Nojoto: Largest Storytelling Platform

New दोघेही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दोघेही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोघेही.

Related Stories

    PopularLatestVideo

Sudhakar Lokare

आयुष्य सुखाने बहरून द्विगुणित रोज व्हावं इतके सुखी रहा दोघेही हे सुख दररोज वाढावं 😍😍 लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा 😍 #मराठीशायरी

read more
आयुष्य सुखाने बहरून
द्विगुणित रोज व्हावं
इतके सुखी रहा दोघेही
हे सुख दररोज वाढावं 😍😍
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 सुखी रहा आनंदी रहा 😍😍

©Sudhakar Lokare आयुष्य सुखाने बहरून
द्विगुणित रोज व्हावं
इतके सुखी रहा दोघेही
हे सुख दररोज वाढावं 😍😍
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा 😍

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Secret Quotes

हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे, मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता जास्त म

read more
दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही,
खरं तर तिची पण नाही लावून घेतली,
व्यसन शरीराला आणि विचाराला पडत असते,
मनाला नाही,
प्रेम प्रेम करून त्या नावाखाली एवढा खेळ
या जगात चाललाय की ते आपण पण करतोय
कुणावर ते बोलायची सुद्धा लायकी नाही वाटत,
खरंच प्रेम ही गोष्ट नैसर्गिक आहेत पण ती सध्याची
परिस्थितीला फक्त वासना आणि काही भूकेसाठी
त्या शब्दाचा उपयोग होत आहेत,
किती तरी भावना आज प्रेम करतो किंवा करते या
शब्दामुळे तुटत आहेत फक्त वापर करून कुणाचा या
जगात तुटायला सहज पणे लोकं सोडून देत आहेत,
काय भेटत असेल बरं खूप विचार करण्यासारखी
गोष्ट आहेत ही छळ करून विश्वासाचा ते सुख
घेतलेलं आयुष्यभर पुरतं असेल का?
बरं ते पण ठीक झालं पण कधी समोरच्या व्यक्तीचा
विचार केला का त्यांनी त्याची त्या नंतर काय परिस्थिती
होत असेल मनापासून असेल तर ची परिस्थिती.
-AS Patil✍️ हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत
आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे,
मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता
जास्त म

Secret Quotes

त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा ज

read more
  गुलाब आणि त्याचा काटा...
डोळ्या समोर नसेल आलेला तर
काटा टोचतोच,
नजरे आड असेल तर तो ही टोचतो,
पण आहेत ना तत्थ त्याच फुलात
आज ही त्याची गरज अन दर्जा
ही जास्तच आहेत ना?
त्याच्या भीती ने जर लांब पळत
असाल तर तरवडाचेचं काय सगळे
फुल त्या समान दिसू लागतील , 
त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो
म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना,
त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग 
ही तोच मग तो वाळून पण जावो,
त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा
जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल 
  तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत,
मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा,
जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा
ज

Nikesh Bharane

नवा प्रवास... आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न #स्त्री #yqbaba #yqmarathi #yqtaai #marathistories #मराठीलेखणी #QuotesOfNikesh #नवा_प्रवास

read more
नवा प्रवास...

या भल्या मोठ्या गर्दीच्या नगरीत कुणी 
स्वगावा कडचं आपलं भेटलं होतं. 
भेट ठरली असेल तर ती निश्चितच होते.

[ Read full story in caption  ] नवा प्रवास...

आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न

yogesh atmaram ambawale

"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया

read more
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
सवय तिची सकाळी लवकर उठायची,
घरातील सारी कामे स्वतःच करायची.
दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या,
तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची..
...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते..
#आई ...

भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_भ

read more
रडकुंडीला येतो मी जेव्हा आई अशी बोलते,
म्हणे नुसतीच,मी तुम्हा दोघांना खूप त्रास देते....
( Read in Caption ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नातं तुझं माझं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनातं

read more
लोकांच्या संशायतलं,
नातं तुझं माझं आता बदलायला हवं.
वेगवेगळे नसावे दोघेही आपण,
आपलं नाव ही आता एकत्र असायला हवं.
तू तू नसावी,मी मी नसावे,
देवाच्या साक्षीने सप्तपदी घेत दोघेही एकत्र यावे.
दुरावलेले सारे आपल्यामुळे पुन्हा एकत्र यावे,
नातं तुझं माझं ह्या सर्वांच्या नजरेत सुंदर दिसावे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नातं तुझं माझं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दोघेही कमावते,
दोघेही समंजस फार.
घर पूर्ण आई सांभाळते,
दोघांनाही वाटेना संसाराचा भार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संसाराचा भार...

#संसाराचाभार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझंमाझं #माझंजमेना

read more
हे मात्र खरे आहे,की तुझ्यावाचून करमेना,
क्वचितच असं होतं,की तुझं माझं जमेना.
बहुतांश होते तू तू मै मै,दोघेही बाजारात गेलो असता,
चिड खुप येते मला,मच्छी चा वास नाकात बसता.
माहिती आहे तुला,मच्छी चा वास सहन होई ना मला,
तरीही सोबत येतो बाजारात,न दुखावता तुझ्या मनाला.
तू ही कधीतरी समजून घ्यावे,मच्छी न आवडे ह्यांना,
रोज तर एकत्र जेवतो,मच्छी च्या दिवशी वेगळे वाडावे ह्यांना.
पण करत नाहीस तू असे,सर्वांना एकत्रच जेवायला वाडते,
आणि मच्छी च्या वासामुळे,शेवटी आपल्यात वाद घडते.
आकडून बसते मग तू,मी ही मग थोडा आकडून राहतो,
दोन दिवस निघून जातात रुसण्यात,पुन्हा मग गोडवा होतो.— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile