Nojoto: Largest Storytelling Platform

New थांबू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थांबू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबू.

Stories related to थांबू

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों कसे आहात? आजचा विषय आहे थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका... #थांबूनका #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
मित्रा,थांबतील वाटा 
पण तू थांबू नकोस ।
चाल तू पुढे पुढे
जिद्द तू सोडू नकोस ।

नसेल सोबती कुणी
मागे तू फिरू नकोस ।
प्रवास खडतर जरी
ध्येय तू विसरू नकोस । सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों
कसे आहात? 
आजचा विषय आहे
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका...
#थांबूनका
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों कसे आहात? आजचा विषय आहे थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका... #थांबूनका #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

read more
जीवन एक प्रवास आहे,
खडतर अशा त्याच्या वाटा आहेत.
वाटेवर ह्या कित्येक अडचणी,
कित्येक संकटे आहेत.
ह्या सर्व अडचणींवर,संकटांवर जे मात करतात,
जीवनात तेच खरे यशस्वी होतात.
ह्या जीवन प्रवासात कित्येक ठिकाणी
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका,
आत्मविश्वासाने पुढे सरका,स्वतः वाटा बनवा,
पण प्रवास आपला रोखू नका. सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों
कसे आहात? 
आजचा विषय आहे
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका...
#थांबूनका
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

अल्पेश सोलकर

किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर... अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर... तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन.. सांग कधीपर्यंत थांबू #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #मराठीकविता

read more
किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस ' आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन '
सांग कधीपर्यंत थांबू मी किनाऱ्यावर...
 किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन..
सांग कधीपर्यंत थांबू

yogesh atmaram ambawale

कधी कधी खूप वेळ निघून जाते.. तरी काही सुचत नाही.. #कधीकधी #सुचतंय #yqtaai #मराठीलेखणी #सहजसुचलेलं एकदा सुचलं की छान छान सुचत राहतं, नाही त

read more
एकदा सुचलं की छान छान सुचत राहतं,
नाही तर विचारात कित्येक वेळ वाया जातं.
थांबलो पुन्हा की पुन्हा थांबून राहावं लागतं,
कितीही विचार करा काही सुचत नसतं. कधी कधी खूप वेळ निघून जाते..
तरी काही सुचत नाही..
#कधीकधी #सुचतंय #yqtaai #मराठीलेखणी  #सहजसुचलेलं 
एकदा सुचलं की छान छान सुचत राहतं,
नाही त

RJ कैलास नाईक

#*मात्रा 12* *गा गा ल गा ल गा गा* श्वासात भास होता अंदाज खास होता गात्रात गंध तोची माझाच त्रास होता

read more
*मात्रा 12* 
*गा गा ल गा ल गा गा*

श्वासात भास होता
अंदाज खास होता

गात्रात गंध तोची
माझाच त्रास होता

थांबून पाहता मी
झालाच दंश होता

माझाच जीवघेणा
सोबत प्रवास होता

वळलो असा  पुन्हा मी
 जेथे विश्वास होता

भाळू कसा कुठे मी
स्वप्नास ध्यास होता
      RJ कैलास #*मात्रा 12* 
*गा गा ल गा ल गा गा*

श्वासात भास होता
अंदाज खास होता

गात्रात गंध तोची
माझाच त्रास होता

vaishali

🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थां

read more
 🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳

सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी 
डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी 

आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे
थांबू कसा मी राणी ऋण फेडायचे मला मातीचे 

सोडू नकोस ग तू धीर मी येईल पुन्हा परतुनी
आहे तुझ्याच हृदयात जरी मी गेलो दूर निघूनी 

सांभाळ स्वतःला राणी आता तूच घराचा आधार
तुझ्याच खांद्यावर आहे आपल्या संसाराचा भार 

कुशीत तुझ्या राणी अंश आपल्या प्रेमाचा सांभाळ
आठवणीत माझ्या करू नको स्वतःची आबाळ 

दिला मला जन्म असे ते धन्य माझे मातापिता 
ऋणात जिच्या मी असे ती श्रेष्ठ माझी भारतमाता
 
🌹 सर्व सैनिक बंधूंना मनापासून सलाम 🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏  🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳

सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी 
डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी 

आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे
थां

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे. तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनकार

read more
मनाला पटत नसलेल्या कुठल्याही विचारांना,
योग्य विचार करून नकार देता आला पाहिजे.
उच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या चुकीच्या मतांवर,
आक्षेप घेत नकार देता आला पाहिजे.
मान देणं चांगल पण इतकी ही नाही की कुणीही अपमानित करावं,
म्हणून वेळेवर योग्य त्या ठिकाणी थांबून नकार देता आला पाहिजे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे.

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ

Sangeeta Kalbhor

#holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

हो.... नाही मी सावित्री आणि नाहीचं मी सीता व्रतस्थ असले तरी मनात माझ्या काहूर आहे भलत्याच दिशेची चाहूल आहे.. #शायरी

read more

Prerana Jalgaonkar

साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्

read more
शिक्षक भेट (लेख👇) साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile