Nojoto: Largest Storytelling Platform

New मुक्काम लावलेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुक्काम लावलेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुक्काम लावलेला.

    LatestPopularVideo

Pranit

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे #मराठीप्रेरक

read more

अल्पेश सोलकर

असा क्षणांचा वारा यावा.. आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा.. ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा दोन देह जणू एक होऊन भिजावा... © अल्पेश सोलकर yq #प्रेम #yqmarathi #yqtaai #alpeshsolkar

read more
असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा... असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा...
© अल्पेश सोलकर
#yq

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
जिव्हाळा तो नव्हे,
जो फक्त नात्यातच असतो.
आपल्या जीवलगांसाठीच असतो
जिव्हाळा तो जो आज
प्रत्येक माणसात दिसतो.
आपल्या परक्या चा भेदभाव न करता
सर्वांसाठी आपल्या हृदयांतरी राहतो.
पोलिसांनी लावलेला जिव्हाळा,
बाहेर नका निघू त्रास होईल तुम्हाला.
डॉक्टरांनी लावलेला जिव्हाळा,
प्रयत्न आमचे वाचवू तुमच्या जीवाला.
सफाई कामगारांचा जिव्हाळा,
घाण न ठेवता कुठे,स्वच्छता देऊ तुम्हाला.
आजच्या घडीला जिव्हाळा
रक्ताच्याच नाही तर माणुसकीच्याही नात्याला.
तुम्हाला,आम्हाला प्रत्येक माणसाला.
कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला,
ह्या कठीण प्रसंगी जिव्हाळा प्रत्येक माणसाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

vishnu thore

नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आहे. सौभद नावाने तो लिहितो. त्याचं सादरीकरणही सुंदर आहे आणि अक्षरही. मुंबई प्रवासात मुक्काम

read more
 नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आहे. सौभद नावाने तो लिहितो. त्याचं सादरीकरणही सुंदर आहे आणि अक्षरही. मुंबई प्रवासात मुक्काम

yogesh atmaram ambawale

लवकर जावे 2020 #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai 2020 #वर्ष2020 #माझेविचार #मराठीलेखणी लवकरच सरावे हे 2020 वर्ष, ज्यात दुःखच जास्त

read more
लवकरच सरावे हे 2020 वर्ष,
ज्यात दुःखच जास्त नि कमी आलेय हर्ष.
हिरमुसले सर्वच प्रत्येक सणांवर बंदी,
बाहेर निघणे ही कठीण सर्वत्र नाकाबंदी.
आजार ही असा माणूस माणसातून दुरावला,
माणूस तर माणूस देव ही बंदिवासात गेला.
बसलेले सर्वच घरी झालेले खाण्यापिण्याचे वांदे,
मूठभर मदत करून हातभर दाखवायचे
सर्वत्र हेच चाललेले धंदे.
आले होते बाप्पा ते ही कमी मुक्काम करून गेले,
विघ्न सर्व हरतील जाताना हा आशीर्वाद देऊन गेले. लवकर जावे 2020
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #2020 #वर्ष2020 #माझेविचार #मराठीलेखणी
लवकरच सरावे हे 2020 वर्ष,
ज्यात दुःखच जास्त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ... #कधीतरीमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ,
तुझ्याबद्दलचे माझे प्रेम दिसेल,
तुझ्याबद्दल असलेली आपुलकी जाणवेल,
तुझ्यावर असलेली माया समजेल,
तुझ्याबद्दल असलेली ओढ कळेल,
तुझ्याबद्दल असलेली जाणीव जाणवेल,
तुला लावलेला जीव समजेल
तुझ्याशिवाय अपूर्ण असलेला मी दिसेल,
सर्व सर्व काही दिसेल..
बस !! कधीतरी माझ्या डोळ्यात बघ. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ...
#कधीतरीमाझ्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. आजचा विषय आहे रंगात रंगलेले.. #रंगातरंगलेले या होळीत वाईट विचार,वाईट संगत,भ्रष्टाच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी आली,आली धुळवड आणि सोबत आली रंगपंचमी,
रंगलेत जे नको त्या रंगांनी,त्यांना कसा रंगवू मी.
रंगलाय कुणी भ्रष्टाचाराच्या रंगानी,
तर कुणी रंगलाय वाईट विचारांनी.
मनात बहुतेकांच्या काळा रंग,
तर दुश्मनीच्या आड डोळ्यात लाल रंग.
नको त्या रंगानी रंगलेले आहेत इथे कित्येक जन,
आवडेल का त्यांना लावलेला हा होळीचा रंग. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
आजचा विषय आहे
रंगात रंगलेले..
#रंगातरंगलेले
या होळीत वाईट विचार,वाईट संगत,भ्रष्टाच

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मी रुग्णवाहिका... #मीरुग्णवाहिका हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निघते जेव्हा मी रस्त्यावर माझ्यासाठी पुरी वाट मोकळी होते,
आयुष्य संपायच्या वाटेवर असताना,
आयुष्य अजून वाढण्या मी वाट तयार करून देते.
बघता मला रस्त्यावर धावताना, कित्येकांच्या मनात धास्ती भरते,
रुग्ण असता माझ्या अंगावर,त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
माझ्याच कुशीत कधी कधी नव बालके जन्म घेतात,
तर कधी कधी माझ्याच कुशीत रुग्ण शेवटचा श्वास ही घेतात.
मुक्काम माझा नेहमीच हॉस्पिटल बाहेर असतो,
रुग्ण कुठलाही येवो,माझा दरवाजा नेहमी खुला असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मी रुग्णवाहिका...
#मीरुग्णवाहिका

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
जा ना कोरोना जा ना..
तुझा पाहुणचार काही कमी होईना.
पाहूणा म्हणून आलास
9/10 महिन्याचा मुक्काम केलास.
जाण्यापूर्वी कित्येक जीव नाहक खाऊन गेलास.
वाटलं होतं आता काही तू परतणार नाहीस,
पण तू तर कुत्र्याप्रमाणे निघालास
अर्ध्या वाटेतून पुन्हा परत आलास.
भूख काही तुझी भागली नव्हती,
परतुनी जाण्याची ही तुझी इच्छा नव्हती.
पण धुत्कार आणि हाडतुड केल्यामुळे तू परतीला निघालास,
जरा आम्ही दुर्लक्ष काय केलं,तू परत माघारी आलास.
जा रे बाबा जा एकदाचा कशाला नाहक छळतो आम्हाला,
तू जावे निघूनी पुन्हा कधीच न येणे,हीच इच्छा प्रत्येक मनाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
#कोरोनाजाना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters #YourQuoteAndMine

read more
तसे पाहता मला कुठले गाव नाही.
पण मी ज्या शहरात राहतो ते ही पूर्वी कधी गावच होते हे ही लक्षात राहते.
गावाकडची मजा अनुभवायला मी नेहमीच मित्रांच्या गावी गेलो आणि माझे प्रिय गाव म्हणून त्यांनाच पसंद करू लागलो.
गावाची नावे घेता तुम्ही समजू शकता ह्या गावात तुम्ही किती मजा करू शकता.
नाशिक गेलो,धुळे गेलो,रत्नागिरी ही फिरलो,लांजा ला राहिलो सिंधुदुर्ग पाहिला कुडाळ मध्ये 10 दिवस मुक्काम ही केला.
तरीही सर्वात जास्त माळशेज आवडला,
त्याच्या पायथ्याशी मोरोशी गावाजवळून दोन किलोमीटर खाली न्याहाडी गाव जास्त भावला.
भावासमान मित्र तिथे लाडके आई बाबा ही तिथेच चारी बाजूनी डोंगर घरामागे वाहणारी नदी नि सर्वत्र पसरलेली हिरवीगार शेती ही तिथेच.
10/12 घरांनी मिळून बनलेलं हे गाव मनाला खूप भावते जाता कधी तिकडे घरी येण्यास मन न मानते. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile