Nojoto: Largest Storytelling Platform

New पहीला पाउस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहीला पाउस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहीला पाउस.

Stories related to पहीला पाउस

    LatestPopularVideo

mohit bante

पाउस

read more
दोन गोष्टी पावसात छान वाटतात 
गरम चहा आणि तु पावसात भिजलेली 

-    मोहीत बान्ते पाउस

Mili

#पाउस

read more
देवाच्या कमंनडलुच पानी
जेव्हा पावसाच्या स्वरुपात बरसत
जीत बरसत त्याला पुण्य पावन करत
नव जीवन व तारुण्य देत
त्याच्या जीवनाला एक नवीन अर्थ देत
देवाच्या कमंनडलुच पानी
जेव्हा पावसाच्या स्वरुपात बरसत
milind guddnattikar
(suthar) #पाउस

माझे शब्द.. मनिषा

पहीला पाऊसlovenature #Life_experience

read more

Vrishali G

रिम झिम पाउस #मराठीशायरी

read more

Anisha Dodke

कविता :पाऊस

ऋतु चक्र बदलता येतो 
पावसाळा 
हिरवे गार चोहीकडे
दिसे गार वारा हाच 
तो पावसाळा......!

पहिला पाऊस हा
भासे मनाला
मन मोहून टाके 
माझ्या जीवाला...!

रिमझिम त्या सरी 
तुनी वाहे गार वारा
धुके दिसूनी गवता वरी
पसरे दवबिंदू सारा..  !

मिरोग घेऊनी येई
हा पावसाळा
वर्षां काठी वाट
पाही सारा शेत मळा...!

पृथ्वी वरची जीव जंतू
लहान थोर आहे अवलंबी 
त्यावर दिसे रूप निसर्ग सुंदर
प्रस्थापित त्यावर... !

पाऊसा तू नको घेऊ मोठे 
पण
नको घेऊ लहान पण
सांभाळ फक्त आपले पण...!
🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️
कवयित्री ;कु : आनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke पाउस

#luv

Shubham Vedpathak

yogesh atmaram ambawale

खूप दिवस ज्याची वाट पाहत होतो
अखेर आज तो आला,
भिजली धरणी,लाल-काळ्या मातीचा
सुगंध दरवळला,
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
आनंदी सर्व झाडी-वेळी आनंदित झाला
माहोल सारा
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
भिजलो मनसोक्त अंगावर घेत जलधारा
आला आला पाऊस आला
सर्वांना आवडे, मला ही आवडतो
जेव्हा ऋतू चालू होतो पावसाळा. #पाउस #yqmarathi #पावसाची_सर #yqtai #पावसाळी_ऋतू #प्रसन्नता

Shashikant Kendre

मानों  किसी संगीत की धूंन की तरहां आ रही हैं.हां यहां तो पहली बारीश हैं जों सूर में गां के आं रहीं हैं...पहीला पाऊस शशी.❤️️😉 #पहीला #पाऊस #बारीश #शायरी #हिंदीशायरी #nojoto #shashikant #shashi #kavi

Shankar Kamble

*काळया मेघुटांचा भार* 
 *गंध दरवळ मातीला* 
 *ओली हिरवाई माखली* 
 *सांज भुलली उन्हाला..* 

 *कोंब कोंब तरारले* 
 *झाली पोटुशी धरणी* 
 *पान्हा अमृत पाजते* 
 *जणू पाडसा हरिणी..* 

 *पायवाट हरवल्या* 
 *जुनी ओळख पुसली* 
 *ओंजळ आठवांची* 
 *कुठे मनांत दाटली..* 

 *शुभ्र धुक्याची चादर* 
 *नक्षी सजली कोवळी* 
 *रोमरोमी देहांतूनी* 
 *दाटे नवीन नव्हाळी..* 

 *निळे डोळे मोरपंखी* 
 *आले भरून पिसारा* 
 *किती साठवू पाऊस* 
 *रिता मनाचा गाभारा..*

©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर 

#rain

sree

© पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या.. जलप्रलयाने सारेच गिळले कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. छत्र गे #poem #pray #महाराष्ट्र #Prayforकोल्हापूर #Prayforसांगली #पुरेपूर

read more
© पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले, पोट जळाले
होते नव्हते ते पाण्यात बुडाले
माणसाचा सखा असणाऱ्या..
पावसाने आज शत्रूत्व पत्कारले 
 
चोहिकडे हाहाकार माजला
सारा शिवार पाण्यात न्हाला..
गोठ्यात हंबरडा फोडण्या आधी
जनावरांचा गळा आवळला..

येते असेही वाईट परिस्थिती 
जेंव्हा निसर्गाचे संतुलन सुटते..
सावरायचे असते आपण एकमेकाना
 आपल्या हाती काहीच नसते..

कोल्हापूर, सांगली, सातारा, दिलदार, 
धैर्यवान ऐतिहासिक भूमी महाराष्ट्राची..
ह्या आपत्तीतुन सावरण्यासाठी फक्त
गरज त्यांना आपल्या लहानश्या हाताची.. !
#Pray for कोल्हापूर
#Pray for सांगली
-® श्रीकांत कांबळे
 (परभणी) © पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile