Nojoto: Largest Storytelling Platform

New पण त्याला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पण त्याला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पण त्याला.

    LatestPopularVideo

Vaibhav Thakre

नातं म्हटलं की जबाबदारी आलीच की त्याच्याकडून सुद्धा आहे आणि माझ्याकडून सुद्धा टिकवायचं त्यांना त्याचं ठरवायचं माझ्याकडून ते नाते ओके पण त्या #मराठीकविता

read more

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकाळाची

read more
स्वार्थीपणाने वागले पाहिजे ही काळाची गरज आहे,
मानलं की चुकीचं आहे हे,पण हेच सत्य आहे.
सरळ मार्गाने चालणाऱ्याला यश मिळते,
पण त्याला खूप उशीर झालेला असतो,
त्या उलट चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला यश लवकर मिळून,
त्याचा उदो उदो झालेला असतो.
अनुभव असे वाईट आहेत पण कित्येकदा आजमावले आहेत,
सरळ चालणारे आम्ही मागेच,
तर चुकीच्या मार्गाने चालणारे पुढे गेले आहेत.
पाहता असे किस्से चुकीचा मार्ग,चुकीचे वागणे ही काळाची गरज दिसते,
आपणास ही पुढे येण्यास हाच मार्ग अवलंबवा लागेल मनास असेच वाटते. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काळाची गरज

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

जीवन🔥 (Babasaheb Barde)

👍झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि... आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय. #Talk #nojotovideo

read more

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज

vaibhav patil

मधुरा तु भेटल्यापासुन माझ्या जिवनाचा संघर्ष व्यक्त करायला लागलो आहे मी.. माझ्या आयुष्याच्या संघर्षाला हवीय तुझी साथ .... कोणाला सहन हो #poem #nojotophoto

read more
 मधुरा  तु भेटल्यापासुन माझ्या     जिवनाचा संघर्ष व्यक्त करायला  लागलो आहे मी.. माझ्या आयुष्याच्या संघर्षाला हवीय तुझी साथ .... कोणाला सहन हो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जे तुटले होते धागे,ते आता पुन्हा जोडले गेले.
पण जोडलेल्या जागी गाठ आहे,ह्याची सतत आठवण देत गेले.
धागेच ते गुंतणे, तुटणे हे नेहमीचेच असते,
पण त्याला एकरूप कसे ठेवावे हे आपल्या हाती असते.
धागे हे नात्याप्रमाणेच असते,
गुंतले की गुंतत जाते.तुटले की वेगळे होते,
जेव्हा गुंता सुटतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
भले धागा हातात पूर्ण असतो.
आणि तुटलेला धागा गाठ मारून ठेवला की आखूड होतो,
प्रत्येक टप्प्यावर गाठ आहे ह्याची आठवण करून देत राहतो. शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

sandy

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. #Quote #nojotophoto

read more
 विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड
उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_प

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

vaishali

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #Collab #yqtaai #marathiquotes #newyear2021 #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
नव वर्ष नवा दिवस
नवी सुरवात नव्या कविता
संकल्प नवा करते मनाशी
नव शिकण्याचा आणि
नव लिहण्याचा.........
 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क

vaishali

*अधुरी प्रेम कहाणी* *गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी* *दुरावलेल्या राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी* आचनक आज विषय दिला आठवणीतील प्रेम आणि सग

read more
💔अधुरी प्रेम कहाणी💔

( पूर्ण story caption मध्ये 👇 )
 *अधुरी प्रेम कहाणी*

*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी*
*दुरावलेल्या राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी*

आचनक आज विषय दिला आठवणीतील प्रेम आणि सग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile