Nojoto: Largest Storytelling Platform

New उणीव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उणीव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उणीव.

    PopularLatestVideo

Sanjay Gurav

mute video

Krushnarnav

हल्ली...
 
प्रत्येक आठवणी सोबत होतेय
तूझ्या दूराव्याची जाणीव...

माझ्या शब्दांनाही भासतेय आता
तुझा ओठांच्या स्पर्शाची उणीव...

#अबोल_प्रेम #उणीव #आठवण #अबोल_प्रेम

काव्यात्मक अंकुर

#उणीव #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Life #Relationship #Bond #Life_experience #story #Fact #thought

read more
उणीव

विश्वासातल्या प्रयत्नात नाते हरवले
उणीव का ठेवावी कोणाची
जर सारं हे आयुष्य माझे
स्वतःच्या हाताने घडवले

©काव्यात्मक अंकुर #उणीव #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #marathi #life #Relationship #Bond #Life_experience #story #Fact

Rashmi Hule

रीश्तों का महत्व समझ गये तो निभाने में कमी नहीं रहती #जाणीव #उणीव #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

read more
जाणीव असली की
नात्यात उणीव राहात नाही...  रीश्तों का महत्व समझ गये
 तो निभाने में कमी नहीं रहती

#जाणीव #उणीव #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

yogesh atmaram ambawale

तुझी उणीव भासते.. #yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ नसतेस जेव्हा समोर तू... नजर तुला

read more
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुलाच शोधत राहते.
मनात माझ्या घर करून राहिलीस...
तरी कायम हरवल्यासारखी वाटते. तुझी उणीव भासते..
#yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ 
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुला

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उदासवाणे रूप... #उदासवाणेरूप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हसरा,सुंदर तिचा चेहरा पाहून
सर्व ग्लानी निघून जाई.
पाहुनी उदासवाणे रूप तिचे
मन बरे कसे प्रसन्न राही.
आनंद हर्षोल्लास असे नेहमी
नेहमी वातावरण सुगंधित राही.
पाहुनी उदासवाणी रूप तिचे
वाटे जगण्यात काहीतरी उणीव राही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उदासवाणे रूप...
#उदासवाणेरूप

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
आपले मुख्यमंत्री जर त्यांच्या कामात कुठे कमी पडत असतील तर त्यांच्या विरोधात न बोलता त्यांच्या सोबत राहून  त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
मला तरी वाटते..
सोबत यावे,सोबत राहावे
उणीव भासता कुठे,मार्गदर्शन करावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मैत्री म्हणजे... तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्री

read more
मैत्री म्हणजे,शब्दात मावत नाही असे ते नाते असते,
सख्खे,चुलत,मानलेले असे ज्यात भेदभाव नसते.
मैत्री म्हणजे,सोबत नसताना ही सोबत असल्याची जाणीव,
काही काळ दूर होताच जाणवते नेहमी ज्याची उणीव. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... मैत्री म्हणजे...

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म

sandy

थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto

read more
 थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे
थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा

sandy

तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥ तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते पण विरहाची भीती वाटते...♥ तुझ्या खूप जवळ यावे वाट #poem #nojotophoto

read more
 तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...♥
तुझ्या खूप जवळ यावे वाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile