Nojoto: Largest Storytelling Platform

New एकदा का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकदा का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकदा का.

    PopularLatestVideo

@Praju..

नातं कोणतंही असो,एकदा का FeelingSआडव्या आलेल्या की भावनांचा खेळ सुरू होतो..😵😢 #Life #difficult2understandgirls #difficult to control Ur feel

read more
नात्यांच गणित एकदा का भावनेत अडकलं तर , परत ते शब्दांमधून सोडवणं खरंच खुप अवघड होऊन जातं..! जगात भावनांसारखं धारधार शस्त्र नाही,एकदा का त्यात अडकलं की परत त्यातुन बाहेर पडणं खुपच कठिण होतं..!

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) नातं कोणतंही असो,एकदा का FeelingSआडव्या आलेल्या की भावनांचा खेळ सुरू होतो..😵😢 #Life #difficult2understandgirls #difficult to control Ur feel

sandy

इतकी रागावलीस.... इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ #story #nojotophoto

read more
 इतकी रागावलीस....                                                                    इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ

yogesh atmaram ambawale

असं का वाटतंय.. घरोघरी हीच स्टोरी..😊☺️ #yqmarathi #मराठीमाणसे #yqtaai #आईची_इच्छा #मराठीचारोळी एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत, घरात आ

read more
एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत,
घरात आपलं काहीच चालत नाही.
जाहिरात देखील जबरदस्ती बघावी लागते
कारण आई च्या हातातील रिमोट काही सुटत नाही. असं का वाटतंय..
घरोघरी हीच स्टोरी..😊☺️
#yqmarathi #मराठीमाणसे #yqtaai  #आईची_इच्छा #मराठीचारोळी 
एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत,
घरात आ

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनातल्या गाठी सोडवणे खूप कठिण असतात.
मनात जर का एकदा का कुठली गाठ बसली 
की ती लवकर सुटत नाही.
मग ती गाठ कुणाबद्दल चांगल्या विचारांची असो
किंवा कुणाबद्दल वाईट विचारांची असो. शुभ सकाळ मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

विषय: मनातल्या गाठी
#मनातल्यागाठी
हा विषय
Divya Valvaikar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आमचं आयुष्य.. #आमचंआयुष्य चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #गुलाबाचं_फुल

read more
आमचं आयुष्य हे असचं असतं,
गरजेपुरताच सर्वांना हवं असतं.
सुगंधित कोमल पाकळ्यांसह
आम्हाला स्वीकारलं जातं,
येता हातात काट्यांना बाजूला
काढुन फेकलं जातं.
आहे सुगंध आमच्यात जोवर,
आवड आमची सर्वानाच तोवर.
एकदा का कोमोजलो की
पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या,
नाहीतर सरळ कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा.
आमचं आयुष्य हे असंच आहे,
आहे सुगंध जोवर,तोवर छान आहे
कोमोजलो की नुसतीच घाण आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आमचं आयुष्य..
#आमचंआयुष्य
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #व्यंजनकोट Y #YourQuoteAndMine

read more
डागळली एकदा का कुणाच्या मनात आपली प्रतिमा,
काहीही आणि कितीही प्रयत्न करा स्वच्छ करता येत नाही.
वस्तू डागळली की धुवून,पुसून स्वच्छ करता येते,
पण कुणाच्या मनातील विचारांना मात्र स्वच्छ करता येत नाही.
चूक समजते कधी कधी स्वतःची त्यांना,
पण त्यांचे मन मात्र ही गोष्ट मानायला तयार नसते.
शेवटी काय,त्यांचे मन,त्यांचे विचार त्यांचेच सारे डाव असते,
आपल्या कुठल्याही चांगल्या कार्याला त्यांच्याकडे दाद नसते. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#व्यंजनकोट #Y

yogesh atmaram ambawale

कृपया कुणी ही राग मानू नये.. मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #बाराखडीव्यंजनकोट #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_फ

read more
फार काळ टिकत नाही आकर्षण ते,
नुसतेच मेक अप पाहून,फिदा झालेले असतात जे.
दिसता पार्टीत,लग्न समारंभात,खूप आकर्षक वाटतात,
बिना मेक अप जेव्हा दिसतात,वेगळ्याच भासतात.

तीच आहे की दुसरी कुणी,अनेक विचार मनात,
वळून वळून पाहतात आणि संभ्रमात राहतात.
पडतात प्रेमात,मेक अप ला भुळलेले असतात,
जमलं एकदा का झिंगाट,मग पछतावत राहतात.

लग्नाआधी आवडलेली असते जी मेक अप वाली,
तिलाच लग्नानंतर म्हणतात,तू साधीच दिसते भारी.
हिंमत नसते बोलायची,मेक अप बाब न परवडणारी,
म्हणून बहाणे बाजीत म्हणतात,तू साधीच दिसतेस भारी. कृपया कुणी ही राग मानू नये..
मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळ

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १३* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ गंगाजलांत नसतो मळवा विषार । सुर्थात #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more
mute video

yogesh atmaram ambawale

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

read more
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे

yogesh atmaram ambawale

खोटे व्हॅलेंटाइन.... #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा १ : का रे काल दिला का गुलाब

read more
खोटे व्हॅलेंटाइन !!!!

१ : का रे काल दिला का गुलाब तिला ??
२ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला.
१ : काय बोलतोस !!
२ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे.
१ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे.
( Read in caption )— % & खोटे व्हॅलेंटाइन....
#yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा 
१ : का रे काल दिला का गुलाब
loader
Home
Explore
Events
Notification
Profile