Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यावर प्रेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यावर प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यावर प्रेम.

    LatestPopularVideo

Shravan

भक्त तुझ्यावर प्रेम #मराठीसस्पेन्स

read more

रोहित साव

माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

read more
माझे पिल्लू
मी खूप प्रेम करतो गं 
मी तुझ्यावर,
तु माझ्याशी दूर राहून भांडण कर पण 
भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको 
तुला माहित नाही.
कि मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु  पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

Vinod Umratkar

एकदा तिने विचारल  तुझ माझ्यावर किती प्रेम आहे? त्यावरील हे उत्तर  माझ प्रेम माझ प्रेम #मराठी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #bestyqmarathiquotes #माझंप्रेम #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
एकदा तिने विचारल 
तुझ माझ्यावर किती प्रेम आहे?

त्यावरील हे उत्तर 

माझ प्रेम
माझ प्रेम
----
पूर्ण कविता खाली 
(caption )
👇👇👇
वाचा 
एकदा तिने विचारल 
तुझ माझ्यावर किती प्रेम आहे?

त्यावरील हे उत्तर 

माझ प्रेम
माझ प्रेम

sandy

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , सव #poem #nojotophoto

read more
 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सव

yogesh atmaram ambawale

व्हॅलेंटाइन च्या दिवशी दोघांमध्ये घडलेला संवाद..😆😄 #yqtaai #yqmarathi #ValentinesDay #तो_आणि_ती #माझ्या_लेखणीतून #प्रेमरंग तो : माझं खरंच त

read more
तो : माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम तुझ्यावरच राहणार,
पण तुझ्यासाठी ना कधी आईला विसरणार ना कधी सोडणार.

ती : तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ह्याची मी परीक्षा नाही घेणार,
जरी सासू असेल तुझी आई तरी मी त्यांना माझी आई समजूनच वागणार.— % & व्हॅलेंटाइन च्या दिवशी दोघांमध्ये घडलेला संवाद..😆😄
#yqtaai #yqmarathi #valentinesday #तो_आणि_ती #माझ्या_लेखणीतून #प्रेमरंग 
तो : माझं खरंच त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू,विचार ही केला नसशील,
इतके तुझ्यावर प्रेम करतो.
एकदा हो तर म्हण,
मग बघ तुझ्यासाठी काय काय करतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? दिवसाची सुरुवात माझ्या विषयपासुन होते का? चला तर मग मी परत आलीय नवीन विषय घेऊन. आजचा व #क्षण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जगलेले

read more
कदापि नाही विसरणार, 
तुझ्यासोबत घालवलेले ते क्षण.
मनापासून केले होते तुझ्यावर प्रेम,
अशक्य आहे विसरणे तुझ्यासोबत जगलेले क्षण. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
दिवसाची सुरुवात माझ्या विषयपासुन होते का?
चला तर मग मी परत आलीय नवीन विषय घेऊन.
आजचा व

yogesh atmaram ambawale

प्रेमाचे मोजमाप #yourquotemarathi #yqtaai #मोजमाप_प्रेमाचे#collabwithme#with collbratingYourQuoteAndMineप्रेमbestyqmarathiquotes प्रेमात प

read more
प्रेम
प्रेमात पण मोजमाप असते का ?
प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ?
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो,
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो.
हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
मी म्हणतो त्या प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा काय तुझ्याकडे मोजमाप आहे ?
प्रेम हे प्रेमच असावे,
ह्याचे इतके त्याचे तितके हे मोजमाप नसावे.
आई-वडील काय किंवा प्रियकर-प्रेयसी काय 
सर्वांचे प्रेम एकसारखे असावे,
आणि प्रेमात ह्या कधीच कुठलेच भेदभाव नसावे. प्रेमाचे मोजमाप
#yourquotemarathi #yqtaai #मोजमाप_प्रेमाचे#collabwithme#with collbratingYourQuoteAndMine#प्रेम#bestyqmarathiquotes
प्रेमात प

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
सुंदर दिसायच्या सर्वच जणी पण मनात कुणी भरलीच नाही,
प्रेमाच्या रुळावर आपली गाडी कधी धावलीच नाही.
पण एक दिवस अचानक समोर तू दिसलीस,
आणि दिसताच मनात घर करून बसलीस.
तुला पाहण्या पूर्वी कधीच वाटले नव्हते की असे ही घडेल,
आवडेल कुणी मला आणि मी ही कुणाच्या प्रेमात पडेल.
पण पहिल्याच वेळेस पाहिले तुला आणि नकळत घडले,
आवडली तू ह्या हृदयास आणि तुझ्यावर प्रेम जडले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नकळत घडले.. 
#नकळतघडले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

Shraddha kamble

आठवण आठवण आली तेव्हा तु डोळ्यासमोर येतोस अलगद गालावर खळी खुलवुन जातोस. आठवण आली तेव्हा तुझा भास होतो भास झाल्यावर खूप त्रास होतो. #KShraddha

read more
आठवण

आठवण आली तेव्हा तु डोळ्यासमोर येतोस
अलगद गालावर खळी खुलवुन जातोस.

आठवण आली तेव्हा तुझा भास होतो
भास झाल्यावर खूप त्रास होतो.

फोटो पाहते जेव्हा तुझा होतो त्रास
मनात जाणवतो तेव्हा तुझा सहवास.

खोट्या‌ सहवासाने शांती होते मनाची
परंतु
सत्य जानवू लागले तर भीती वाटते स्वतःची

भीती वाटते तुझ्या Life‌‌ मध्ये दुसरं‌ कुणी तर‌ येनार नाही ना???
प्रश्न‌ पडतो की मी का नाही येऊ शकत तुझ्या Life मध्ये???

जरी नसशील करत तु प्रेम माझ्यावर
परंतु 
मी करत रहीन प्रेम तुझ्यावर.

प्रेम करेन माझ्याकडे असलेल्या आठवणींवर
आठवणी भरपूर आहेत रे...
परंतु
आठवणींच्या या जगात सतत झुरते 
तुझ्या सोबतीची आस धरुन. आठवण

आठवण आली तेव्हा तु डोळ्यासमोर येतोस
अलगद गालावर खळी खुलवुन जातोस.

आठवण आली तेव्हा तुझा भास होतो
भास झाल्यावर खूप त्रास होतो.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile