Nojoto: Largest Storytelling Platform

New उडाली उडाली पक्षिणी उडाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उडाली उडाली पक्षिणी उडाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडाली उडाली पक्षिणी उडाली.

Stories related to उडाली उडाली पक्षिणी उडाली

    LatestPopularVideo

Rashmi Hule

उंची उडान ले.. आकाश तुम्हे पुकारता है. पक्षिणी की तरह तुम नभ में विहार करना. जो तुम्हें दर्द देती है ऐसी बेडी से अलगद बाहर आना दुसरों के लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #भरारी१

read more
घे भरारी नभांतरी नभ तुला खुणावते
पसरुन पंख डौलदार पक्षिणी जशी विहरते
सोडवून पाय अलगद काचणार्‍या बेडीतून
जपावे स्वत्व ही आपुले सर्वांसाठीच्या जगण्यातून...  उंची उडान ले.. आकाश तुम्हे पुकारता है. 
पक्षिणी की तरह तुम नभ में विहार करना. जो तुम्हें दर्द देती है ऐसी बेडी से अलगद बाहर आना
दुसरों के लि

yogesh atmaram ambawale

कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर् #lovequotes #yqmarathi #yqtaai #प्रेमकविता #माझीकविता #माझ्या_लेखणीतून

read more
शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे,
लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे.
आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी,
पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी.
सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे,
नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे.
लिहिताना काव्य तुझ्यासाठी,मनाची नुसती तारांबळ उडाली आहे,
अनेक शब्द सौंदर्य स्तुतीसाठी,पण तुझ्या मुळे त्यांच्यात ही जुंपली आहे. कुणी तरी आहे खास...

शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे,
लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे.
आत्तापर्

yogesh atmaram ambawale

फक्त विचार...🖋️😔 #collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi फक्त विचार...😔 आज काहीतरी छान मो

read more
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मोठा लेख लिहावं, ठरवले मनी,
सुरुवात करावी म्हटलं तर अनेक विषय मनी.
घेतली कलम हाती समोर वही सुद्धा ठेवली,
विषय कुठला घ्यावा सुचेना,तारांबळ उडाली.
सामाजिक विषय घ्यावा की कौटुंबिक विषय घ्यावे,
ज्यावर लिहिणे असे व्हावे की सर्वांच्या लक्षात राहावे.
सैरभैर झाले मन,कलम तोंडात फिरू लागली,
वही सुध्दा माझ्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागली.
इशारे होते कलम चे निदान चारोळी तरी लिहावी,
मन काही ऐकेना,म्हणे छोटीसी कविता तरी लिहावी.
कविता लिहायला सुद्धा,प्रेमाची की प्रेरणात्मक हा प्रश्न पडला,
लेख राहिला,चारोळी राहिली,कविता करताना पण विचारच नडला.
राहिले तसेच लिहिणे,कलम बाजूला केली,
अपूर्ण राहिली इच्छा,म्हणून वही माझी रडली. फक्त विचार...🖋️😔
#collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi 
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
कसे सांगावे तुला,किती होतोय मला त्रास तुझा,
जिकडे पाहावे तिकडे तूच दिसतेस,सर्वत्र फक्त भास तुझा.
झोप उडाली माझी,पुरता सैरभैर झालो,
मित्रांमध्ये असतानाही का वाटे मी एकटाच राहिलो.
लोकं ही म्हणायला लागले आता,
मी विचित्र वागायला लागलोय,
एकतर भूतानी झापटलोय नाहीतर कुणाच्यातरी प्रेमात पडलोय.
भास तुझा माझ्या अशा वागण्यातून,
आपल्या प्रेमाची कबुली देत आहे.
मी नाही वागत विचित्र,ते वागणं आपोआप घडत आहे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

Rashmi Hule

Meaning :- पंछी दुरदेश को गये अपना घर छोड़कर उनके पास वापस आने की कोई राह नही है उनके पंखों को बल देकर पक्षी-पक्षिणी एकेले रह गये है. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #दूरदेशी१

read more
दुरदेशी गेली का पाखरे
सोडूनी आपुले घरटे...
पंखात बळ देऊनी पिलांच्या
पक्षी-पक्षिणी घरट्यात एकटे...
गवसत नाही मुलांना 
परतावयाची वाट... 
डोळयात तेल घालून 
पाहती आई-बाबा वाट... 
मिटण्या आधी डोळे
व्हावी एकदा तरी भेट... 😔😔
        Rashmi 
     
 Meaning :- 
पंछी दुरदेश को गये 
अपना घर छोड़कर 
उनके पास वापस आने
 की कोई राह नही है
उनके पंखों को बल देकर 
पक्षी-पक्षिणी एकेले रह गये है.

sandy

अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना #story #nojotophoto

read more
 अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी
घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना

Secret Quotes

दिवसभर वन वन करत फिरण त्यात दुखणे बहाणे क्षीण कामा परी काम झालेल नसत फालतू खर्च वाया गेलेला वेळ अजून बरंच काही, घरी आल्यावर निवांत झोप येईल

read more
हद्दचं पार होत आहेत खरंच किती
बोलावं किती प्रामाणिक राहावं मी
कुणासाठी, मला नाही वाटत कोणी
आपल्यासाठी पण प्रामाणिक असेल
या जगात म्हणून, आता शक्य नाही 
वाटत तो शब्दाचा भास आहेत फक्त,
काळजी, जीव, भावना, या फक्त
गोष्टी वाटू लागल्यात आता कारण
आपण जे देतो ते कधी भेटत नाही
आपल्याला आणि ते भेटण म्हणून
आशा ठेवणं पण चुकीचं आहेत,
आपण त्याच किंवा त्यावर विश्वास 
ठेवणं ही आपलीच सर्वात मोठी चूक असेल...

   AS Patil✍️ दिवसभर वन वन करत फिरण त्यात
दुखणे बहाणे क्षीण कामा परी काम झालेल
नसत फालतू खर्च वाया गेलेला वेळ अजून
बरंच काही, घरी आल्यावर निवांत झोप येईल

sandy

एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला #story #nojotophoto

read more
 एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा 

“मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile