Nojoto: Largest Storytelling Platform

New उद्याच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उद्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्याच्या.

    PopularLatestVideo

Vikrant Gosavi

मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल #yourquote #yqbaba #yqdidi #yqtales #yqdada #yqtaai #lifeinaline

read more
हे होत असेल का?

(Caption मधे वाचा मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का?) मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का?
सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल

अल्पेश सोलकर

छोटेसे बहिण-भाऊ छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, #India #writer #मराठी #महाराष्ट्र #मराठीकविता #लेखणी

read more
छोटेसे बहिण-भाऊ

            -वसंत बापट

( बालभारती मराठी कविता)

पूर्ण कविता caption मध्ये 👇 छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ध

read more
धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात,
सवड कुठे आहे हल्ली कुणाला,आपली आवडत जोपासायला.
आजच्या दिवसाची सुरुवातही नीट होत नाही,
की विचार चालू होतात उद्याच्या कार्यक्रमाच्या आखणीला.
आवड खूप असते मनी,खूप काही करायची,
मोठे होता होता,फक्त आठवण बनुन राहते बालपणाची.
लक्षात येते जेव्हा मोठे झाल्यावर आपल्या आवडीची,
तेव्हा काही जमत नाही,सबब असते ती सवडीची.
नुसतीच धावपळ,दगदग हातातून आयुष्य सुटत चालले आहे,
सर्व आवडी निवडी मागे सारून,निरस आयुष्य माणूस जगू लागले आहे.
आवड असल्यास थोडी कळ सोडून सवड काढायला हवी,
अधून मधून का होईना आपली आवड ही जोपासायला हवी.
इच्छा असता मनी,एक दिवस तरी नक्कीच असा येईल,
धावपळीतून वेळ काढून आवड जोपासायला सुरुवात होईल. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... #उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
उद्याची चर्चा महत्त्वाची,ज्यात भविष्याची कास असते,
भविष्य चांगले घडावे,सर्वांच्या मनी हीच आस असते.
उद्या येईल हे सत्य,ह्यात काही शंका नाही,
म्हणून आजचे काम उद्या करू,हे काही बरे नाही.
उद्याची चर्चा व्हावी,पुढील आखणी ही व्हावी,
पण उद्याच्या चर्चेत,आजची मेहनत व्यर्थ न जावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची चर्चा...
#उद्याचीचर्चा

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात काल दिलेलं collab आवडलं ना? तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी जमेल तेवढं पोस्ट ला कमेंट आणि लाईक करेल. चला तर #YourQuoteAndMine #yqtaai #उद्याचीआशा

read more
दिवस सरता रात्र होते,
होता रात्र उद्याची आशा लागते.
उद्याच्या आशेत कित्येक स्वप्न असते,
पूर्ण करण्यास ते रोज एक नवी पहाट येते.
एक सोनेरी पहाट सध्या तरी अशी यावी,
कोरोना संकट दूर झालेल्याची दिसावी. सुप्रभात सुप्रभात
काल दिलेलं collab आवडलं ना?
तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
आणि मी जमेल तेवढं पोस्ट ला कमेंट आणि लाईक करेल.
चला तर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आयुष्याची संध्याकाळ.. #आयुष्याचीसंध्याकाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Q #YourQuoteAndMine

read more
रोजचच झालंय,
आयुष्याची संध्याकाळ ही अशीच राहते
आज जे घडलंय दिवसभरात,
ते आठवून,
उद्याच्या विचार करण्यातच निघुन जाते, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आयुष्याची संध्याकाळ..
#आयुष्याचीसंध्याकाळ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Q

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात,
भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात.
कधी नायिकेला ढ म्हणतात 
तर कधी खलनायिकेला शिव्या देतात,
काहीच अक्कल नाही ह्या बायांना 
असे ही एकमेकींना सांगतात.
प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात,
कशाला ह्या मालिका दाखवत असतात,
ज्यात कुणाला दोन बायका 
तर कुणाला दोन नवरे असतात.
संपताच आजचा भाग,
उद्याच्या भागाची आतुरता असते,
देव जाणो 
भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

parmeshwar sonkulwar

पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय त्याच मळलेल्या लाटा आणि निर्जीव किनारा घाबरवणारा पाउस आणि रुसलेला वारा

read more
पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय
माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

त्याच मळलेल्या लाटा आणि निर्जीव किनारा
घाबरवणारा पाउस आणि रुसलेला वारा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile