Nojoto: Largest Storytelling Platform

New todays thought in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about todays thought in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, todays thought in marathi.

Stories related to todays thought in marathi

    LatestPopularVideo

Amita

kavi Aniket Dabhade

काव्यात्मक अंकुर

अनुभूती

वाटेत चालता एक समस्या मला उद्ववली
वाटेतून जाताना सावली तुमची मी अनुभवली
वैचारिकतेच्या कल्लोळाने जेव्हा माझी 
जीवनाची ही ईच्छा संपवली 
तेव्हा ओढ ही अंतरीची तुम्ही जागवली
माझ्यासाठी सदैव तुम्ही,
नव्या अनुभवांची दिशा उलगडवली
स्वतःलाही मी आता, 
'स्वामी' शक्तीची महती समजवली
'स्वामी' कृपेमुळे स्वतःहात उमेद नवी घडवली
स्वामी ॐ म्हणत घडत गेलो 
माझी वाट कोणी ना अडवली
माझ्या जगण्याची मजा आणि नाती 
माझ्या 'स्वामी' माऊलींनी वाढवली
श्री स्वामी समर्थ!!

©काव्यात्मक अंकुर #अनुभूती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #MarathiKavita #shreeswamisamarth #feelings #experience #Devotional #thought

JDS_SHAKEEL_CREATIONS

Poojasharma

#GoodMorning ##Todays thought## #SAD

read more

kiran

#ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience

read more

Devanand Jadhav

प्रेमाने जोडलेली चार माणसं; 
व त्या साठी लागणारे दोन गोड 
शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ 
आहे, तोच खरा श्रीमंत!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

"संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही. आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस 
कितीही असू शकतात. परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत."

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

श्रद्धा आणि विश्वास असला की, 
न मागता देवाला तुमच्या मनातलं कळतं! तसेच कर्म स्वच्छ आणि 
सुंदर असलं की, न मागताच सर्व 
काही मनासारखं मिळतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

"माया मरी न मन मरा, 
मर मर गए शरीर। 
आशा तृष्णा ना मरी, 
कह गए दास कबीर।"
            - संत कबीर

©Devanand Jadhav  #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral
loader
Home
Explore
Events
Notification
Profile