Nojoto: Largest Storytelling Platform

New दोघात तिसरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दोघात तिसरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोघात तिसरा.

    PopularLatestVideo

प्रतिजीत

दोघांत तिसरा . #मराठीशायरी

read more
वो मसरूफ ( busy ) हैं ,ये ना मिलनेके बहाने हुए ।
उनसे मिलके भी हमें ,अब जमाने हुए ॥
उन्हें वहाँ कोई और क्या मिल गया ।
और हम उनके लिए पुराने हो गए ॥

©प्रतिजीत दोघांत तिसरा .

KoKaN Cha vIsHaL

*~_सोबत तु आणि दोघात एक कप चहा पाहिजे..!💕🤤😘💋_~* ~*»🕊️❤️⃝≛⃝☕🇨 🇭 🇦 🇮❣️᭄ˡᵒᵛᵉʳ 😘᭄⃝«*~ ~*ցօօժ ตօɾղíղց....🫶🏻☕️🌍❤️*~ #मराठीप्रेम

read more
mute video

Secret Quotes

तिला कुणाला बोललेलं सहन नाही झालं वयक्तीक तिच्या मित्रांना सरळ बोलतो आज मी पण मग तिने ही बोलव ती कधी नीट बोलली माझ्या मित्रांना मित्र परिवार

read more
मी बोललेलं आज पण तिला समजत नाहीये,
अन हो खरंच नाही समजत उगाच तिला चाळे
सुचत नाहीये, परका असेल तिच्या साठी कदाचित,
पण ती कधी वेगळी नव्हतीच माझ्या पासून या
आधी पण नव्हती आणि आज पण नाहीये,.फक्त 
विषय एवढाच की तिने आता नीट रहाव नीट
वागावं, विषय आता कुठे चे काय चाललेत हे तिच्या
आज पण लक्षात येत नाहीये, सगळ्या गोष्टी सहज
घेत आलीये ती पण पुढे याचे परिणाम वाईट असतील
तिच्यासाठी, एखादा एवढा आज पण बोलतोय तर तिने
समजावं कोण किती तुटलय आपल्या पासून तळतळाट 
आहेत त्याला कायम ज्याने तिची बाजू सावरली
त्याला तिने स्वतः काही गोष्टी मुळे उघडे केले ते पण
परक्या साठी सहाजिक आहेस अक्कल तिची
कमी असेल झुकतो मी पण, पण जिथे योग्य आहेत
तिथे नाही, मग पुढे काय होणार हे नाही माहित
तिला अजिबात कोणी बोलतंय तर असंच नाही बोलणार
प्रत्येक वेळेस काही तरी असल्या शिवाय नाही,
   AS Patil✍️ तिला कुणाला बोललेलं सहन नाही झालं वयक्तीक
तिच्या मित्रांना सरळ बोलतो आज मी पण मग तिने ही
बोलव ती कधी नीट बोलली माझ्या मित्रांना मित्र परिवार

अल्पेश सोलकर

थंडीची चादर,थरथरले ओठ, श्र्वासांच वादळ आज.. नशा प्रितीची, दोघात अंतर शून्य,' प्रणय ' चाहूल आज.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
थंडीची चादर,थरथरले ओठ,श्र्वासांच वादळ आज..
नशा प्रितीची, दोघात अंतर शून्य, ' प्रणय ' चाहूल आज..
 थंडीची चादर,थरथरले ओठ, श्र्वासांच वादळ आज..
नशा प्रितीची, दोघात अंतर शून्य,' प्रणय ' चाहूल आज..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqmarathi

DRx. Shital Gujar✍️

आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीकविता #yolewrimoमराठी

read more



प्रिय कविता,
                खरंतर लहानपणापासून मला वाचन हे खुप आवडते . कोण कशा पद्धतीने व्यक्त होतं ही देखील माणसांमधली कलाच आहे सुंदर असा कवितेचा प्रवास घडला. मी आठवीत असताना आमचा विद्यालयात कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक दिवस आधी आम्हाला पूर्व सूचित करण्यात आले होते. की  उद्या कविता स्पर्धा आहे नाव नोंद करायची आहे . आणि शाळेमधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असे कवितेचा स्पर्धेत ही सहभाग घेणार माझ्यासाठी अगदी नवीन होत. पण मला सहभागी व्हायचं होतं मी सरांकडे माझं नाव देऊन आली कवितेसाठी अटी काय आहे तेही सरांनी मला समजावून सांगितले. कवितेच्या विषयी त्याच दिवशी सांगितला जाईल असे सांगण्यात आले. नक्की मनात भिंती होती विषय काय असणार, विषय  असा होता ' दातृत्व' आणि मुला-मुलींना विषयच कळाला नाही . 
        वेळ होता एक तास सुरवातील काही सुचत नाही होती , पण शेवटच्या अर्ध्या तासात मनातले भाव आणि लेखणीची जोड घेऊन मी कविता लिहिली.
              *( Read in caption)*
      
          आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून  वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल

Pratik Patil Patu

©pratik pramod patil. A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur. Contact info:8208423930 पात्र 1 = भूत👻 पात्र 2 = नरकेश्वर भूतन #Ghost #Social #Play #yqtaai #paidstory

read more
शोध भुताचा...👻👻
धम्माल विनोदी🤣 संवादात्मक😂
 लघु नाट्य  
©pratik pramod patil.
A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur.
Contact info:8208423930
पात्र 1 =  भूत👻
पात्र 2 = नरकेश्वर भूतन

_suruchi_

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लखलखचंदेरी

read more
तेजाने उजळू दे दाही दिशा 
सोनेरी पावलांनी येवो दिवाळी
घेऊनि शांती, सुबत्ता, आनंद व समृद्धी आपुल्या घरा!!
 दीपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा!!💐 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों 
आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.
आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदललेल्या वाटा.... #बदललेल्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य हा विषय Santosh Pawar #YourQuoteAndMine

read more
बदललेल्या वाटा दोघांच्या,
कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव्या.
मिटावे जे मतभेद आहेत दोघात,
दोघांनाही आपापल्या चूका कळाव्या.

यावे एकत्र,पुन्हा सुखाने राहावे,
कोण कुठे चुकले,ते दुर्लक्षित करावे.
विसरावे बदललेल्या वाटा दोघांनीही,
अन् एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar

yogesh atmaram ambawale

(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
.
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी...
#शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय 

 (संवाद चार मित्रांचा चह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai

read more
समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले.
काळाच्या ओघात पहा माणसं माणसांपासून कसे दुरावू लागले.
वाहत गेली आपुलकी,माणुसकी ह्या काळाच्या ओघात
जिवलग मित्र एकमेकांच्या बाजूला बसूनही बोलणे नाही होत दोघात.
काळाच्या ओघात सर्वच जण एकमेकांपासून खूप दुरावले आहेत,
मोबाईल नावाचे यंत्र आजच्या काळात सर्वांना जवळचे वाटले आहे.
काळाच्या ओघात होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे,
फक्त आठवणीच काही त्या सोबती राहिल्या आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काळाच्या ओघात...
#काळाच्याओघात

चला तर मग लिहुया.
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile