Nojoto: Largest Storytelling Platform

New charoli marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about charoli marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, charoli marathi.

    LatestPopularVideo

_suruchi_

सांज सावळी खास
मनी हुरहुर, आभास..
सांज सागर लहरी
मन पाकोळी सानुली..



 #charoli #marathikavita

Snehal Kadam

वाटते मनाला एकदातरी
यावेस तू भेटण्या सांजवेळी
संध्येची चाहूल लागता पुन्हा
परतण्याची घाई वेळोवेळी 
🖋 स्नेहसखी #charoli #marathi

Ranjana Hambarde

Kunal Salve

PC:KB.SALVE #charoli #marathiquotes #तहान

read more
Kunal_ove PC:KB.SALVE
#charoli 
#marathiquotes 
#तहान

स्वच्छंदी वनिता

प्रचाराच्या तोफा थंडावल्या 
वरुणा आता तू ही हो थंड
कोसळणार असशील असाच
तर पुकारावे लागेल बंड

✍#स्वच्छंदीवनिता
©वनिता मोडकेपाटील पवार #marathipoem #charoli #marathi 
#poem #rain

स्वच्छंदी वनिता

प्रचाराच्या तोफा थंडावल्या 
वरुणा आता तू ही हो थंड
कोसळणार असशील असाच
तर पुकारावे लागेल बंड

✍#स्वच्छंदीवनिता
©वनिता मोडकेपाटील पवार #marathipoem #charoli #marathi 
#poem #rain

Sandesh Sogam

परवाच्या महापुरात
खूप काही वाहून गेलं,

तिच्या नावापुढे त्याचं आडनाव
लावायचंच राहून गेलं!!
-©संदेश चंद्रकांत सोगम #महापूर #चारोळी #charoli #marathi #kavita

Vinod Umratkar

आकाशातील चांदण्या मोजण्याचा  
रोजच प्रयत्न एक अयशस्वी करतो ।
मोजताना दिसतें तू सखे एक चांदणी
नि पाहता तुला सारा हिशोब चुकतो। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #charoli #marathicharolya

Kunal Salve

दुपार जाते सरून जेव्हा
सांजवेळी सखे तु मोहात पाडतेस
एक चहा तु घेऊन येता,
चहा फिका आणि तु साखर वाटतेस ! #सांजवेळ 
#चहा1 
#yqtai 
#charoli 
#marathiquotes

Kunal Salve

मी शब्द ठेऊन बाजूला 
तुला एक दिवस प्रेमही सांगेल 
नकळत तुला मी तुझ्या माथ्यावर 
पहा अलगद ओठांना माझ्या ठेवेल  #pc_google 
#marathiquotes 
#charoli 
#marathiwriter 
#yqtai 
#shabdanchal
loader
Home
Explore
Events
Notification
Profile