Nojoto: Largest Storytelling Platform

New यायला लागतंय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यायला लागतंय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यायला लागतंय.

    LatestPopularVideo

Titkare Pratiksha Sadashiv

आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...

read more
जमल तर आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...
कारण काळ्याकुट्ट अश्या अंधाऱ्यारात्री चंद्र हा स्वतःच्या प्रकाशाने आपले अस्तित्व टिकवून ठेवतो...आणि अमावस्येच्या रात्री सुद्धा येणाऱ्या पौर्णिमेची आस त्याच्या मनी असते...तसच संकटाच्या काळोख्या रात्री मनात आत्मविश्वासाची ज्योत तेवत ठेवावी...आणि यश व अपयश चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत व घटत राहावे...कारण यशात सात्यत अहंकाराला खतपाणी घालत आणि अपयशात सातत्य आत्मविश्वास हिरावतो आणि नैराश्यमध्ये भर पाडतो...
✍प्रतिक्षा सदाशिव तिटकारे✍

©Titkare Pratiksha Sadashiv आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...

महादेव जरे

स्वतःला👍 #येवढ Bussy 😊ठेवले आहे #आत्ता तिझी 💔आठवण #यायला सुद्धा 😭वेळ नाही #भेटणार...😑

read more
स्वतःला👍 येवढ
Bussy 😊ठेवले आहे.
आत्ता तिझी 💔आठवण यायला 
सुद्धा 😭वेळ नाही 
भेटणार... स्वतःला👍 #येवढ Bussy 😊#ठेवले आहे #आत्ता तिझी 💔आठवण #यायला सुद्धा 😭वेळ नाही #भेटणार...😑

swanand

#Emotional बरं झालं कोरोना तू भारतात येऊन गेलास आलेलं संकट हे भयानक आहेच जे नको यायला हवं होतं तरीही त्यातून खूप काही गमावलं असलं तरी काही #poem

read more

dαяѕнαи dєναиgяє

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही 😉 😊 😋आपण गप्प का आहोत 👻 .. कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,💟 आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून 🗣

read more
 मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही 😉 😊 😋आपण गप्प का आहोत 👻 ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,💟 
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून 🗣

अल्पेश सोलकर

हिवाळी थंडी, उन,धुके पाऊस हवेच होते.. ऋतूंचा आपापसात ताळमेळ पाहिजे होता.. कोंडला गेला सूर्य सकाळ दर्शन झालेच नाही.. किरणांना ढगांपुढे यायला #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #10klikes #bestmarathiquotes #alpeshsolkar #2kfollowers

read more
हिवाळी थंडी, उन,धुके पाऊस हवेच होते..
ऋतूंचा आपापसात ताळमेळ पाहिजे होता..

कोंडला गेला सूर्य सकाळ दर्शन झालेच नाही..
किरणांना ढगांपुढे यायला वाव पाहिजे होता..
 हिवाळी थंडी, उन,धुके पाऊस हवेच होते..
ऋतूंचा आपापसात ताळमेळ पाहिजे होता..
कोंडला गेला सूर्य सकाळ दर्शन झालेच नाही..
किरणांना ढगांपुढे यायला

yogesh atmaram ambawale

पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा,
ठरल्या वेळेत ठरल्या जागी
सर्व एकत्र मिळायचे तेव्हा.
आता मोबाईल असताना
भेटायची जागा ठरते,
पण ठरवून सुद्धा वेळेवर
यायला जमत नसते. पूर्वी नि आता
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #वेळबदलली #मोबाईलनव्हतेजेव्हा #yqmarathiquote

Rashmika Gupta

अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव #poem

read more
अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,
नाकाला सांगाव लागत नाही
श्वास घ्यायला,
मग प्रेम तरी सांगून कस होणार?
कोणाला सांगाव लागत नाही
प्रेम करायला......
Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव

Secret Quotes

प्रत्येक गोष्टीत लक्ष देवा लागतंय आज मला, काम नाहीये का दुसरे मला, मोकळा आहेत का मी, खूप अडचण आहेत खूप गुंतलोय मी तरीही जीवनाच्या रिशी वर

read more
आज ही अंगी चाळे तुमचे दिसत आहेत,
गरज नसलेलं राज आज उघडत आहेत,
आज ही मी खरं बोलतोय, आज ही लक्ष
तुमचे त्या फालतू गोष्टीत वळत आहेत,
नेमकं कशासाठी काय नातं काय गरज
तुम्हाला त्या गोष्टीची जिथे नाही तिथे आज
तुम्ही दिसत आहात, आणि बाकीचे राहिले
तर कुणाचा पुरावा नाही ठेवत जवळ कधीच
पण चुका मात्र मी जपत आहेत,
मी कसा आहेत आणि कसा विचार करतोय
त्या बाकीच्यांना बघायच असेल तर माझ्या
समोर उभे रहाव त्यांनी समजेल सगळ्यांना,
खूप काही करून बसलोय मी जीवनात
अक्कल नव्हती एवढी त्या वयात पण तरीही
खूप काही हलवून बसलोय मी,  प्रत्येक गोष्टीत लक्ष देवा लागतंय आज मला, 
काम नाहीये का दुसरे मला, मोकळा आहेत का मी,
खूप अडचण आहेत खूप गुंतलोय मी तरीही जीवनाच्या 
रिशी वर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एकदा वाटलं मला... #वाटलं #एकदा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine

read more

एकदा वाटलं मला,
सांगावं झोपेला.
सत्यात उतरतील,
असेच स्वप्न घेऊन यायला. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एकदा वाटलं मला...
#वाटलं #एकदा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाब1 #umratkar_vinod_for_yqmarathi

read more

तु दिलेला 'गुलाब'प्रिये 
आजही मी जपतोय 
कोमेजु नये म्हणुन 
त्यावर अश्रु शिपंतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गुलाब...
यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे.
पण त्यात गुलाब हा शब्द यायला हव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile