Nojoto: Largest Storytelling Platform

New काही क्षणात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही क्षणात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही क्षणात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो लिहीताय ना? असचं कायम लिहीत राहा आणि आजचा विषय घेऊन मी परत आलीय तुमच्या भेटीस. आजचा विषय आहे काही क्षणात... काही क्षणात काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटले नव्हते कधी असं ही घडू शकतं,
आपल मन काही क्षणात दुसऱ्याच होऊ शकतं.
पाहिले तुला नि मी भाराहून गेलो,
काही क्षणात माझा मी तुझा होऊन गेलो.
पहिल्या नजरेचे प्रेम हे असेच असते,
काही क्षणात आपले मन हे परके होऊन जाते. सुप्रभात मित्रहो
लिहीताय ना?
असचं कायम लिहीत राहा आणि आजचा विषय घेऊन मी परत आलीय तुमच्या भेटीस.
आजचा विषय आहे
काही क्षणात...
काही क्षणात काय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अबोला... #अबोला1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
राग हा तुझा असाच क्षणभंगुर असावा,
आला जरी आपल्यात अबोला काही क्षणात निघून जावा.
तुझे ते रुसने नि मग मी तुला मनवने,
आवडते मला तुझे हे काही क्षण अबोल राहणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अबोला...
#अबोला1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गेलेले निर्णय... #गेलेलेनिर्णय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #bestofyqmarathiquotes

read more
गेलेले निर्णय हे चुकीचे की बरोबर
ह्याचे पुन्हा विचार न व्हावे,
निर्णय हा एकदा झाला की बदलता येत नाही 
ह्याचे अगोदरच भान ठेवावे.
गेलेले निर्णय हा फक्त विचार करायचा एक भाग असतो,
पुढील निर्णय कसे घ्यावे ह्यासाठी तो अभ्यास असतो.
निर्णय,काही क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात,
कुणाला जगण्याची नवी उमेद देतात 
तर कुणाचे आयुष्यच संपवून टाकतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गेलेले निर्णय...
#गेलेलेनिर्णय
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ल

yogesh atmaram ambawale

#लपून-छपूनमाझेप्रेमतिची_नजरyqtaaicollabbestyqmarathiquotescollabratingwithYourQuoteAndMine ती जेव्हा एकटक माझ्याकडे बघते, का कुणास ठाऊ

read more
लपुन-छपुन

ती जेव्हा एकटक माझ्याकडे बघते,
का कुणास ठाऊक,
काही क्षणात माझी नजर खाली झुकते.
माझ्या ह्या वागण्याच्या देव जाणो
ती काय अर्थ लावत असे,
पण खरं सांगावं तर माझा स्वभावच थोडा लाजरा असे.
ह्या लाजऱ्या स्वभावामुळेच मी तिच्या नजरेला नजर मिळवत नसतो,
पण तिला मात्र हे माहीत आहे की 
मी लपून-छपून तिलाच बघत असतो. #लपून-छपून#माझेप्रेम#तिची_नजर#yqtaai#collab#bestyqmarathiquotes#collabratingwithYourQuoteAndMine
ती जेव्हा एकटक माझ्याकडे बघते,
का कुणास ठाऊ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा.
आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला,
चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा.
कागदाच्या होड्या चालवी कुणी,
तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा.
घेतात मजा भर पावसात,
विज चमकता लगेच घरात पळतात.
घाबरतात विजेचा गडगडाट झाला की,
काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात.
येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात,
कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नजरानजर... #नजरानजर हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
होता नजरानजर मी झटकन नजर फिरवली,
कारण मी चोरुन बघायचो,ही गोष्ट तिला कळली.
न राहवले म्हणून काही क्षणात पुन्हा तिच्याकडे पहिले,
पाहतो तर काय तिच्या नजरेचे वार माझ्यावरच होते रोवले.
इशारा एक तिचा,माझ्याकडे काय बघतो ह्या विचाराचा,
कसे सांगावे कळेना,तिच्या नजरेने ठाव घेतला माझ्या मनाचा.
प्रेम जडले होते माझे,पाहीले होते जेव्हा मी प्रथम दर्शनी तिला,
आज संधी मिळाली सांगायला,जेव्हा नजर मिळाली नजरेला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नजरानजर...

#नजरानजर
हा विषय DEVENDRA BHANGALE  यांचा आहे.
#collab #yqtaai #स

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
ओरडते,रागावते,चिडते
काही क्षणात पुन्हा प्रेमाने वागते.
माझ्या माय वर माझे खूप प्रेम आहे,
माझी माय जणू दुधावरची साय आहे.
पाहिले नाही कधी भगवंतास ते कसे आहेत पण वाटे मनास,
पृथ्वीतलावरील देव म्हणजे माझी माय आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा

yogesh atmaram ambawale

आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते,
असं वाटत होतं की
आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय...
( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳
.
#घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_क

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एक क्षण हा अनमोल असतो, एका क्षणात जीवन उधवस्त होऊ शकत एका क्षणात जीवनाला नवी कलाटणी मिळु शकते एका क् #कविता #Collab #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #चारोळी #एकाक्षणात #एकक्षणात१

read more
विचारात नसते कधी जे,ते ही मग होऊन जाते,
एका क्षणात केलेला विचार,खूप काही बदलते.
एक तर आयुष्य घडवते नाहीतर पूर्णपणे बिघडते,
एका क्षणात आपल्या आयुष्यात खूप काही घडते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏

एक क्षण हा अनमोल असतो,
एका क्षणात जीवन उधवस्त होऊ शकत
एका क्षणात जीवनाला नवी कलाटणी मिळु शकते
एका क्

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile