Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi charolya Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi charolya from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi charolya.

Stories related to marathi charolya

    LatestPopularVideo

kadamkl

सुरज रतन जगताप

गंध

रात्र थोडी कलताना, 
अंमल तिचा ढळताना, 

दरवळला गंध भोवताली,
कळीतून फुल ऊमलताना...!

सुरज रतन जगताप #quotes #marathi #charolya #love #गंध

ram gagare

काव्यात्मक अंकुर

#बंधन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya #Love #Couple #writing #story #nojotomarathi #thought

read more
बंधन 

मन रमवायला भावना समतोल हव्या
तोल जाण्याआधी जिभेचा भावना समजाव्या
काडीमोड होण्याआधीच तडजोडीच्या 
साऱ्यागोष्टी दोघांमधी सदा रुजाव्या


©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #बंधन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱
#marathi #charolya #Love #Couple #writing #story #nojotomarathi

काव्यात्मक अंकुर

स्वप्न

रात्रीतल्या तुझ्या स्वप्नांची जागा,
आठवणींच्या ओल्याव्यात आहे.
कळी नजरेस पडावी म्हणून, 
अंकुराचे दिवस गारव्यात आहे.

©काव्यात्मक अंकुर #स्वप्न #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#रात्री #Night #coldnights #marathi #charolya #marathicharolya #nojotomarathi

काव्यात्मक अंकुर

वेडं प्रेम

ऊन-पावसाचा खेळ सदा
गुपित मांडे प्रेमातलं
कधी भिजवी कधी व्याकुळ करी
वेडं हे प्रेम दोघांतलं

©काव्यात्मक अंकुर #वेडंप्रेम #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#Love #LoveStory #Heart #marathi #charolya #lovelife #lovequotes

काव्यात्मक अंकुर

रातराणी अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 nojotowriter love night moon story marathi charolya

read more
रातराणी

नटली रात चांदण्यांनी
वेडी रातराणी फुलली
उमलते रूप तिचे पाहता
चंद्राची ही झोप उडली

©काव्यात्मक अंकुर #रातराणी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotowriter #love #night
#moon #story #marathi #charolya

काव्यात्मक अंकुर

#धडपड #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya Writer #Quote #Struggle #Life #story #NojotoWriter #Life_experience

read more
धडपड

धडपड ही जगण्याची प्रत्येकाला 
प्रेम कोणीच शोधत नाही
उल्हास कसा येईल 
जळलेल्या गोष्टींवर प्रेम उरत नाही

©काव्यात्मक अंकुर #धडपड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #charolya #NojotoWriter #Quote #Struggle #Life #story

काव्यात्मक अंकुर

जीवनप्रवास

सुखी जीवनाचा विचार नुसता कल्पनेत जगवतो
झोप लागली जरी तरी स्वप्नात खटाटोप आठवतो
जगासोबत राहून विचार करताना विचारचं स्वतःस घोळवतो
सत्यातला हा जीवनप्रवास उगाच नको तिथे बोलवतो

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #जीवनप्रवास #जीवन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #Life #Stories #Reality #mentalHealth #marathi #charolya

काव्यात्मक अंकुर

मार्ग

खडतर आयुष्याच्या या वाटेवर 
अनुभव येऊन गेले कित्येक 
कोणी आपलं तर कोणी परकं 
म्हणत मार्ग दावून दिले प्रत्येक

©काव्यात्मक अंकुर #मार्ग #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya #nojotomarathi #marathi #words #life #lifeexperience
loader
Home
Explore
Events
Notification
Profile