Nojoto: Largest Storytelling Platform

New चाललेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चाललेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाललेल्या.

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता. चला तर मग सांगुया. #प्रियमास्क colla #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
नाक तोंड लपवुनी
देशी कोरोनाला मार।
या कोरोना संकटी
तूच खराखुरा आधार। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता.
चला तर मग सांगुया.
#प्रियमास्क
#colla

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
तुझ्याविषयी काय लिहू..तू फक्त एक वस्तू नाही, माझ्या जीवनाचा एक भाग बनलास तू.तुझ्यापासून दिवसाची सुरुवात होते आणि शेवट ही.जसा तू एकटेपणात माझ्या सोबत असतोस, तसाच गर्दीतही सोबतच असतोस...... माझ्या प्रत्येक सुख- दुःखाचा तू एकमात्र 
साक्षीदार आहेस. केव्हा केव्हा तुझ्यामुळे रडलेही मी,
पण आनंद, समाधान आणि आज लिखाणातून ओळख 
भेटली, ती पण तुझ्याचमुळे...... तू माझा सखा, सोबती
आहेस, तुझ्याशिवाय जगणं आता जरा कठीणच आहे
मोबाईल, तू सदैव माझ्या सोबत राहा.......
     तुझीच
    पूजा उर्फ राणू, उर्फ मोबाईल वेडी
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा पत्रलेखनाचा विषय आहे
प्रिय मोबाईल...
#प्रियमोबाईल
आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
कधी हवासा वाटणारा तू
आता नकोसा झालाय।
या कॉल,मेसेजेस ने आता
पुरता वैताग झालाय। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा पत्रलेखनाचा विषय आहे
प्रिय मोबाईल...
#प्रियमोबाईल
आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा

GANESH EDITZ

*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,* *वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!* _पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळा #Culture #Society #love❤ #nojotonews #nojoto❤ #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti #ganesh_pakere_editz

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि #YourQuoteAndMine

read more
तुझा प्रत्येक शब्द,
मी हृदयावर कोरून ठेवतो.
एकांतात बसलो असता,
तुझा प्रत्येक शब्द आठवतो.
तुला माझं कुठलंच बोलणं आठवत नसेल,
मला मात्र तुझा प्रत्येक शब्द आठवतो.
विसरत चाललेल्या काही गोष्टींना,
तुझा प्रत्येक शब्द पुन्हा उजाळा देऊन जातो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता. चला तर मग सांगुया. #प्रियमास्क colla #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
अगोदर पासून तुला वापरतो आहे,
नाकातोंडात धूर,माती जाऊ नये म्हणून सोबत ठेवतो आहे.
प्रदूषणापासून बचाव,दुर्गंधी पासून मुक्ती,
तुझ्या वापराची इतकीच होती हस्ती.
वाटले नव्हते दिवस इतक्या लवकर बदलतील,
कोरोना सारखा एकादा आजार येईल नि सर्वच तुला वापरतील.
सहजच म्हणून तुझा वापर व्हायचा आता मात्र सक्ती झाली,
तू नसशील तोंडावर तर दंड,सरकारनी छान युक्ती केली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता.
चला तर मग सांगुया.
#प्रियमास्क
#colla

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
तुझं आमच्या जीवनात येणे मग एक चमत्कारच होता
कधी वाटले नव्हते की अशी ही एखादी वस्तू कधी अस्तित्वात येईल.
जी आपल्या पासून खूप दूरवर असणाऱ्या आपल्या प्रियजनांना 
खूप जवळ असल्या सारखे भासवेल.
तू खूप चांगला मित्र आहेस आमच्या आयुष्यातील पण काही जणांनी तुझा अयोग्य वापर केला आणि करत आहेत.
असो मला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही
माझ्यासाठी तू खूप खास आहेस आणि कायम राहणार.
आज माझा वाढदिवस आहे आणि त्यातही मला माझ्या खास मित्रासाठी काही लिहायला भेटले ह्याचा मला खूप आनंद होत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा पत्रलेखनाचा विषय आहे
प्रिय मोबाईल...
#प्रियमोबाईल
आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आतातरीझाडलाव

read more
आता तरी झाड लाव..ठीक आहे लावूयात की..पण कुठे ?
दारात की चौकात ?की सिमेंटच्या रस्त्यावर..
की पाण्याने भरून वाहत चाललेल्या नाल्यावर..
झाडे लावू,झाडे जगवू..स्तुत्य असा आपला उपक्रम राबवू.
खास जागतिक वसुंधरा दिवस म्हणून मनवू..आणि उद्या मात्र विसरून जाऊ ..
असंच चालतं.. मनपा असो किंवा कुठली संघटना..
कुठलेही कार्य हाती घेऊन मान फक्त एक दिना.
मनापासून वाटते,प्रत्येकालाच..झाडे लावावी,झाडे जगवावी..
पुढच्या पिढीस निसर्गाची ओळख राहण्या झाडे शाबूत ठेवावी.
पण नडते इथे,झाडे लावण्या जागा न कुठे.
इत भर जागेवर ही कुणीही अधिकार गाजवतो,
लावलेले झाड जागा हडपेल म्हणून रोपटे उखरून फेकतो.
आम्ही हेच नेहमी करतो..
निसर्ग वाचविण्या लोकांस आवाहन करून,स्वतः मात्र दुर्लक्ष करतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
 जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माणुसकी #bestofyqmarathiquotes #माणुसकी1

read more
सर्वत्र नसली तरी कुठे कुठे नक्कीच दिसते,
विसरत चाललेल्या माणुसकीचे दर्शन अधून मधून घडते.
गर्दीत धक्का लागताच सॉरी बोलणाऱ्या माणसात माणुसकी दिसते,
कित्येकदा ती बनावटी असते,पण माणुसकीच असते.
होता कुठे अपघात,घडता एखादा कठीण प्रसंग 
देवसारख्या धावून येणाऱ्या माणसांत माणुसकी दिसते.
तुम्ही,आम्ही,असे न बोलता आपण एकच आहोत 
असे बोलणाऱ्यात माणुसकी दिसते.
अडचणीत असणाऱ्याला कुठलीही परतफेडीची अपेक्षा 
किंवा स्वार्थ न ठेवता मदत करणाऱ्यात माणुसकी दिसते.
कुठल्याही जाती धर्माचे सण असो एकत्र येऊन साजरे करणाऱ्या 
लोकांत माणुसकी दिसते.
माणुसकी बोलली जात नाही ती कृतीतून दिसते,
माणूस माणसाशी प्रेमाने वागतो ती तिथे दिसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे.
खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही.
पण जो व्यक्ती अस

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्म देणाऱ्या आई पासून वंशाला दिवा देणाऱ्या पत्नी पर्यंत सर्वांची मने जपण्याची.
आज खरी गरज आहे ती स्त्री ला समजून घेण्याची,स्त्री च नसती तर वंश,कुळ, ह्या गोष्टींना अर्थच नसता हे जाणून घेण्याची.
गरज आहे आज प्रत्येकाला आपले छंद जोपासण्याची,वेळ नसतानाही सवड काढून आवड भागवण्याची.
गरज आहे आज आधुनिक युगात वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा योग्य तितक्या प्रमाणातच आणि योग्य तोच वापर करण्याची.
खरी गरज आहे ती ह्या आधुनिक युगात माणसे विसरत चाललेत त्या माणुसकीला जपण्याची,प्रेमभाव वाढवण्याची.
सध्या वातावरणात खूप बदल घडत आहेत गरज आहे ती निसर्गाची योग्य ती काळजी घेण्याची,जंगल वाचवण्याची,झाडे लावण्याची झाडे जगावण्याची.
प्रेम हे खूप पवित्र आहे पण हल्ली ह्याचा ही खूप अपमान होतोय प्रेमाचा नको तो अर्थ लावला जातोय,
म्हणून आज खरी गरज आहे ती प्रेमात एकमेकांना समजून घेण्याची,एकमेकांची काळजी करत एकमेकांच्या भावनांची कदर करण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile