्रेमाचा आजही माझ्या स्मरणात व हृदयात दरवळतोय...

 तुला माहित नाहीये की मी तुला पाहण्यासाठी किती तळमळतोय...!!!

©Ganesh Gorave #Marathi #Twoliner #Charolya #Ganu1515

सुरज रतन जगताप

 #सरी #marathi #love #charolya

ADITYA CHAVAN

एक कविता अर्धी लिहून सोडलेली,
अजूनही त्या डायरीत गुदमरते आहे..
उरल्या सूरल्या श्वासांना एकवटून ती,
आज कळवळून मला पुकारते आहे.. #noob_kavi
#marathi
#marathiwriter
#poet
#charolya

सुरज रतन जगताप

गंध

रात्र थोडी कलताना, 
अंमल तिचा ढळताना, 

दरवळला गंध भोवताली,
कळीतून फुल ऊमलताना...!

सुरज रतन जगताप #quotes #marathi #charolya #love #गंध

ram gagare

काव्यात्मक अंकुर

#सकाळ #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Morning #Love #Stories #Couple #charolya #marathi #thought

read more
सकाळ

व्हावी सकाळ जणू अशी  
तुला पाहण्यास  लवावी पापणी
नजरेने माझ्या व्हावे सौंदर्याचे परीक्षण
डोळ्यांनीही एकदा द्यावी चाचणी

©काव्यात्मक अंकुर #सकाळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Morning #Love #Stories #Couple #charolya #marathi

काव्यात्मक अंकुर

बगिचा अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 writing writer marathi poem charolya marathi Love

read more
बगिचा

मी राजा चौकटीतला 
तू कळी बगिच्यातली
बहरून  येई भावना माझी
जेव्हा ऐकते हाक तू हृदयातली

©काव्यात्मक अंकुर #बगिचा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #writer #marathi #poem #charolya #marathi #Love

काव्यात्मक अंकुर

मार्ग

खडतर आयुष्याच्या या वाटेवर 
अनुभव येऊन गेले कित्येक 
कोणी आपलं तर कोणी परकं 
म्हणत मार्ग दावून दिले प्रत्येक

©काव्यात्मक अंकुर #मार्ग #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya #nojotomarathi #marathi #words #life #lifeexperience

ram gagare

तु अशीच पावसात भिजत रहा
मी तुला असच चोरून पाहिन
तुझ्या गालावर येणारे टपोरे थेंब
मी अलगद माझ्या ओठांवर घेईन..

©ram gagare #raining #marathi #nojotomarathi #charolya #charoli #raindrops #rainfall #View #nojotaquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile