Nojoto: Largest Storytelling Platform

New खरंतर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खरंतर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरंतर.

    PopularLatestVideo

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
का आळवावे दुःखाचे गीत
का म्हणावे सुख जवापाडे
प्याला अर्धा भरलेला तरी
का म्हणावे अर्धा रिता गडे

कष्ट उपसल्याशिवाय बरे हे
आयुष्य चवीने पुढे सरकते
आयुष्यास अर्थ देण्यासाठी
खंबीर मनाने जगावे लागते

फुटका कप असला म्हणून
कधी चहा फितूर होत नाही
गरीबीचे साम्राज्य आज जरी
ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही

विचाराच्या बळाला यशाचे
फळ मिळते फक्त मेहनतीने
खचून जाणे हा मार्ग नाही
निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

Rashmi Hule

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
सुप्रभात... 
आयुष्यातील वाटा
खाचखळग्यानी भरलेल्या 
जिवनाचा सागर
संकटांनी ऊसळलेला
नाही परी पुर्ण रीता
प्याला अर्धा भरलेला
        Rashmi  मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

DRx. Shital Gujar✍️

🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प

read more


महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं |
यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं ||

मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे  जावे लागते |
वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते ||

स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात  |
शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं ||

तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही |
प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही||

मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते |
 स्त्रीला त्या वेळी  योग्य वागणूक देणं हे  कर्तव्य बनतं असते ||

स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त |
कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त ||
-✍️Shital K. Gujar✍️





 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२८ #प्यालाअर्धा

read more
ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो,
आणि विचारात सकारात्मकता असते,
त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते.
प्याला अर्धाच भरलेला आहे असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा,
प्याला अर्धा तर भरलेला आहे हा विचार करावा.
केव्हाही काहीही नसण्यापेक्षा,
काहीतरी आहे,ह्यातच समाधान मानावे. सुप्रभात
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्य

Sangeeta Kalbhor

#जयगीत आहारी.. तू काही बोलायच्या अगोदर मला काही सांगायचयं तूला हो म्हणायचयं मला खरंतर पण नाही म्हणतेयं तूला नाही सुटायचा तोल माझा #शायरी

read more
आहारी..

तू काही बोलायच्या अगोदर
मला काही सांगायचयं तूला
हो म्हणायचयं मला खरंतर
पण नाही म्हणतेयं तूला
नाही सुटायचा तोल माझा
कितीही घातलीस गळ तरी
कुलवंत बियाण आहे रे
कसं समजवू जे वाटतयं उरी
मनं जुळली तरी 
वसा टाकून कसा जमेल
विसरून संस्कारांना
मन का तिथे रमेल?
मी बरी माझ्या विचारात
आता राहिलयं कायं वेगळं
जेवढे जेवढे म्हणून व्हायचे
ते ते झालेयं बघं सगळे
नकोचं नवी पहाट आता
खुणावणारी अन् भुलवणारी
खरंखुरं सांगून ठेवते बघं
जायचे ना मला कुठल्याही आहारी.....

मी माझी.....
08/0202023

©Sangeeta Kalbhor #जयगीत
आहारी..

तू काही बोलायच्या अगोदर
मला काही सांगायचयं तूला
हो म्हणायचयं मला खरंतर
पण नाही म्हणतेयं तूला
नाही सुटायचा तोल माझा

sandy

#मनातलं प्रत्येक #स्त्रीच माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. मला गरज नाही वाटत इतकं खो #nojotophoto

read more
 #मनातलं प्रत्येक #स्त्रीच

माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. 
खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. 
मला गरज नाही वाटत इतकं खो

vikrant shelke, zankar

अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात पण लख् #poem

read more
अंधारातील वास्तव अंधारातील वास्तव

आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला
भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात
पण लख्

Sangeeta Kalbhor

#ArabianNight 01..💦..प्रिय..💦 कदाचित नव्हे नक्कीचं नाहीचं वाटणार तुला काही..माझ्या असण्या नसण्याने.. पण मला फरक पडतो रे.श्वास जणू काही अडतो #शायरी

read more
mute video

saurabh s kore

आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय क #मराठीशायरी

read more
एकांत

आज स्वतःला शोधायचं ठरवल एकांतात..आणि जेव्हा त्या एकाचा सुध्दा अंत झाला तेव्हा मला स्वतःशी भेटण्यापासुन रोखणार कोणीच न्हवत अगदी मीसुद्धा......
झगडून दुःख सारे तोडून बंधने विचारांची,
आज भेटायला मलाच मी आलो होतो...
मी माझाच झालो होतो...
अवतीभोवती विचार माझे सारे घेरा करून थांबलेले होते, माझेच विचार होते सारे ते, पण माझ्यापासून लांबलेले होतें.
धुडकावून रंग गर्दीचा मी माझा रंग शोध होतो... मी माझाच झालो होतो.
मीच आजार स्वतःचा अन् औषधही मीच होतो...शोधून जगभर बसलो पण मलाच शोधत मीच होते....
का कुणास ठाऊक एक वेगळाच समाधान होतं,
मीच माझा प्रश्न आणि उत्तरही मीच होतो....
प्रतिबिंब एवढं मोठं दिसत होतं की अता 
आरसा सुध्दा पुरत न्हवता..
जीव आता माझा माझ्यासाठीच झुरत न्हवता.,
मोडला आता मांडलेला अट्टाहास आयुष्याशी...
सोडवून कोडी सारी मी मलाच उमगलो होतो....
मी माझाच झालो होतो.....
भेटून स्वतःच्या अंतकरणाला,
निरोप आता घ्यायचा न्हवता..
वाट आता मीच आणि सहवास माझा मलाच निरंतर होता.... असा माझा मला एकांत वाटत होता...
      
                                              .... सौरभ कोरे आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय क

Harshada Bhangale

"हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून!‌ या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो

read more
"हसरे दुःख..🌸!"



Read Caption.. "हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून!‌ या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile