Nojoto: Largest Storytelling Platform

New लढाई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लढाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लढाई.

    PopularLatestVideo

Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

SoNia

#अनुरक्ता ❤️ #HUmanity "माणूसपण" कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध, धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळ #MarathiKavita #yqmarathi #yqtaai

read more
"माणूसपण "

कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध ,
धावत्या जगात हरवली माणुसकी ने शुद्ध !

आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !

रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
जिथं तिथं फक्त सुडाच्याच बाता !

तरीही वाटत ,

द्वेषाच्या या सागरात येईल प्रेमाची लहर ,
एकजुटी ने माजवू बंधुत्वा चा कहर !

खऱ्या खोट्यात नाही गुंतायचय ,
आता एवढच कळत ,
माणसातलं तेवढं माणूसपण जागवायचंय ! 
 #अनुरक्ता ❤️ #humanity

"माणूसपण"
कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध,
धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध !
आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळ

Abhishek Panchal

परिस्थितीपुढे हात वर केले आहेत
ते शरणागती म्हणून नाही
तर, ' हो, मी तयार आहे लढण्यासाठी '
हे तिला ठणकावून सांगण्यासाठी #परिस्थिती #लढाई 
#मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

अल्पेश सोलकर

तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई मा #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathilove #yqmarathikavita #alpeshsolkar #yqmarthi

read more
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई मा

अल्पेश सोलकर

ही' विषाणू महामारी ' लढाई आहे विजय शोधून घे तू.. उद्या मुक्तता होईलच यातून तोपर्यंत घे जगून तू.. © अल्पेश सोलकर शुभ संध्या मित्रहो आताचा व #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #घेजगूनतू

read more
ही ' विषाणू महामारी '  लढाई आहे
विजय शोधून घे तू..
उद्या मुक्तता होईलच यातून
तोपर्यंत घे जगून तू..
 ही' विषाणू महामारी '  लढाई आहे
विजय शोधून घे तू..
उद्या मुक्तता होईलच यातून
तोपर्यंत घे जगून तू..
© अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो
आताचा व

vaishnavi chingale

प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

read more
उत्सवाच्या निमित्ताने दुर्गाचे हे रूप का साजरे केले जाते याचे कारण....
(read in caption) प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे अस्तित्वाची लढाई... #अस्तित्वाचीलढाई हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे जाण्यास नेहमीच कुणाची तरी साथ लागते,
त्या साथीच्या जोरावरच यश सोबत राहते.
नाही म्हटलं तरी प्रत्येकाचेच अस्तित्व असते,
पण आपल्याला स्वतः शिवाय इतर कुणाचेच अस्तित्व दिसत नसते.
अस्तित्वाची लढाई प्रत्येक जण लढत असतो,
माझे ही खूप महत्व आहे,दाखविण्याचा प्रयत्न असतो.
अस्तित्व जाणावे स्वतःच्या कार्याचे इतरांच्या सहकार्याचे,
मी म्हणजेच सर्वकाही असे न मानता इतरांचे ही अस्तित्व जाणावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

अस्तित्वाची लढाई...
#अस्तित्वाचीलढाई
हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जमतंय का बघा... #जमतंयका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine #कोरोनासंदेश

read more
जमतंय का बघा,असं बोलणं बस्स झालं,
आता जमवूनच घ्या,
कोरोना संकट वाढत चाललंय घरातच राहा.
कर्तव्य आहे आपले शासनास मदत करणे,
इतके करून तर पाहा,
जमतंय का बघा नाही आता जमवूनच घ्या.
नक्कीच हारणार कोरोना,जीत आपली होणार,
नियम पाळून तर पाहा,
घरातच राहा सुरक्षित राहा,
जिंकण्या कोरोना लढाई इतकं करून तर पाहा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जमतंय का बघा...
#जमतंयका
चला तर मग लिहुया.
#collab
 #yqtaai
तुमचे विषय कमेंट करा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile