Nojoto: Largest Storytelling Platform

New मोकळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोकळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोकळे.

Related Stories

    LatestPopularVideo

pooja d

करुनी मोकळा केशसांभार
गुंतवली वेणी त्यात ।।
खूप खूप आभार तुझे
यौवन माझे पुन्हा फुलविले आज ।। #केश  #मोकळे_केस  #चारोळी

Sandhya G-N

#मन मोकळे आज झाले #मराठीविचार

read more

रवि फलटणकर

#फुलपाखरू..🦋🦋 कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार... राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार, निसर्गाच्या सानिध्या #nojotophoto #फोटोग्राफर_मी_स्वता

read more
 #फुलपाखरू..🦋🦋
कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, 
मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार...
राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार,
निसर्गाच्या सानिध्या

B Sampada

मोकळे व्हा !!! #positive #thinkpositive #stayhealthy #beHappy #Motivational

read more

Shankar Kamble

साचलेले बरेचं काही
खोल मनाच्या गूढ तळाशी
गाठ उकलण्या सैल धागे
सोड मौन तू बोल स्वतःशी..

काजळ काळे भरले अंबर
अवचित आली वळीवाची सर
जीर्ण पानगळ त्यागून आता
नवलाईचा फुलू दे मोहर..

द्यूत रंगले मनःपटलावर
मनाजोगते दान पडेना
चितारलेले चित्र देखणे
कुठे हरवले?का सापडेना?

नजरेला दे नजर तुझ्या तू
दर्पणात निरखून स्वतःला
घे भरूनी पोलाद मनगटी
चेतवून बघ सामर्थ्याला..

पाझरते बघ एकसारखी
अथांग थरथर स्पंदनाची
तख्त पालथे निशाण फडके
आव्हान ,गर्जना दे बंडाची..

©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा

Komal Ghadigaonkar

कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो #उन #मराठीलेखणी #कोराकागद #quotetaai #mazimi

read more
असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित ....
घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो

somnath gawade

"किती दाटलयं मळभ, बरसून घे.. मनातलं सारं सांगून हो मोकळे..." #yqbaba #yataai #yqmarathiquotes #yqमन #YourQuoteAndMine Collaborating with

read more
दाटलेलं मळभ काही
  बरसायचे नाही.
 खुप काही सांगायचे
आहे पण शब्द ऐनवेळी
बंडखोरी करून पोबारा
केल्याशिवाय राहत नाही. "किती दाटलयं मळभ, 
बरसून घे..
मनातलं सारं सांगून 
हो मोकळे..."
#yqbaba #yataai #yqmarathiquotes #yqमन  #YourQuoteAndMine
Collaborating with

अल्पेश सोलकर

झटकून केस मला चिडवण्यासाठी.. मोकळे सोड कोरडे होण्यासाठी.. तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली.. सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... #alpeshsolkar #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes

read more
झटकून केस मला चिडवण्यासाठी..
मोकळे सोड कोरडे होण्यासाठी..
तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली..
सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... झटकून केस मला चिडवण्यासाठी..
मोकळे सोड कोरडे होण्यासाठी..
तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली..
सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी....
#alpeshsolkar

aaj_ki_peshkash

#TereHaathMein #जन्म आणि #मरणं यामध्ये जे #जगणं असतं ना तेच राहून गेलय तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी... आता #मोकळे करावेत #बंध #प्रेम #मराठीप्रेम

read more

अल्पेश सोलकर

बंधन असावं निदान कुंपणाच तरी मोकळे कोणास सोडू नये... असेल तरच संबंध जर तिथे त्याचा नाव कोणाचे जोडू नये... नसेल आली ती कदाचित तुमच्या आयुष्या #yqquotes #MarathiKavita #मराठी #yqtaai #marathiquotes #yqtaaimarathi

read more
बंधन असावं निदान कुंपणाच तरी
मोकळे कोणास सोडू नये...

असेल तरच संबंध जर तिथे त्याचा
नाव कोणाचे जोडू नये...

नसेल आली ती कदाचित तुमच्या आयुष्यात
संसार कोणाचा मोडू नये... बंधन असावं निदान कुंपणाच तरी
मोकळे कोणास सोडू नये...
असेल तरच संबंध जर तिथे त्याचा
नाव कोणाचे जोडू नये...
नसेल आली ती कदाचित तुमच्या आयुष्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile