Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्य कविता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्य कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य कविता मराठी.

    LatestPopularVideo

vaishali

आयुष्यमराठी चारोळी#

read more
🌷आयुष्य🌷

जगले तर आयुष्य
 खूप सुंदर आहे
डोकावून बघ मनात
आपले मन मंदिर आहे
 आयुष्य#मराठी चारोळी#

Ritesh Gadam

#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता

read more
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

Kunal Salve

कधी कधी एखाद्याची ओढ लागुनही
संवाद कधीच नाही होणार कळलं की,
आयुष्य कळनंही सोपं जातं !
 #आयुष्य 
#सोपं 
#ओढ 
#प्रेम 
#मराठी

suresh pawar

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace

Sagar_09

चारोळी !

गोड गोष्टींचे
कडू गुपित
मनुष्य जीवनाचे
निराळेच गणित ! #मराठी #चारोळी #आयुष्य #जीवन #कडू #गोड

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Pranav Dalave

व्यक्त  करता  येत  नाही.

                            कवी- प्रणव दळवे.



मनात दुःख  आहे  पण चेहऱ्यावरचं  हसु उतरवता येत नाही,
असल्या जरी अडचणी पण त्या व्यक्त करता येत नाही.


आयुष्यात विश्वास  आपल्यांनीच बाळगला नाही,
ज्यांना  बोलत होतो त्यांनी बोलायलाचं काही ठेवलं नाही.


उरलेल्या या आयुष्यात मला खळखळून हसता  येत नाही,
मनातल्या अडचणी मात्र व्यक्त करता येत नाही.


आहेत आपली माणसं,बोलायलाचं वेळ नाही,
कामापुरतं घेतात वापरुन परत ओळख  देखील ठेवत नाही.


अश्या या जगात आपलस कोणी वाटत नाही,
मनातलं हे दुःख मात्र  व्यक्त करता येत नाही.

©Pranav  Dalave #कविता 
#आयुष्य 

#Isolated

Devendra Ise

मराठी कविता #मराठीकविता

read more

RJ कैलास नाईक

#मराठी कविता

read more
श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक
  #मराठी कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile