Find the Best ओळख Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओळख meaning in english, ओळखणे meaning in english, ओळख in english, ओळखणे in english, ओळख meaning in marathi,
Dileep Bhope
भेटली होती एकदा जरी पुन्हा कधी विसरायची नाही नात्यांपलिकडेही असते वेड्या एक ओळख "माणुसकी!" //दिबा// ©Dileep Bhope #ओळख
Vikrant Gosavi
तिची माझी ओळख हा तर निव्वळ एक योगायोग होता. पण योगायोगाने एकत्र आल्याचा योग साधून योग्य निर्णय घेतला याचं कौतुक सर्वांनीच केलं. सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Kunal Salve
एक ओळख आहे फक्त ना कधी बोलणं,ना भेटणं एका कोऱ्या कागदाला जसं पेनानं शब्द शब्द भिजून टाकणं ! #ओळख #पेन #कागद #शाही #मराठी #मराठीलेखणी
Sujata Darekar
कळलंच नाही कधी ही ओळख बनून गेली मी लिहित गेले नि माझी कविता बनून गेली उतरविल्या भावना लेखणीस धार देऊन कागदावर ती शब्द शिल्पमोती लेवून गेली प्रेमात तिच्या मी पडले अचानक असे जरी उपरेच हे जीणे तिजविण साक्ष पटवून गेली प्रत्यय लेखणीचा आता जरी कळला मना भविष्याची कळा तरी निश्चित सुचवून गेली उसळतील तिच्यामधूनी मनाच्या गर्भलाटा या सागराचा तळ ही प्रतिभा खवळून गेली नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों आज जागतिक कविता दिन आहे तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं? ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान? आजचा विषय आहे कविता,माझी ओळख... चला तर मग उतरवा मनातलं... #कविता #ओळख #माझीओळख
Rashmi Hule
माझी ओळख मलाच पुन्हा नव्याने झाली हरवलेली लय जणू पुन्हा सापडली अंतरबाह्य एकरुपता आली ओळख माझी मला माझ्याच शोधात गवसली... Rashmi #ओळख #मी माझी#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes
Vinod Umratkar
ओळख पाळख। ठेव तू जराशी। तुझ्या रे उराशी। माझी जरा।। आहे मी रे माती। तुझ्याच गावची। जिथे तू खेळती। बालपणी।। झालास तू मोठा। आता माझ्या मुला। नकोस आईला। विसरू तू।। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ Poonam Hingonekar “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #ओळख #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
Vinod Umratkar
कामापूरता मामा ताकापूरती आजी। संपताच तिची गरज ओळख विसरली माझी। कामापूरता मामा ताकापूरती आजी। संपताच तिची गरज ओळख विसरली माझी। #yqtaai #yqmarathi #ओळख #गरज
Annruzai Fernandes
ओळखीच्या माणसांची ओळख बर्यापैकी बरचं काही सांगून जाते... #yqtaaicollab #Collab #ओळख मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
somnath gawade
तुला पाहण्याआधी शब्दांतून ओळख झाली होती; पाहता क्षणी तुला शब्दांची ताकत पटली होती. #ओळख
somnath gawade
तीच्या डोळ्यात पाहिलेला मी आरशात कधी सापडलो नाही. ती ओळखून होती मला जितका तितका मी मलाच कळलो नाही. #ओळख