Nojoto: Largest Storytelling Platform

New पाखरांची कुजबुज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाखरांची कुजबुज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरांची कुजबुज.

Stories related to पाखरांची कुजबुज

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

कुजबुज

read more
मनानं ती दोघं
अशी जवळ आली,
जणू झाडाच्या फांदीवर
पाखरांनी कुजबुज केली.! कुजबुज

somnath gawade

पाखरांची शाळा पुन्हा भरली.

read more

पाखरांची शाळा पुन्हा भरली
आठवणी घेऊन सर्व परतली.
सुख, दुःखांच्या आठवणीचा ठेवा
घेऊन पाखरं जुन्या गप्पात बुडाली.

संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेली
पाखरं आज मनमोकळं करतील.
एकमेकांना आधार देऊन पुन्हा
उभारी घेण्यासाठी बळ देतील.

पाखरांनी कितीही उंच भरारी घेतली
तरी आठवणीतली शाळा काही सुटत नाही.
शाळेतली मौज- मज्जा, निर्भेळ मैत्री
व्यावहारिक जगात कुठेच सापडत नाही.

सोशियल मीडिया वर भेटणारी
मित्र- मंडळी आज प्रत्यक्षात भेटली
रोजच्या व्यापातले जगणे विसरून
 भूतकाळातील भावविश्वात पुन्हा रमली.

गेलेले क्षण पुन्हा जगण्याची संधी
स्नेह मेळाव्या निमित्ताने चालून आली
बालपणात जाऊन येण्याची
संधी आज प्रत्येकाला मिळाली.

पाखरांनो, चालती-बोलती
माणसं अचानक नाहीशी होतात;
म्हणून माणसं जपली पाहिजेत
आनंदाचा, आपल्या असण्याचा 
हा स्नेहमेळावा वर्षातून
एकदातरी भरवला पाहिजे.







 पाखरांची शाळा पुन्हा भरली.

pooja d

लाख असेल तु वाघाच्या काळजाचा
मी मात्र हरिणीच्या काळजाची,
जराश्या कुजबूजीने मन
घाबरायला होत रे...... #काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते

Rahul Ingale Patil

स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली  निरोपास लाभते आरास चांदण्यांची. #कविता #मराठी #चारोळी #मराठीकविता #लेखक  #marathi_charoli #मराठीलेखणी 

read more
चला वाचवूया वसुंधरा आपली

©Rahul Ingale Patil स्वागतास आपल्या सूर्य उगवतो

गाणी पाखरांची दरवळ फुलांची.

चला वाचवूया वसुंधरा आपली 

निरोपास लाभते आरास चांदण्यांची.

Tirtharaj Chindarkar

पाखरांची चिवचिव Use Headphones for best feelings😍 follow my blog of poems on Instagram 👇👇 https://instagram.com/chhand.kavitecha?igshid=13l

read more

अल्पेश सोलकर

वाटते जगाला तू मला फसविले तुलाच माहीत कोणाची स्वप्ने ' बरबाद ' झाली मी नाही, नाव घेतले, कधी कोणासमोर तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज ' #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathicharolya #alpeshsolkar

read more
वाटते जगाला तू मला फसविले
तुलाच माहीत कोणाची स्वप्ने ' बरबाद ' झाली

मी नाही, नाव घेतले, कधी कोणासमोर
तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज ' झाली.. वाटते जगाला तू मला फसविले
तुलाच माहीत कोणाची स्वप्ने ' बरबाद ' झाली

मी नाही, नाव घेतले, कधी कोणासमोर
तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज '

अल्पेश सोलकर

चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण् #sher #yqmarathi #yqtaai #charoli #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी...
जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी...

फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी..
टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी...
 
कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी..
कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी..

     चाललो मी कुठे..?...आणि ...कोणासाठी..
 चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी...
जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी...

फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी..
टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्

अल्पेश सोलकर

लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiwriter #alpeshsolkar

read more
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला
शोधताना थोडासा ' हरवलो ' पाहिजे

भेटायला वेळ नाही सांगून टाकतो
एक दिवस भेटीसाठी ' तरसलो ' पाहिजे.. लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला

yogesh atmaram ambawale

#happybirthday #आई #वाढदिवसआईचा #शुभेच्छा #yqmarathi #yqtaai दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची

read more
दिवस खास आहे आजचा,
कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा.
आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची आले घरी,
काय करायचं आज आईसाठी 
म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली.
कुणी आईला चॉकलेट देईल म्हणे
तर कुणी खमंग ढोकळा देईल म्हणे.
आईच्या आवडी निवडी मुलांना बरोबर माहीत आहे,
दिवसभर आई सोबत धमाल मस्ती
इतकंच आज त्यांचं काम आहे.
सकाळी 9 वाजता उठणारे मुलं 
आज सकाळी लवकरचं उठलीत.
Happy birthday "आई" नावाचा गजर करत बसलीत.
.
.
"आई"....HAPPY BIRTHDAY..🎂🎂 #happybirthday #आई #वाढदिवसआईचा 
#शुभेच्छा #yqmarathi #yqtaai 
दिवस खास आहे आजचा,
कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा.
आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
मुलगी म्हणून जगताना....
खूप त्रास होतो हे अनुभव मांडताना,
जन्मताच आनंद झाला तो फक्त आईला
बाकीच्यांच्या चेहऱ्यावर फक्त तिरस्कार पाहिला.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile