Nojoto: Largest Storytelling Platform

New गोडी डाळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोडी डाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोडी डाळ.

Stories related to गोडी डाळ

    LatestPopularVideo

Drx Anil Pawar

गोडी प्रेमाची #Shayari

read more

feel the souls

डाळ भात लोणच कोणी नाही कोणाच #Quote #nojotophoto

read more
 डाळ भात लोणच कोणी नाही कोणाच

Devanand Jadhav

अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...

Devanand Jadhav

अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी...

Devanand Jadhav

अभंग...मज लागो देवा l सेवेचिये गोडी ll गाईन आवडी l तुझे नाम ॥ #janmashtami #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi # #MarathiKavita #viral #मराठीकविता

read more

somnath gawade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... शब्दांची गोडी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqशब्दांची

read more
शब्दांची गोडी
साखरेहून गोड
जया मुखी असे शब्द
तयाकडे सर्वांची ओढ  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... शब्दांची गोडी 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
नवा संसार,नवी जोडी,बाजारात गेलो गोडी-गोडी,
गजरा बघताना मी तिची नजर पाहिली,
केसात मी तिच्या माळावा गजरा,अशी अपेक्षा पाहिली,
नवी नवरी म्हणून ती लाजत असावी,मी ही तिच्या बोलण्याची का वाट पहावी.
आवडतं का तुला असं न विचारता मी सरळ घेतला गजरा,
केसात माळताना तिच्या रोखून होत्या माझ्यावर सर्वांच्या नजरा. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे
आवडतं का तुला..
#आवडतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAnd

Vaibhav Dhaware

तु जवळ नसतानाही मला जवळ असल्यासारखा होतो भास. काय सांगु राणी मी तुला तु आहेस माझ्यासाठी खास. तु कुठ तरी दिसशील म्हणून हिंडतो मी दिवसा रात.

read more
एकतर्फी प्रेम तु  जवळ नसतानाही मला जवळ असल्यासारखा होतो भास.
काय सांगु राणी मी तुला तु आहेस माझ्यासाठी खास.

तु कुठ तरी दिसशील म्हणून हिंडतो मी दिवसा रात.

Rashmi Hule

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻 तुझ्या दर्शनाची गोडी अविट चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1.. दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव आता #yqbaba #yqdidi #yqtales #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट..१..
दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव..२..
नको मला पैका नको ती श्रीमंती
तुझ्या पायी दे ठाव आता,पुरे रे भ्रमंती..३..
ठेवता चरणी माथा विठ्ठला,आस लेकराची जाण
मुक्त व्हावी कुडी आता कासावीस प्राण..४.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻

तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1..

दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक #Collab #YourQuoteAndMine #माय #yqtaai #मायमराठी #५८

read more
महाराष्ट्र नाव ज्या मायभूमीचे,
अभिमान मला मी जन्मलो इथे.
संतांची वाणी,अभंगाचा पाया,
नि साहित्याचा वारसा वसे जिथे.
अमृताहूनी जिच्यात गोडी,
मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile