Nojoto: Largest Storytelling Platform

New हातावर टॅटू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हातावर टॅटू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातावर टॅटू.

Stories related to हातावर टॅटू

    LatestPopularVideo

Mahesh Bunde

हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा । #BookReview

read more

कवी अनिकेत मशिदकर

पाऊस बरसतोय हा रिमझिम या क्षणी तुझी आठवण आली थेंब हातावर झेलताना सखे तुज भेटण्याची आस लागली...// कवी अनिकेत मशिदकर #OpenPoetry

read more
#OpenPoetry पाऊस बरसतोय हा रिमझिम
या क्षणी तुझी आठवण आली

थेंब हातावर झेलताना सखे
तुज भेटण्याची आस लागली...//

कवी अनिकेत मशिदकर पाऊस बरसतोय हा रिमझिम
या क्षणी तुझी आठवण आली

थेंब हातावर झेलताना सखे
तुज भेटण्याची आस लागली...//

कवी अनिकेत मशिदकर

अल्पेश सोलकर

साचला असेल राग.. मनात माझ्याबद्दलचा... तरी चेहऱ्यावर हास्याचा उपसा दिसू दे... लागली असेल ठेच.. विचार माझ्याबद्दलचा... तरी हातावर हाताचा आ #मराठी #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
साचला असेल राग.. मनात माझ्याबद्दलचा...
 तरी  चेहऱ्यावर हास्याचा उपसा दिसू दे...
लागली असेल ठेच.. विचार माझ्याबद्दलचा...
 तरी हातावर हाताचा आधार दिसू दे...

 साचला असेल राग.. मनात माझ्याबद्दलचा...
 तरी  चेहऱ्यावर हास्याचा उपसा दिसू दे...
लागली असेल ठेच.. विचार माझ्याबद्दलचा...
 तरी हातावर हाताचा आ

अल्पेश सोलकर

घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर... हातावर चहाचा कप ठेवल्यावर.. चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर... लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... #yqbaba #yqhindi #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathicharoli #alpeshsolkar

read more
घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो,
सारे काही सोडून...
परतीच्या प्रवासाला जाताना,चार खांद्यावर जातो.
सोबत काहीच नसते,सारे काही इथेच सोडलेले असते,
रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हातानेच जावे लागते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

Sarita Prashant Gokhale

*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺* शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा शुभाषिश हो द्याव #GaneshChaturthi #मराठीकविता

read more
*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺*

शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा

देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा 
शुभाषिश हो द्यावा मजला प्रथमेशा !! धृ!!

भाद्रपद मासी चतुर्थीला  आगमन 
ठाई ठाई जल्लोष करती भक्तगण
ओढ दर्शनाची पुरवी भक्तांची आशा !!१!!

धुप,दीप,नैवेद्य,आरती पुष्पहार 
मोदकाचा प्रसाद ठेवला हातावर
स्वागताला जल्लोषात वाजे ढोल ताशा !!२!!

तुझ्या पाऊली शोभतो,  वाहन उंदीर 
सा-या संकटाचा तूच बाप्पा तारणहार
उमटे चेहर्‍यावर तुझ्यामुळे हास्यरेषा !!३!! 

दहा दिवस घरोघरी,  सजे मखर
भक्त गाती आरतीसंगे नाम गजर 
एकदंता,ओमकारा तू स्वयंप्रकाशा !!४!!

अधिपती,गणपती,दुखहर्ता मूर्ती 
विघ्नहारी तू मोरया मनोरथ पुर्ती
चौदा विद्या, चौसष्ट कलांचा गणाधिशा !! ५!!

©Smita Raju Dhonsale *🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺*

शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा

देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा 
शुभाषिश हो द्याव

sandy

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं ह #story #nojotophoto

read more
 तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं ह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियदादाताई

read more
प्रिय ताई,
तू जेव्हा ह्या मनगटावर राखी बांधते ना तेव्हा ती राखी माझ्या अंगी एक वेगळीच शक्ती निर्माण करते आणि ती राखी मला आयुष्यभर तुझे रक्षण करायचे आहे ह्याची जाणीव करून देते.
(बाकी कॅपशन मध्ये)
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे

Vinod Umratkar

कोरोना काल सांच्या ले कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi #वर्हाडी #वऱ्हाडी #विदर्भ_तडका

read more
कोरोना

काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो ,नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या,तींन अडवलं मले दारात।
अन म्हणे, पहिले धुवा हात,मगच पाय ठेवा घरांत।

आंगणातच ठेवलं होतं,पाण्याची बादली, साबण नि पाट।
मले त समेजेच नाही,कायच्यासाठी हा सारा थाट।

काई तरी इशेष म्हनून म्या,घेतलं पाणी हाता पायावर ।
त आतून बायको खेकसली,साबण पण लावा हातावर।

जवा साबणीने हात धुतल्याची,तिची खात्री पक्की झाली।
तवाच घरात माया,मायीवाली एनटरी झाली ।

आज काय आहे का इशेष,म्या ईचारल तिले ।
आज हातपाय धुवाले पाणी,हे काही समजत नाही मले।

थे म्हणे कसे व तुम्ही,माये भोलनाथा।
माहिती नव्ह तुम्हा,आला कोरोना रोग आता।

कोरोनाले दूर ठेवण्यासाठी,हात स्वछ धुवा लागते।
शिंकताना, खोकताना,दस्ती,रुमाल वापरा लागते।

अश्यारीतीने तिनं मले,कोरोना समजावला।
सोबतीले कोरोना दुरीचा,मंतर पण दिला।

तुम्हि बी घ्या सोबते हो,अशीच सुधी कालजी।
आता घरात च बसून,पार पाडा जबाबदारी। कोरोना

काल सांच्या ले
कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो 
नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या

sandy

प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....! तू लाजाळू परी कोमल गं.. मी नि #poem #nojotophoto

read more
 प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.....
उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....!

तू लाजाळू परी कोमल गं.. मी नि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile