Nojoto: Largest Storytelling Platform

New सरकारचे डोके ठिकाणावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सरकारचे डोके ठिकाणावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सरकारचे डोके ठिकाणावर.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
टरफले मी उचलणार नाही...
कारण मी शेंगा खाल्ल्या नाही..
टिळक ते ज्यांनी राष्ट्रीय विचारांना सुरुवात केली
आणि ब्रिटिशां समोर कधी हार मानले नाही
केले सुरू वर्तमानपत्र "केसरी" म्हणे आता माघार नाही,
सडाडून केली टीका ब्रिटिशांवर म्हणे "सरकारचे डोके ठिकाणावर नाही".
सुरुवात केली शिवजयंतीची रायगडावर त्याची प्रचिती दिली,
घराघरातील गणपतीची सार्वजनिक म्हणून गल्लीबोलात सुरुवात केली.
शिक्षा होता कारागृहात "गीता रहस्य" ग्रंथ लिहिला,
त्याच्या प्रति विकून आलेल्या पैसा स्वातंत्र्यासाठी समर्पित केला.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे विचार मनात घर करून गेले
"बाल गंगाधर टिळक" हे नाव असताना ही,
लोकांनी त्यांना "लोकमान्य" ह्या उपाधीने सन्मानित केले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

RJ कैलास नाईक

#फक्त सरकारचे ऐकायचे निर्देश तर नक्की टळेल जीवित हानी स्वतःची काळजी घ्या फक्त येणार नाही वाचवायला कोणी RJ कैलास

read more
फक्त सरकारचे ऐकायचे निर्देश
तर नक्की टळेल जीवित हानी
स्वतःची काळजी घ्या फक्त
येणार नाही वाचवायला कोणी
             RJ कैलास #फक्त सरकारचे ऐकायचे निर्देश
तर नक्की टळेल जीवित हानी
स्वतःची काळजी घ्या फक्त
येणार नाही वाचवायला कोणी
             RJ कैलास

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. -------------------------- आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत सरकारचे नाही आम्हाला व्यवस्था बदलायची आहे सरकार #MoonHiding

read more
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो 
मोदींच्या नाही 
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतो 
ठाकरेंच्या नाही 
आम्ही विरोध करतो सरकारच्या 
चुकीच्या धोरणांना 
सरकारला नाही 
पर्यायानं सरकारचे विरोधक आसलो तरी 
विरोधकांचे समर्थक नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
कारण............
आमचा बळी व्यवस्थेने घेतला आहे 
सरकारने नाही 

    श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112 
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार

Sharmila'S Diary

मला फक्त तुझ्या सोबत हसायचे आहे तुझ्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे आहे मन मोकळे करून तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे आहे हरवून स्वतःला #poem #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion #nojoto_lovepoem

read more
मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला
तुझ्यात शोधायचे आहे
मला काहीच नको
फक्त तुझी सावली 
बनून जगायचे आहे
नशिबाच्या या खेळात
तुला नेहमीच जिंकायचे आहे
#uwots मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला

Guruprasad

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे…

read more
प्रेमाचा अर्थ. ❤️ सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे…

मंदिरा मध्ये दर्शन करताना
जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे…

yogesh atmaram ambawale

ताई काय झाले #collabratingwithyqtaai#withcollabrating yourquoteandmineyqtaaimarathiquotesYourQuoteTaaiमराठीलेखणी आज दिवसभरात मी एकही कवि

read more
ताई काय झाले..

आज दिवसभरात मी एकही कविता नाही लिहिली,
कारण विषय देण्या YQ मंचावरी ताई च नाही आली.
सकाळी वाटलं विसरली असेल,जाऊ दे,
संध्याकाळी नक्की भेटेल.
पण आता सांज ही संपाया आली,
तरी ताई मात्र अजून नाही आली.
काय झाले असेल ? 
विचारांनी डोके नुसते भिनभिनाया लागले,
काय करावे आपण,
वही पेन ही आता एकमेकांना विचारू लागले. ताई काय झाले
#collabratingwithyqtaai#withcollabrating yourquoteandmine#yqtaai#marathiquotes#YourQuoteTaai#मराठीलेखणी
आज दिवसभरात मी एकही कवि

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
माझ्या या शब्दांना देखील लाखमोलाची किंमत आहे,
कवडीमोल नाही ते की कुणीही यावे नि उचलून न्यावे.
लिहिण्या शब्द खूप मेहनत घ्यावी लागते असे,
न सुचले काही तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवतात,
तर कधी खूप वेळ जाऊन ही पाहिजे ते शब्द मिळत नसतात.
माझ्या ह्या शब्दांना नका रे असे कुणी पळवू,
लेखणी देवी समान आहे नका तिला चोर बनवू.
आपण ही थोडे डोके चालवावे,
लिहिता येत नाही म्हणून काय कुणाचेही उचलावे.
उचलण्या कुणाचेही शब्द जरा तरी धजावे,
करतोय जी चोरी ती योग्य का,मनाला विचारावे.
ह्या शब्दांना जरी कळत नसले की आपली चोरी होत आहे,
तरी शब्द मालकाला समजते ना त्याचा खजिना कुणी नेला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag

yogesh atmaram ambawale

"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया

read more
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
सवय तिची सकाळी लवकर उठायची,
घरातील सारी कामे स्वतःच करायची.
दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या,
तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची..
...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते..
#आई ...

भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_भ

read more
रडकुंडीला येतो मी जेव्हा आई अशी बोलते,
म्हणे नुसतीच,मी तुम्हा दोघांना खूप त्रास देते....
( Read in Caption ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

#पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●● 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. जसा देश राज्यघटनेवर चालतो #story #nojotophoto

read more
 #पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●●

 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. 
जसा देश राज्यघटनेवर चालतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile