Find the Latest Status about कैवल्याचा पुतळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कैवल्याचा पुतळा.
yogesh atmaram ambawale
मी रावण असतो तर... वर्षातून एकदाच का होईना शहरात सर्वात मोठा पुतळा माझा बनला असता.. आता ही गोष्ट वेगळी आहे की तो पुतळा संध्याकाळी जाळला असता.. 😄🤣😉 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर... तुम्ही काय केले असते?😅 तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला स
yogesh atmaram ambawale
दसरा येता दहन होते पुतळा रुपी रावणाचे, रोज सर्रास दर्शन होतात जिवंत रुपी रावणाचे. रावणाच्या दहनाचे अधिकार त्याने बजवावे, ज्याच्या अंतरी गुण असतील श्री रामचंद्रांचे. शुभ संध्या मित्रहो वाँलपेपर ला बघुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. याला वाँलपेपरकोट म्हणता येईल. #वाँलपेपरकोट8 #दसरा #collab #yqtaai Best YQ
kapil.D
2.गोठलेले रक्त अमनुष्यतेच्या भयाण जंगलात सर्वत्र फिरताहेत लांडगी माजवताहेत अस्थिरता करताहेत भ्याड हल्ला लाचार भुकेल्या घरांवर अशा या भयान जंगलातून फिरताना गोठून गेलंय रक्त ... त्याच लांडग्यांना नमवण्यासाठी माझ्या गोठलेल्या रक्तातून वणवा पेटवायचाय मला...... कुणी हिंदू कुणी मुसलमान कुणी आमकां कुणी ढमका या जातीधर्माच्या गर्दीत हरवलाय तिरंगा .... या गर्दीच्या वादळातून समतेची ज्योतच विझलीय... म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून समतेची मशाल पेटवायचीय मला..... हरवलाय न्यायालयातील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा कटघरयात खेळलं जातंय मष्टीयुद्ध चिरडली जाते माणुसकी तिथल्याच पायरीवर... मिळवायचाय न्याय मला म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून मष्टीयोद्धा घडवायचाय मला.... - कपिल D Mh38 महाराष्ट्र 9284091853 2.गोठलेले रक्त अमनुष्यतेच्या भयाण जंगलात सर्वत्र फिरताहेत लांडगी माजवताहेत अस्थिरता करताहेत भ्याड हल्ला लाचार भुकेल्या घरांवर अशा या भयान
yogesh atmaram ambawale
(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर). उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ? काय करायचं म्हणजे ?. पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो. . . (कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी... #शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय (संवाद चार मित्रांचा चह
yogesh atmaram ambawale
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं. वार्ता करतात नेहमीच सत्याची, पण बोलण्यात मात्र खोटारडेपणा आणतात, म्हणे अहिंसा हाच आपला धर्म आहे, आणि सतत हिंसात्मक कृत्य करतात. पर स्त्री माता भगिनी हे नेहमीच ह्यांच्या वाणी असते, म्हणतात करून गेली दिवानी,जेव्हा एखादी तरुणी दिसते. सण येता दसरा,रावणाचा पुतळा जाळला जातो, स्वतःच्या अंतरी झाकून स्वतःची ओळख मात्र कधीच न जाणतो. देशात माझ्या कित्येकांची देशभक्ती ही अशीच बनाव असते, वापरून झाला तिरंगा की कचऱ्यात टाकले जाते. विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लि
Prerana Jalgaonkar
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
Prerana Jalgaonkar
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
yogesh atmaram ambawale
मनुष्य स्वभाव...😔😔 मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे, वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे. वार्ता करतो सत्याची नि नेहमीच खोटा बोलतो, अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो. पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी, दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी. येतो जेव्हा दसरा रावणाचा पुतळा जाळी, स्वतः कोण आहे झाकून न पाही अंतरी. (कॅपशन मध्ये वाचावे) मनुष्य स्वभाव.. #collabratingwithyourquoteandmine #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी मनुष्
yogesh atmaram ambawale
साऱ्या जगात आहे ज्याची शान...🇮🇳 (Caption मध्ये वाचावे आणि चुकीचा अर्थ लावू नये) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा देश... #माझादेश1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.. #YourQuoteAndMine Collaborating with
sandy
❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे