Find the Latest Status about मरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मरा.
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
Devesh Thakur
आनंदी राहायला शिका बाकी सारं चालूच राहील... कोणी आपल दूर जाईल कोणी परका आपला होईल... ©Devesh Thakur #कविता #चारोळी #चारोळ्या #मराठीचारोळी #मराठीचारोळ्या #मराठी #मराठीविचार #मराठीलेखणी
Narayan kharad
ज्यांना वर्चस्व सहन होत नसते, ते वर्चस्व मान्य करत नसतात. ©Narayan kharad #मराठीविचार #मराठीकविता #मराठीशायरी #महाराष्ट्र #मराठा
SATYAJIT ANANDRAO JADHAV
Narayan kharad
मूर्खाचा सल्ला ऐकू नये व शहाण्याला तो देऊ नये. ©Narayan kharad #मराठीविचार #मराठीकविता #मराठीप्रेम #मराठीप्रेरक
Sumit's.
घमेंड ठेवून बाजूला तुझा, प्रेमाने माझ्याशी बोलशील का ? प्रेम आहे माझे तुझ्यावर, सिद्ध करायची संधी देशील का ? हरलो आहे तुझ्या अबोल्याने, एकदा पुढाकार तू घेशील का? भुतकाळ विसरून सारा तुझा, हाथ माझ्या हातात देशील का? प्लिज प्रेम तुझ्यावरचे माझे, व्यक्त करू देशील का..? ©Sumit #मराठीकविता #मराठीप्रेम #मराठीविचार #मराठीशायरी #प्रेम #premkavi #प्रेमकवि #Love #Broken #Broken💔Heart
SATYAJIT ANANDRAO JADHAV