Nojoto: Largest Storytelling Platform

New best मराठी सुविचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about best मराठी सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, best मराठी सुविचार.

Stories related to best मराठी सुविचार

    LatestPopularVideo

umesh 45.

मराठी सुविचार #मराठीविचार

read more

Sachin Zanje

मराठी प्रेरणादायी सुविचार...

read more
स्वत:वर विश्वास ठेवा,चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल.
               G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार...

Sachin Zanje

मराठी प्रेरणादायी सुविचार....

read more
एखादी व्यक्ती जेवढी अधिक यशस्वी असेल,तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते.
               G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार....

Madhuri Chavan

मराठी सुविचार शुभ सकाळ

read more

Narayan kharad

soul queen

#🖋️👍👌विचार मराठी सुविचार 🍁💯 #जानकारी

read more

कवी किरण

" सोबत "
माझ्या हातातून तुझाच हात
मी कधी सोडणार नाही!
आयुष्याच्या शेवट पर्यंत
मी तुला सोडून जाणार नाही !! #मराठी #चारोळी #मराठीकट्टा #सुविचार #mondaythoughts #MondayMorning #MondayMotivaton #marathi #writer

tejas shejwal

मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळgmgoodmorning #think #मराठीविचार

read more
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची
🌹🍂🌼🌷

©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning

#think

Nojoto Marathi

marathi qoutes मराठी सुविचार साठी पसंती द्या.. #Nojoto #nojotomarathi #marathiqoutes

read more
कमीपणा घेणारे कधीच
लहान अथवा मोठे
नसतात... कारण
त्याकरिता खुप मोठं 
मन असावं लागतं.. marathi qoutes
मराठी सुविचार साठी पसंती द्या..
#nojoto #nojotomarathi #marathiqoutes

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile