Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहीत आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहीत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहीत आहे.

Stories related to लिहीत आहे

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे असाही तो एक लेखक... #असाहीतोएकलेखक हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असा ही तो एक लेखक आहे,
जे काही दिसतंय समाजात तेच लिहीत आहे.
चारोळी लिहितो कधीतरीच नेहमी मोठे लेख लिहीत राहतो,
छान वाटते वाचायला कारण त्यात आजूबाजूची सत्यस्थिती लिहीत असतो. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

असाही तो एक लेखक...
#असाहीतोएकलेखक

हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

आवड लिहिण्याची #Collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही

read more
असे नाही की काहीच जमत नाही,
प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही.
आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे,
सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे.
आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
घाईघाईत का होईना चारोळी तरी करतो . आवड लिहिण्याची
#collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड

असे नाही की काहीच जमत नाही,
प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या मनातली कविता... #माझ्यामनातलीकविता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabor

read more
लिहिल्या अगोदर कित्येक कविता,
आजही कित्येक कविता लिहीत आहे.
प्रत्येक कविता लिहिल्यानंतर का वाटते,
जसे माझ्या मनातली कविता अजूनही बाकी आहे.
कित्येक विषय निवडले,अनेक विषयांवर लिहिले,
आई पासून सुरुवात करून बायको विषयावर ही लिहिले.
निसर्गावर लिहिले,दऱ्या डोंगरावर लिहिले,
मन जुळताच प्रेमावर लिहिले,दुराव्यात विरहावर ही लिहिले.
झाले जरी अनेक विषय तरी अनेक विषय अजून बाकी आहे,
इतके लिहूनही वाटे माझ्या मनातली कविता अजून बाकी आहे.
माझ्या मनातली कविता म्हणजे नक्की काय हेच कळत नाही,
लिहितोय खूप काही तरी वाटे अजून काहीच लिहिलेले नाही. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
माझ्या मनातली कविता...
#माझ्यामनातलीकविता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabor

yogesh atmaram ambawale

चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍 #प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi सूचना - एकमेकांच्या पोस् #YourQuoteAndMine

read more

कित्येक दिवस फक्त ठरवून ठेवत होतो,
येताच ती समोर,विसरून जात होतो.
काहीही झाले तर विचारायचेच,आज ठरवूनच ठेवले होते,
मनात जे काही आहे ते सांगायचेच हे ही पक्के होते.
झाली भेट रात्री,एकटीच होती कुणीच नव्हती सोबती,
काय नि कसे वाटेल तिला,मनात ह्याचीच भीती.
केली हिम्मत,चांदण्या राती,घेउनी तिचा हात हाती,
विचारले तिला,आयुष्य भरासाठी होशील का माझी साथी. चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍
#प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi

सूचना -
एकमेकांच्या पोस्

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
प्रत्येक कविता माझी जखमी कविता वाटू लागली,
जेव्हा पासून तू न सांगताच माझे हृदय तोडून गेली.
आज ही तसेच लिहीत आहे जसे पहिले लिहीत असायचो,
एकांतात बसून तुझ्या आठवणीत रमून राहायचो.
खूप गोड होत्या तेव्हा त्या कविता नुसते त्यात प्रेम असायचे,
तू गेल्यापासून लिहितोय त्यात सर्वांना विरह दिसायचे.
माझा काय ह्यात दोष मी फक्त मनातले भाव उतरवायचो,
लिहिताना कविता फक्त तुझ्या आठवणींना कागदावर उतरवायचो. लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटच #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
शाळेत असताना मराठी विषयात निबंध म्हणून लिहिले आहे पण त्यानंतर मात्र कधीच न लिहिले.
लिहिणार तरी कसा कधी ती वेळच आली नाही,कायम आपण एकमेकांसोबत आजपर्यंत एक दिवस ही कधी दुरावलो नाही.
तरीही आज प्रयत्न करीत आहे,घरातल्या घरात का होईना,आई तुला पत्र लिहीत आहे.
लिहू तरी कसा कशी आहेस तू? सतत समोरच तर असतेस किती छान आहेस तू.
लहानपणापासून कधीच न कुठले काम करू दिले,मुलगा म्हणून नेहमीच लाडावले दोघी बहिणींना मात्र सतत कामात गुंतविले.
मोठा झालो मी इतका तरी तुझं अजून तेच आहे,बहुतेक माझे काम मला करू न देता तूच करते आहे.
खरंच ग तू का हे विसरते आहे तुला सून आणि दोन नाती ही आहे,तरीपण नातींपेक्षा जास्त जीव तू अजूनही मलाच लावते आहे.
इतके नको ग लाड करुस बायको तर बायको मुलीही हसतात म्हणे पप्पा इतके मोठे झालेत तरी अजूनही आई कडून हट्ट पुरवतात.
तुझा वाढदिवस साजरा करायला आम्हाला खूप आवडतो कारण तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस ही असतो.
खरं तर तुला पत्र लिहायचे होते,पण ते काही जमलेच नाही,तू जवळच असल्यामुळे काय लिहावे काही कळलेच नाही.
Love you आई.... सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटच

अल्पेश सोलकर

नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे मी आहे तुझ्यासोबत... #मी #तुझ्यासोबत #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
 तू घे तुझ्या आयुष्याला वळण.. ठाम निर्णय
........मी आहे तुझ्यासोबत...
तू लाखात एक निवड तुझा सोबती
.......मी आहे तुझ्यासोबत..
मी लिहितो तुझ्यावर ..
काही शब्द तू ही सुचवते..मला वाटतं
तू ही आता घे हाती लेखणी सुरुवात लिहायला..
" मी आहे तुझ्यासोबत "
 नमस्कार मित्रानों
आजचा विषय आहे
मी आहे तुझ्यासोबत...
#मी #तुझ्यासोबत 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हरपुन गेले.. #हरपुनगेले१ #Collab #yqtaai लिहीत राहा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हरपुन गेले श्वास कधी 
समजून ना आले 
नजरेत तुला मी कैद करता 
शब्दांचे थवे झाले ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हरपुन गेले..
#हरपुनगेले१

#collab #yqtaai 
लिहीत राहा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठरवायचे आहे... #ठरवायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
अजून ठरवायचे आहे,
जगायचे कसे?
आपलीच उडवून टर,
हसायचे कसे? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठरवायचे आहे...
#ठरवायचेआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठरवायचे आहे... #ठरवायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
काय ते तुझे एकदाचे
ठरवून टाक..
नाते जोडायचे की
तोडायचे तेवढे एकदा
बोलून टाक... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठरवायचे आहे...
#ठरवायचेआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating
loader
Home
Explore
Events
Notification
Profile