Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवण्यासाठी.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

लोकांनी पहावं नाव ठेवण्यासाठी.. कोणी ऐकाव्या गोष्टी निंदेसाठी... अहो..!नुकताच हात काय धरला तिचा चर्चेचा विषय बनला अख्या गावासाठी... alpeshs #marathi #MarathiKavita #मराठी #yqtaai #marathiquotes #चारोळी #marathicharolya #alpeshsolkar

read more
लोकांनी पहावं नाव ठेवण्यासाठी..
कोणी ऐकाव्या गोष्टी निंदेसाठी...
अहो..!नुकताच हात काय धरला तिचा
चर्चेचा विषय बनला अख्या गावासाठी... लोकांनी पहावं नाव ठेवण्यासाठी..
कोणी ऐकाव्या गोष्टी निंदेसाठी...
अहो..!नुकताच हात काय धरला तिचा
चर्चेचा विषय बनला अख्या गावासाठी...
#alpeshs

sandy

#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी #story #nojotophoto

read more
 #प्रेम_म्हणजे_फक्त ...?

सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून 
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी

sandy

पक्षाला नवा आकाश हवा असतो उंच उंच भरारी मारण्यासाठी प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो, कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी . मला तर नेहमी वाटतं आ #poem #nojotophoto

read more
 पक्षाला नवा आकाश हवा असतो
उंच उंच भरारी मारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो,
कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी .
मला तर नेहमी वाटतं आ

Vinod Umratkar

कोरोना काल सांच्या ले कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi #वर्हाडी #वऱ्हाडी #विदर्भ_तडका

read more
कोरोना

काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो ,नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या,तींन अडवलं मले दारात।
अन म्हणे, पहिले धुवा हात,मगच पाय ठेवा घरांत।

आंगणातच ठेवलं होतं,पाण्याची बादली, साबण नि पाट।
मले त समेजेच नाही,कायच्यासाठी हा सारा थाट।

काई तरी इशेष म्हनून म्या,घेतलं पाणी हाता पायावर ।
त आतून बायको खेकसली,साबण पण लावा हातावर।

जवा साबणीने हात धुतल्याची,तिची खात्री पक्की झाली।
तवाच घरात माया,मायीवाली एनटरी झाली ।

आज काय आहे का इशेष,म्या ईचारल तिले ।
आज हातपाय धुवाले पाणी,हे काही समजत नाही मले।

थे म्हणे कसे व तुम्ही,माये भोलनाथा।
माहिती नव्ह तुम्हा,आला कोरोना रोग आता।

कोरोनाले दूर ठेवण्यासाठी,हात स्वछ धुवा लागते।
शिंकताना, खोकताना,दस्ती,रुमाल वापरा लागते।

अश्यारीतीने तिनं मले,कोरोना समजावला।
सोबतीले कोरोना दुरीचा,मंतर पण दिला।

तुम्हि बी घ्या सोबते हो,अशीच सुधी कालजी।
आता घरात च बसून,पार पाडा जबाबदारी। कोरोना

काल सांच्या ले
कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो 
नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या

Secret Quotes

सभ्यता प्रामाणिक पणा विश्वास हा जर ठेवला अन तो जपला तर प्रत्येक व्यक्ती खोटे बोलेल असं नाही आणि प्रत्येक जन खरा असेल असे ही ठरत नाही, पण जो

read more
अचानक ऐवढी शांतता बाळगणे,
म्हणजे,,,
काही तरी चुकीचे घडलं याचा आभास
मनाला होणे..

   -AS Patil✍️ सभ्यता प्रामाणिक पणा विश्वास हा जर ठेवला अन तो
जपला तर प्रत्येक व्यक्ती खोटे बोलेल असं नाही आणि
प्रत्येक जन खरा असेल असे ही ठरत नाही,
पण जो

Secret Quotes

वाईट केले होते ना मी तिचे जबरदस्ती केली ना फायदा घेतला असेल प्रेमाच्या नावाखाली ज्या व्यक्ती ने कधीच काही मागितलं नाही प्रेम आणि थोडी वेळ आण

read more
Use and throw
अशीच झालीये या देहाची गोष्ट सध्या,
भरपूर जणांनी फायदा घेतला पण कधी
वाईट नाही वाटलं,
जेव्हा तिने पण फायदा बघितला स्वतःचा
तेव्हा पण वाईट नाही वाटलं,
पण जेव्हा विश्वास भावना अन प्रेम पूर्ण तिला
माहित होते तरीही तिने फायदाच बघितला,
तिच्या साठी मी फक्त नमुना होतो जेव्हा वाटेल
तेव्हा बोलणार आडवे चालणार तर चालणार
भावनांशी खेळणार तर खेळणार कधी खोटे खोटे
रडणार तर मागे गुपचूप मजेत माझ्या इज्जतीवर
गुलछरै उडवणार चार मित्रांत आनंद लुटणार,
भारीच होत सगळं काही खूप छेळले भावनांशी
सगळ्यांनी दुःख नाही पण घाव बरेच झालेत आता,
विश्वास आणि आशा माझी केव्हाच संपलेली आहेत
तरीही जबरदस्तीने जगतो तर देण्याची वेळ आलेली
आहेत त्यांच्यासाठी जे दिलय ते परत व्याजा सहीत
देणार आहेस मी स्वतः देव देईन भरोसा नाही त्या
वर पण माझा त्याने सर्व काही दिलेत हात पाय डोळे
मन विचार डोके शरीर त्या वर अवलंबून राहायला
तर नाही दिले ना,
खेळणार नाही पण जे देईल ते योग्य वेळेला वेळेवर
देईन बाकीचे तिच्यासाठी खेळणे आहेत ना इज्जत
फक्त तिलाच आहेत ना अन ती मिळवणार मग
 कुणाला बे-इज्जत करून का होईना पण बाहेर का
होईना मिळवणारच.
                                          -AS Patil✍️ वाईट केले होते ना मी तिचे जबरदस्ती केली ना फायदा घेतला असेल प्रेमाच्या नावाखाली ज्या व्यक्ती ने कधीच काही मागितलं नाही प्रेम आणि थोडी वेळ आण

sandy

#आभाळाची_उंची तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम #story #nojotophoto

read more
 #आभाळाची_उंची


तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम

sandy

#आईचा_बालदिन आज मैत्रिणींच्या ग्रुपमधे बालदिन साजरा करण्याची धामधुम सुरु होती. कोणीतरी विचारले,"आपला काय प्रोग्राम ठरवायचा ग मुलींनो..." मु #story #nojotophoto

read more
 #आईचा_बालदिन

आज मैत्रिणींच्या ग्रुपमधे बालदिन साजरा करण्याची धामधुम सुरु होती.
कोणीतरी विचारले,"आपला काय प्रोग्राम ठरवायचा ग मुलींनो..."
मु

Secret Quotes

काय बोलत असतो मी आणि का काही वाईट शब्द वापरावे लागतात तिच्याबद्दल का वाईट समजतो मी तिला काहीच कसे समजत नाहीये तिला, काळजी असते खूप तिची, काळ

read more
बायकोच आहेस ती मनाने मानलेली माझी,
खूप दिवसांनी बघितलेस तिला जीवात जीव
आला आजारी होतो मी तिची वाट बघून बघून
डोळे पण तरसले होते पण तिला बघताच माझे
सर्व दुखणं पळुन गेले, तिला एक क्षण बघितलं
डोळ्यात पाणी आलं असे वाटले ती आत्ता पळत
येईन आणि मला घट्ट मिठी मारेल काही क्षण
सगळं काही स्तभ्ध झाले होते, तिला मिठीत घेऊन
चार सहा पप्पी तर नक्कीच घेतली असती कारण
जीव आणि काळजी एवढी आहेत की तिला मी
शब्दात तर कधीच सांगू शकणार नाहीये,
एकाच गोष्टीचं वाईट वाटलं तिला बघताच मला
जाणवले बाळ माझं आजारी आहेत म्हणून
खूप वेळा सांगितलं तिला स्वतःची काळजी घेत
जा म्हणून पण तिला माझी काळजी चिंता कधीच
समजत नाहीये, फिरायला गेली होती अडचण 
त्याची नव्हती मला काही विचित्र लोक सोबत 
त्यात दिवसमांन कसे भिजली होती ती खूपच
थंडी ने कासावीस ती तिकडे होत असेल तेव्हा
पण इकडे मी बघून तिला मी ही आजारी पडलो
होतो खूप वेळा भिजलो मी कामामुळे दिवसातून
चार वेळेस भिजलो पण आजारी नव्हतो पडलो,
माणूस शरीराने नाही तर विचाराने आजारी पडतो
मनाने खचून गेल्यावर शरीर पण साथ देत नाहीस,
अशीच परिस्थिती माझी झाली होती तिला बघून
पण आज बघितलं तर सारे दुखणे पळून गेले पण
ती आजारी आहेस हे समजलं माझी सगळी ख़ुशी
तिला बघण्याची पुढच्या क्षणी संपून गेली गं बाळा,
   -AS Patil✍️ काय बोलत असतो मी आणि का काही वाईट शब्द
वापरावे लागतात तिच्याबद्दल का वाईट समजतो
मी तिला काहीच कसे समजत नाहीये तिला,
काळजी असते खूप तिची, काळ

sandy

❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख #nojotophoto

read more
 ❤️✍️  हुरहुर


आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile